Dronacharya Academy Ahmednagar द्रोणाचार्यअकॅडमीअहमदनगर

Dronacharya Academy Ahmednagar द्रोणाचार्यअकॅडमीअहमदनगर

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dronacharya Academy Ahmednagar द्रोणाचार्यअकॅडमीअहमदनगर, .

Photos from Dronacharya Academy Ahmednagar द्रोणाचार्यअकॅडमीअहमदनगर's post 13/12/2020

द्रोणाचार्य अकॅडमी पोलीस भरती बॅच टेस्ट सिरीज दहिफळे देविदास शंभर पैकी 94 गुण घेऊन प्रथम क्रमांक द्रोणाचार्य टीमच्या वतीने बक्षीस वितरण आजच आपला प्रवेश निश्चित करा धन्यवाद

12/12/2020

🙏🏻नमस्कार, खास पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी *द्रोणाचार्य अकॅडमी* सुरु करत आहे प्रत्येक रविवारी, *मोफत टेस्ट सिरीज*
👉🏻रविवार दि.13 डिसेंबर पासून सुरु...
👉🏻वेळ स.9:00 ते 10:30.
👉🏻सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या प्रथम 10 विद्यार्थ्यांसाठी खास बक्षीसे.
👉🏻ठिकाण- द्रोणाचार्य अकॅडमी, बालिकाश्रम रोड,अ.नगर.
🙏🏻धन्यवाद🙏🏻

Want your school to be the top-listed School/college?

Website