Brainbox Preschool & Day Care

Brainbox Preschool & Day Care

Share

Brainbox Preschool & Day Care is a pre school and day care centre in Kamothe, Navi Mumbai

Welcome to Brainbox Preschool & Day Care provides quality early education in kamothe navi mumbai. Brainbox Preschool Complete Activity Center for activities like Dance, Music, Karathe, Abacus, Aerobics. Your child's first years of school are filled with many wondrous moments. It's a time of tremendous social, emotional, physical, and intellectual development, and it can come and go before you know it.

Blood Donation Registration Form 24/02/2020

*रक्तदान शिबीर*

"रक्तदान हेच श्रेष्ठ दान"

मित्र आणि मैत्रिणींनो, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक अंतर्गत युवा प्रबोधन विभागातर्फे "विज्ञान महोत्सवाच्या सांगतेनिमित्त" दि. १ मार्च २०२० रोजी *युवा महोत्सव व रक्तदान शिबिर* आयोजित करण्यात येणार आहे. रक्तदान शिबिराकरिता पूर्व नोंदणी प्रक्रिया चालू आहे. जर आपणांस ह्या सद्कार्यात सहभागी होण्याची इच्छा असेल तर खाली दिलेल्या संकेस्थळावर जावून नोंदणी करावी.

https://forms.gle/vsS1gDwbij2nFGAi9

ज्यांना नोंदणी ऑनलाईन करणे शक्य नसेल त्यांनी खालील दिलेल्या व्यक्तींशी संपर्क साधावा. संपर्कासाठी नावे व मोबाईल नंबर: आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्रमैत्रीण किंवा माहितीतील व्यक्ती जर इच्छुक असतील तर त्यांना ह्या शिबिराबद्दल माहिती द्या.

Donate your BLOOD and make the difference......

तारीख:- ०१/०३/२०२०
वेळ:- सकाळी १०:०० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत
स्थळ :- सुषमा पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भूखंड क्र. ३९, सेक्टर - ११, कामोठे, पनवेल, नवी मुंबई, महाराष्ट्र - ४१०२०९.
https://maps.app.goo.gl/Pzt5D8RbVDS1ErqQA

वरील महोत्सवासाठी आपली उपस्थिती वंदनीय आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.

Blood Donation Registration Form

Photos from Brainbox Preschool & Day Care's post 19/02/2020

*रक्तदान शिबीर*

"रक्तदान हेच श्रेष्ठ दान"

मित्र आणि मैत्रिणींनो, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक अंतर्गत युवा प्रबोधन विभागातर्फे "विज्ञान महोत्सवाच्या सांगतेनिमित्त" दि. १ मार्च २०२० रोजी *युवा महोत्सव व रक्तदान शिबिर* आयोजित करण्यात येणार आहे. रक्तदान शिबिराकरिता पूर्व नोंदणी प्रक्रिया चालू आहे. जर आपणांस ह्या सद्कार्यात सहभागी होण्याची इच्छा असेल तर खाली दिलेल्या संकेस्थळावर जावून नोंदणी करावी.

https://forms.gle/vsS1gDwbij2nFGAi9 ज्यांना नोंदणी ऑनलाईन करणे शक्य नसेल त्यांनी खालील दिलेल्या व्यक्तींशी संपर्क साधावा.

संपर्कासाठी नावे व मोबाईल नंबर: आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्रमैत्रीण किंवा माहितीतील व्यक्ती जर इच्छुक असतील तर त्यांना ह्या शिबिराबद्दल माहिती द्या.

Donate your BLOOD and make the difference......

तारीख:- ०१/०३/२०२०

वेळ:- सकाळी १०:०० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत

स्थळ :- सुषमा पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भूखंड क्र. ३९, सेक्टर - ११, कामोठे, पनवेल, नवी मुंबई, महाराष्ट्र - ४१०२०९.

https://maps.app.goo.gl/Pzt5D8RbVDS1ErqQA

वरील महोत्सवासाठी आपली उपस्थिती वंदनीय आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.

Blood Donation Registration Form 15/02/2020

*रक्तदान शिबीर* "रक्तदान हेच श्रेष्ठ दान" मित्र आणि मैत्रिणींनो, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक अंतर्गत युवा प्रबोधन विभागातर्फे "विज्ञान महोत्सवाच्या सांगतेनिमित्त" दि. १ मार्च २०२० रोजी *युवा महोत्सव व रक्तदान शिबिर* आयोजित करण्यात येणार आहे. रक्तदान शिबिराकरिता पूर्व नोंदणी प्रक्रिया चालू आहे. जर आपणांस ह्या सद्कार्यात सहभागी होण्याची इच्छा असेल तर खाली दिलेल्या संकेस्थळावर जावून नोंदणी करावी. https://forms.gle/vsS1gDwbij2nFGAi9 ज्यांना नोंदणी ऑनलाईन करणे शक्य नसेल त्यांनी खालील दिलेल्या व्यक्तींशी संपर्क साधावा. संपर्कासाठी नावे व मोबाईल नंबर: आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्रमैत्रीण किंवा माहितीतील व्यक्ती जर इच्छुक असतील तर त्यांना ह्या शिबिराबद्दल माहिती द्या. Donate your BLOOD and make the difference...... तारीख:- ०१/०३/२०२० वेळ:- सकाळी १०:०० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत स्थळ :- सुषमा पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भूखंड क्र. ३९, सेक्टर - ११, कामोठे, पनवेल, नवी मुंबई, महाराष्ट्र - ४१०२०९. https://maps.app.goo.gl/Pzt5D8RbVDS1ErqQA वरील महोत्सवासाठी आपली उपस्थिती वंदनीय आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.

Blood Donation Registration Form

02/04/2019

Thanks for still visiting school page

02/11/2018

May this season of lights brighten your world 🌏

4th Annual Sports Meet 17/12/2016
Photos from Brainbox Preschool & Day Care's post 17/12/2016
Fancy Dress Competition 24/01/2015

Fancy Dress Competition

Guruporniama 24/01/2015

Guruporniama 2014

Days 24/01/2015

Colorfull day celebration

Red Day 24/01/2015

Red Day 2014 Brainbox Preschool & Day Care

Want your school to be the top-listed School/college?

Telephone

Opening Hours

Monday 08:00 - 20:30
Tuesday 08:00 - 20:30
Wednesday 08:00 - 20:30
Thursday 08:00 - 20:30
Friday 08:00 - 20:30