SCOEA Ahmednagar

SCOEA Ahmednagar

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SCOEA Ahmednagar, Education, Sr.No-162 & 163, Nepti-Kalyan road, Ahmednagar-414005, Maharashtra, India., .

01/04/2026

*छत्रपती टॅलेंट सर्च टेस्ट सिरीज-2K26 (टेस्ट नंबर II)*

विद्यार्थी मित्रांनो,
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे *श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय*, नेप्ती, अहिल्यानगर यांनी ऑनलाईन पद्धतीने *"छत्रपती टॅलेंट सर्च टेस्ट सिरीज-2K26"* चे आयोजन केलेले आहे. या टेस्ट सिरीज मध्ये प्रामुख्याने तीन टेस्ट (टेस्ट नंबर I, II आणि III) घेण्यात येतील. टेस्ट सिरीजचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना MHT CET 2026 परीक्षेला सकारात्मक पद्धतीने तोंड देता यावे व त्यांचा आत्मविश्वास वाढावा हा आहे. तरी या टॅलेंट सर्च मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

*लिंक:* https://forms.gle/gw9bWZ6JkBEGP1kK8

*दिनांक : 02/04/2026*
*वार : गुरूवार*
*वेळ : सकाळी 11 ते 12.30*
*परीक्षा पद्धती : ऑनलाईन (MCQ Based)*

*वैशिष्ठे:*
1. सदर टेस्ट सिरीज देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
2. सर्व बारावी सायन्स ची परीक्षा दिलेले विद्यार्थी पात्र *(only for PCM Group)*.
3. सदर टेस्ट सिरीज ही MHT-CET 2026 परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर.
4. छत्रपती टॅलेंट सर्च टेस्ट सिरीजमधील टेस्ट नंबर I II आणि III मध्ये पहिले पाच टॉपर विद्यार्थी निवडले जातील.
5. छत्रपती टॅलेंट सर्च टेस्ट सिरीजमधील टेस्ट नंबर I II आणि III मध्ये आलेल्या पाच टॉपर्स विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात बोलावून यथोचित सन्मान केला जाईल आणि 2026-27 वर्षासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास महाविद्यालयातर्फे आकर्षक शिष्यवृत्ती दिली जाईल.

*परीक्षा समन्वयक*
*डॉ. एम. के. भोसले (8668851155)*

*प्रवेश समन्वयक*
*प्रा. ए. एस. कल्हापुरे (8208089197)*
*प्रा. ए. आर. गवळी (8180972778)*

*प्राचार्य*
*डॉ. वाय. आर. खर्डे*
*श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, नेप्ती, अहिल्यानगर*

28/03/2026

Just a CIVIL....💪

28/03/2026
Photos from SCOEA Ahmednagar's post 09/03/2026

*🏆 1²ST SPORTS EVENT 2026 🏆*

*Get ready for two days of thrill, competition, and victory!* 🔥

*📅 27 & 28 March 2026
📍 SCSM College of Engineering, Nepti*

*🎯 Events:*
♟ Chess
🏏 Box Cricket
🏐 Volleyball
🏓 Table Tennis
🗺 Treasure Hunt

*💰 Play & Win Exciting Cash Prizes!*
👥 Gather your team, challenge your friends, and prove your skills.

⚡*Limited entries – Register now!*

BoxCricket Volleyball TableTennis TreasureHunt CampusLife EngineeringCollege

25/02/2026

*ना भूतो! ना भविष्यती!!* आंतर पदविका अभियांत्रिकी विद्यार्थी क्रीडा संघटना (IEDSSA) - दि.29 नोव्हेंबर 1966 रोजी स्थापना झाली, तेव्हा पासून आज रोजी पर्यंत *अहिल्यानगर (E1 झोन) बास्केटबॉल संघ, अहिल्यानगर ला* बास्केटबॉल या खेळात आतापर्यंत राज्यस्तरावर एकदाही विजय मिळवता आलेला नाही. मात्र आज रोजी आमच्या महाविद्यालयाचे खेळाडूंनी विजय हा इतिहास सुवर्णक्षण, सुवर्ण अक्षरांत लिहिला आहे. वृत्त असे की ,

आंतर पदविका अभियांत्रिकी विद्यार्थी क्रीडा संघटना (IEDSSA) आणि
संजीवनी के.बी.पी. तंत्रनिकेतन महाविद्यालय कोपरगाव जिल्हा.अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय दि. 24 व 25 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित *" आंतर पदविका राज्यस्तरीय बास्केटबॉल व व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा: 2025-26"* मध्ये एक आगळावेगळा विजय
घडवला आहे. राज्यातील विविध संघ मुंबई, पुणे, वाशी, चोपडा, नाशिक, सोलापूर, नांदेड, पुणे, पिंप्री-चिंचवड पुणे, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, अशा विविध त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हास्तर विजयी संघाने राज्यस्तरावर विविध जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले, यात *अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व - "श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय नेप्ती, अहिल्यानगर (तंत्रनिकेतन)"* च्या खेळाडूंनी केले.(स्कोअर 25-13) 12 गुणाच्या फरकाने सेमी फायनल आणि (स्कोअर- 32-12) *20 गुणाच्या फरकाने फायनल मॅच winner विजयी घोषित झाली.*
बास्केटबॉल सहभागी खेळाडू संघ:-
1. यश म्हस्के (संघ नायक).
2. ओंकार दाभाडे.
3. प्रज्वल बारगळ.
4. जय रेपाटे.
5. अनुज होटकर.
6. कृष्णा मानकर.
7. सिद्धांत तनपुरे.
8. यश सोनवणे.
9. समरजीतसिंह गंभीर.
10. ओंकार जाधव.
11. आदित्य फंड.
12. संग्राम काकडे.
13. प्रथमेश काशिद. (योगदान)
14. प्रा.अविनाश हंडाळ (मार्गदर्शक व शारीरिक शिक्षण संचालक).
खेळाडूंनी उल्लेखनीय विजय नोंदवला, त्याबद्दल खेळाडूंना *यथोचित विजय सन्मान अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय आर खर्डे सर यांनी केला.* विजयी संघास विभागप्रमुख: प्रा.पी.जी. निकम, प्रा.एस.पी. विधाते, प्रा.ए.बी. काळे, डॉ.एम.के. भोसले, डॉ.एस.एम. वाळके, डॉ.व्ही.व्ही. पाटील, प्रा.बी.एन. खरड, प्रा.पी.आर. मुटकुळे यांच्यासमवेत प्रा.कांबळे, प्रा.निर्मळ, प्रा.वाणी, प्रा.धंगेकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी देखील महाविद्यालयीन स्तरावर अभिनंदन केले. मार्गदर्शक म्हणून शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अविनाश हंडाळ मेहनत घेतली याबद्दल मार्गदर्शक व सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

Photos from SCOEA Ahmednagar's post 13/02/2026

Shri Chhatrapati Shivaji Maharaj College of Engineering, Nepti organized a Mega Placement Drive 2026 on 12 February 2026 in association with the and .

The program was graced by Chief Guest Mr. N. N. Wadode and presided over by Hon’ble Adv. Vishwasrao Athare Saheb, with distinguished industry guests and AJMVPS management members present. The drive provided a valuable platform for students to connect with employers and explore career opportunities.




07/02/2026

📚🌏 One Day Seminar on Foreign Language: Japanese 🇯🇵
An insightful session exploring Japanese language, culture, and global career opportunities.
Grateful to our guest speaker Mr. Animesh Jadhav for sharing valuable knowledge.
✨ Learning beyond boundaries!

Photos from SCOEA Ahmednagar's post 26/01/2026

🇮🇳 Proud moment on our college campus!

Celebrating Republic Day of India with Principal Dr. Y. R. Khardel, all HODs, and our respected teachers and loved students—honouring the spirit of unity, discipline, and democracy.
Jai Hind! ✨🎉

Photos from SCOEA Ahmednagar's post 25/01/2026

💐💐💐🥇🥇🥇 🏆🏆🏆💐💐💐

अहिल्यानगर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन
व अहिल्यानगर शहर बॉक्सिंग असोसिएशन
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*"अहिल्यानगर सिटी बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026"*
आज दिनांक: 25 जानेवारी 2026 रोजी
वाडिया पार्क येथे संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाचा खेळाडू- बॉक्सर *प्रतिक दिपक व्यवहारे*(द्वितीय वर्ष संगणक)
याने विशेष कामगिरी करत *सुवर्णपदक पटकावले* व *राज्यस्तरीय स्पर्धेकरिता पात्र* झाला याबद्दल खेळाडूचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य-डॉ. वाय.आर. खर्डे व विभाग प्रमुख यांनी अभिनंदन केले आणि राज्य स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
याचबरोबर खेळाडूला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक- प्रा.अविनाश हंडाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

💐💐💐💐

02/12/2025

“Turning raw metal into real magic!”⚙️🔧

































🔧









Want your school to be the top-listed School/college?

Culinary Team

Attire

Telephone