22/07/2025
आमदार धनंजय मुंडे साहेब व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा संकल्प सप्ताहातील समूह नृत्य स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी ग्रामीण भागातील गटातून द्वितीय क्रमांक पटकावला! रोख रक्कम रुपये 5001 मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका श्रीमती प्रिया काळे यांचे अभिनंदन!