shrinath_chavan_295_official

  • Home
  • shrinath_chavan_295_official

shrinath_chavan_295_official Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from shrinath_chavan_295_official, Education, .

14/06/2026
13/06/2026

11/06/2026

Sidhu Moosewala (ਮੂਸੇ ਆਲਾ) A***n Kelvin

06/06/2026

शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

६ जून १६७४ हा दिवस मराठी इतिहासातील अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी दिवस आहे.याच दिवशी रायगडाच्या भूमीवर छत्रपती शिवा...
06/06/2026

६ जून १६७४ हा दिवस मराठी इतिहासातील अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी दिवस आहे.
याच दिवशी रायगडाच्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौम अस्तित्वाची घोषणा होती. शतकानुशतके परकीय सत्तेखाली राहिलेल्या जनतेच्या मनात या घटनेने स्वाभिमान, आत्मविश्वास आणि नव्या युगाची आशा निर्माण केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ राजकीय सोहळा नव्हता, तर स्वराज्याच्या विचाराचा आणि जनतेच्या संघर्षाचा विजय होता. या ऐतिहासिक सोहळ्यानंतर महाराजांनी "छत्रपती" हे सर्वोच्च पद धारण केले. हे पद स्वायत्तता, सार्वभौमत्व आणि जनकल्याणकारी शासनाचे प्रतीक मानले जाते.स्वराज्यातील विविध जबाबदाऱ्या अलुतेदार-बलुतेदार समूहातील व्यक्तींना देत एक नवीन राज्यव्यवस्था उभी केली.

समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणले, अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार यांच्या हातात शस्त्र दिले. तसेच त्यांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आणि त्यांना स्वराज्याच्या कार्यात सहभागी करून घेत महाराजांनी लोकशक्तीच्या बळावर एक आदर्श राज्य निर्माण केले.

स्वाभिमान, पराक्रम आणि लोककल्याणाची परंपरा घडवणाऱ्या त्या महान युगपुरुषाच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#शिवराज्याभिषेक_सोहळा

01/06/2026

29/05/2026

SOHUMOOSE WALA
-REST IN POWER.

29/05/2026

💔

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when shrinath_chavan_295_official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share