Nidaan LEGAL AID FORUM

  • Home
  • Nidaan LEGAL AID FORUM

Nidaan LEGAL AID FORUM THIS IS KNOWLEDGE CENTER DESIGNED FOR PARTING THE LEGAL EDUCATION AND AWARENESS AMONG THE MASSES.

20/08/2026
16/07/2026
पूर आणी पाणी टंचाई एकाच वेळी. प्रशासनाच्या दादागीरीने आता कळस गाठलाय. किमान नागरी सुविधा उपलब्ध होत नाही. जिवनावश्यक गरज...
13/07/2026

पूर आणी पाणी टंचाई एकाच वेळी. प्रशासनाच्या दादागीरीने आता कळस गाठलाय. किमान नागरी सुविधा उपलब्ध होत नाही. जिवनावश्यक गरजा भागत नाही आणी वातानुकुलीत कार्यालयात बसून अधिकारी खाजगी नोकरांसारखे व्यवसाय करीत आहेत.

असं पहिल्यांदाच घडलं की एकाच सोफ्यावर इतकी मान्यवर मंडळी एकत्र बसलेली पाहून मी क्षणभर थबकलो—आधी नमस्कार कोणाला करावा हेच...
08/04/2026

असं पहिल्यांदाच घडलं की एकाच सोफ्यावर इतकी मान्यवर मंडळी एकत्र बसलेली पाहून मी क्षणभर थबकलो—आधी नमस्कार कोणाला करावा हेच सुचेना. एका बाजूला देशातील अत्यंत प्रतिष्ठित, पद्मश्री सन्मानित वरिष्ठ पत्रकार कुमार केतकर बसले होते. दीर्घकाळ पत्रकारितेत त्यांनी राजकारण, अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर धारदार, अभ्यासपूर्ण आणि प्रामाणिक लेखन केलं आहे. सार्वजनिक चर्चेला दिशा देणारे, विचारांना बौद्धिक खोली देणारे असे ते व्यक्तिमत्त्व. नंतर त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम पाहिले, आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग नोंदवला.

त्यांच्या शेजारी अंबर जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी श्री अरविंदभाई मेहता, आणि त्यालगत मला नेहमी गुरुतुल्य वाटणारे, अंबर वर्तमानपत्राचे मालक व संपादक पंडित सुरेशजी साखवळकर असे बसले होते.

मी समोर जाऊन काही क्षण थबकलोच. शेवटी मी गडबडुन त्यांनाच विचारल—“आधी नमस्कार कोणाला करू?” आणि क्षणात वातावरणात एकच हशा पिकला.

कुमार केतकर हे युवक बिरादरीचे विश्वस्त आहेत. आमची संस्था ‘निदान’ युवक बिरादरीशी संलग्न असूनही, त्यांना भेटण्याचा योग आजवर कधीच आला नव्हता. अंबरच्या वर्धापनदिनानिमित्त माझा मित्र प्रशांत पुराणिक यांच्या माध्यमातून अखेर हा योग साधला. त्या प्रसंगी मला कुमार केतकर यांना ‘निदान’चे अंक भेट देण्याचा सन्मान मिळाला.

Stay informed with Nidaan Lawscape, your periodic legal bulletin delivering simplified legal education, updates on impor...
06/04/2026

Stay informed with Nidaan Lawscape, your periodic legal bulletin delivering simplified legal education, updates on important developments, and guidance on citizens’ rights and responsibilities.
Email: [email protected]
Website: www.nidaanlawscape.com
Regards, Adv. Nilesh Agarwal

महिला व बालविकास मंत्री श्रीमती अदितीताई तटकरे यांच्याशी निदान तर्फे संवाद साधताना आणि निदान लॉस्कॅप चा अंक प्रदान करतान...
15/03/2026

महिला व बालविकास मंत्री श्रीमती अदितीताई तटकरे यांच्याशी निदान तर्फे संवाद साधताना आणि निदान लॉस्कॅप चा अंक प्रदान करताना निदानच्या सभासद व विशेष प्रतिनिधी व अ‍खिल भारतिय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या महिला अध्यक्ष श्रावणी कामत.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Nidaan LEGAL AID FORUM posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Nidaan LEGAL AID FORUM:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share