Rajarshi Chhatrapati Shahu College, Kolhapur

  • Home
  • Rajarshi Chhatrapati Shahu College, Kolhapur

Rajarshi Chhatrapati Shahu College, Kolhapur DEAR STUDENTS (EX STUDENTS ) AND LECTURERS (EX LECTURERS) OF R. C. SHAHU COLLEGE, KOLHAPUR. PLEASE JOIN IN THIS PAGE

31/08/2015
महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी व विद्यार्थांसाठी 'प्राध्यापक प्रबोधनी' या समितीचे प्रमुख पाहुणे माजी परीक्षा नियन्त्रक...
20/08/2015

महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी व विद्यार्थांसाठी 'प्राध्यापक प्रबोधनी' या समितीचे प्रमुख पाहुणे माजी परीक्षा नियन्त्रक प्रा. बी. एम. हिर्डेकर हस्ते उद्घाटन व मार्गदर्शनपर व्याख्यान

महाविद्यालयातील मराठी विभागाचे 'परिमल' या भित्तीपत्रकाचे  प्रमुख पाहुणे माजी परीक्षा नियन्त्रक प्रा. बी. एम. हिर्डेकर व ...
20/08/2015

महाविद्यालयातील मराठी विभागाचे 'परिमल' या भित्तीपत्रकाचे प्रमुख पाहुणे माजी परीक्षा नियन्त्रक प्रा. बी. एम. हिर्डेकर व मा. प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या हस्ते उद्घाटन

रोटरी क्लब कोल्हापूर व  कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत महाविद्यालयाच्या जलतरण तलावाचे पदक व...
20/08/2015

रोटरी क्लब कोल्हापूर व कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत महाविद्यालयाच्या जलतरण तलावाचे पदक विजेते खेळाडू

महाविद्यालयात नागपंचमी सण विद्यार्थिनीच्या वतीने साजरा
20/08/2015

महाविद्यालयात नागपंचमी सण विद्यार्थिनीच्या वतीने साजरा

20/08/2015

DEAR STUDENTS (EX STUDENTS ) AND LECTURERS (EX LECTURERS) OF R. C. SHAHU COLLEGE, KOLHAPUR.

PLEASE JOIN IN THIS PAGE

महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन प्रसंगी मा. प्राचार्य डॉ. राजेन्द्र कुंभार यांच्या हस्ते महाविद्यालयच्या आवारात वृक्षारोपण...
15/08/2015

महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन प्रसंगी मा. प्राचार्य डॉ. राजेन्द्र कुंभार यांच्या हस्ते महाविद्यालयच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी

महाविद्यालयाचा शाहू कॉलेज टाईम्स चा १ ला अंक अनावरण मा. प्रा. डॉ. एन. डी. पाटील साहेब यांच्या हस्ते व सहभागी संपादकांचा ...
15/08/2015

महाविद्यालयाचा शाहू कॉलेज टाईम्स चा १ ला अंक अनावरण मा. प्रा. डॉ. एन. डी. पाटील साहेब यांच्या हस्ते व सहभागी संपादकांचा सत्कार

महाविद्यालयात १५ ऑगस्ट २०१५ स्वातंत्र्य  दिन साजरा प्रसंगी मा. प्रा. डॉ. राजेन्द्र कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण व एन ए...
15/08/2015

महाविद्यालयात १५ ऑगस्ट २०१५ स्वातंत्र्य दिन साजरा प्रसंगी मा. प्रा. डॉ. राजेन्द्र कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण व एन एन सी कॅडेट विद्यार्थांचे संचलन

महाविद्यालयात मुष्टियुद्ध प्रशिक्षण केंद्र उद्घाटन
15/08/2015

महाविद्यालयात मुष्टियुद्ध प्रशिक्षण केंद्र उद्घाटन

महाविद्यालयाचा 'शाहू कॉलेज टाईम्स चा १ ला अंक
15/08/2015

महाविद्यालयाचा 'शाहू कॉलेज टाईम्स चा १ ला अंक

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajarshi Chhatrapati Shahu College, Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share