YAS MSDC Ambad

  • Home
  • YAS MSDC Ambad

YAS MSDC Ambad At our Institute we strive to create human resources to match the high expectations of the corporate

Great Opportunity!!!!!!!!!!!Register for Yourself to Dialysis Technician and Grab Opportunity for Better Future in Healt...
13/06/2024

Great Opportunity!!!!!!!!!!!

Register for Yourself to Dialysis Technician and Grab Opportunity for Better Future in HealthCare.

Hurry Up !!!!!!!!! Few Seats are Left

दि.१४/०३/२०२४ रोजी यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संचलित महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र अंबड येथे जागतिक किडनी दिन साजरा व CN...
14/03/2024

दि.१४/०३/२०२४ रोजी यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संचलित महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र अंबड येथे जागतिक किडनी दिन साजरा व CNC Operator Turning, Fitter Mechanical Assembly या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहामध्ये स्वागत आले.
डायलिसिस टेक्निशियन च्या विद्यार्थिनी कुमारी रमा खांडेकर सुमेधा पवार यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमामध्ये माधव सोळुंके, कृष्णा माळोदे, कांचन चव्हाण या विध्यार्थानी मनोगत व्यक्त केले.
प्रा. अन्सारी सर, प्रा. अशोक काळे व प्रा. मुसीर शेख सर यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना
जागतिक किडनी दिनानिमित्त किडनी विषयी सखोल असे मार्गदर्शन त्यामध्ये किडनी आजार कश्या प्रकारे टाळता येते, व किडनी आजार झाल्यास उपचार पद्धती या बाबत सखोल माहिती महाराष्ट्र कौशल विकास केंद्र अंबड चे केंद्र प्रमुख श्री. जगन्नाथ हल्याळ सर यांनी केले.
आभार प्रदर्शन प्रा. बबन गायके यांनी केले.

Last Date For Dialysis Technician Course 15/10/2023
11/10/2023

Last Date For Dialysis Technician Course 15/10/2023

Job Fair at. Jalna
02/10/2023

Job Fair at. Jalna

30/09/2023

प्रवेश देणे सुरू आहे महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र अंबड जिल्हा जालना
ऊपलब्ध ट्रेड
1) इलेक्ट्रिशन
2)मोबाईल रिपेरिंग
3) डायलेसिस टेक्निशियन
4) आय टी इन्फॉर्मेशन टेक्निशियन (डाटा एन्ट्री ऑपरेटर)
5)शिलाई मशीन (ऑपरेटर फॅशन डिझायनिंग)
6) सीएनसी ऑपरेटर टर्निंग
7)फिटर मेकॅनिकल असेंबली
ऑटोमेटिव्ह सर्विस टेक्निशियन टू व्हीलर अँड थ्री व्हीलर
9) सेक्युरिटी गार्ड
10) असिस्टंट ब्युटी थेरपीस्ट

अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद
सुसज्य प्रयोगशाळा प्रॅक्टिकल वर फोकस स्वयंम रोजगारासाठी मार्गदर्शन
व्यवसाय भिमुख शिक्षण रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध
संपर्क 8805359194,8668781533,9168626614,8390140150

आज 17 सप्टेंबर 2023 रोजी 75 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बबन गायके सरांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्या...
17/09/2023

आज 17 सप्टेंबर 2023 रोजी 75 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बबन गायके सरांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला. त्या प्रसंगी अर्जुन निकाळजे, डोंगरे, जाधव, ई. उपस्थित होते.

डी पी सी अंतर्गत चालू असलेली फिटर मेकॅनिकल असेंबली ची बॅचची आज Assessment पूर्ण झालेली आहे,  सर्व महाराष्ट्र कौशल्य विका...
16/09/2023

डी पी सी अंतर्गत चालू असलेली फिटर मेकॅनिकल असेंबली ची बॅचची आज Assessment पूर्ण झालेली आहे,

सर्व महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र येथील शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद.

Regards 💐🙏💐🙏

13/09/2023

असिस्टंट इलेक्ट्रिशनचा विद्यार्थी अक्षय घाणे हा बँक मध्ये क्लार्क या पदावरती रुजू झाल्याबद्दल त्या विद्यार्थ्याचे या ठिकाणी कार्यक्रम स्थळी अभिनंदन करताना व त्यास अॅप्रिसिएट सर्टिफिकेट देताना प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन अंबड चे डॉक्टर अजय मधुकर आगरकर सर व महाराष्ट्र कौशल केंद्राचे केंद्रप्रमुख श्री जगन्नाथ हल्ल्याळ सर व आदी मान्यवर व मी संचलन करताना

09/09/2023
09/09/2023

At our Institute we strive to create human resources to match the high expectations of the corporate world. New frontiers are identified well on time and through Perseverance, Dedication, Research & Planning, our students are groomed to contribute to the growth of the organization."

Address

At.ambad

431204

Opening Hours

Monday 09:30 - 05:30
Tuesday 09:30 - 05:30
Wednesday 09:30 - 05:30
Thursday 09:30 - 05:30
Friday 09:30 - 05:30
Saturday 09:30 - 05:30

Telephone

+919168626614

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when YAS MSDC Ambad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share