New English School, Dighawe, Dist-Dhule

  • Home
  • New English School, Dighawe, Dist-Dhule

New English School, Dighawe, Dist-Dhule New English School Dighave, Tal-Sakri Dist-Dhule 424310
2009 Batch

आदरणीय शिक्षक श्री ज्ञानेश्वर जगताप सर ( इंग्रजी विषय - न्यू इंग्लिश स्कूल दिघावे) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂...
04/06/2026

आदरणीय शिक्षक श्री ज्ञानेश्वर जगताप सर ( इंग्रजी विषय - न्यू इंग्लिश स्कूल दिघावे) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂💐🙏🎉🎊

काळ बदलतो, वर्षे निघून जातात…पण काही व्यक्ती आयुष्यभर मनात कायम राहतात.आज तब्बल 12-13 वर्षांनी आदरणीय ऐ एस पाटील सर यांच...
15/05/2026

काळ बदलतो, वर्षे निघून जातात…
पण काही व्यक्ती आयुष्यभर मनात कायम राहतात.
आज तब्बल 12-13 वर्षांनी आदरणीय ऐ एस पाटील सर यांची भेट झाली.
सरांचे व्यक्तिमत्व, त्यांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांबद्दलची आपुलकी आजही तशीच आहे.
जीवनात शिक्षकांचे स्थान किती मोठे असते याची पुन्हा एकदा जाणीव झाली.
अशा आदर्श शिक्षकांचा विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो. 🙏✨

न्यू इंग्लिश स्कूल दिघावे येथील आदर्श शिक्षक  अहिरराव सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🎉💐💐🙏
09/05/2026

न्यू इंग्लिश स्कूल दिघावे येथील आदर्श शिक्षक अहिरराव सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🎉💐💐🙏

दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा🎉💐🙏
09/05/2026

दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा🎉💐🙏

21/03/2025
26/10/2024
अभ्यासाच्या वयात शाळेत जायला भीती वाटते, कमावण्याच्या वयात शाळेत जाण्याची तळमळ असते.
03/09/2024

अभ्यासाच्या वयात शाळेत जायला भीती वाटते, कमावण्याच्या वयात शाळेत जाण्याची तळमळ असते.

शाळेच्या आठवणी कठीण दिवसात हसू आणू शकतात.
02/09/2024

शाळेच्या आठवणी कठीण दिवसात हसू आणू शकतात.

Address

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when New English School, Dighawe, Dist-Dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share