18/10/2024
ELT@I, CSN Chapter, Maharashtra in collaboration with Vivekanand College organised a lecture series in Critical Conversations: Language, Literature & Society on 16th October 2024@vivekanand College, CSN. Prof. Dr. Mustajeeb Khan, Prof. Dr. Ajay Deshmukh shared their valuable insights on Reading Drama & Reading Films respectively. The Members of ElLT@I, CSN chapter and research students were present for the lecture series. Prof. Dr. Dnyaneshwar Suryawanshi, HOD, English, Vivekanand College & Dr. Ashwin Ranjanikar, President of ELT@I, CSN Chapter were present on the occasion. Prof. Dr. Santosh Chouthaiwale, Dr. Parvez Shaikh, Dr. Nilofer Shakir, Dr. Rajesh Shesham, Dr. Nagnath Totawad, Dr. Shyam Kulkarni, Dr. Rupali Hiwarkar, Dr. Sharmishtha Rathod, Dr. Vaibhav Zakde and the faculty members of English, Teachers and Research Students were present on the occasion.
18/10/2024
Delivered a Lecture on HRDC, Dr.BAMU, CSN on 08/10/2024. The topic covered are Holistic Development, Bharatcentric Education System, Light but Tight, Out of box Thinking, Innovation & Startup, Multiple Entry & Multiple Exit, Education in Mother Language etc
25/03/2024
*रंगोत्सव*
आज धूलिवंदन म्हणजेच धुळवड सगळीकडे आनंद आणि कमालीचा उत्साह: 🟡🔴🟢🟣🔵
आपल्या प्रेमीजनांना रंग लावण्याची होड लागलेली असते आणि जे रंग खेळण्यापासून दुर पळतात विशेषतः त्यांना रंग लावण्यात विशेष मजा 🎉🌺🌸
हा सगळा आनंद आणि उत्साह आहे तो साजरा करुन आपल्या आयुष्यात चेतना आणि उत्साह निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठीच तर सण आणि उत्सवांची रेलचेल आपल्या संस्कृतीत आहे .
हे सगळं करतांना पाण्याचा कमीत कमी वापर करता येईल का ? याचा जरुर विचार करावा कारण पाणी झपाट्याने कमी होत आहे.
*बँगलोर येथील भुजलपातळी कमी झाली त्यामुळे जवळपास सर्वच बोअरवेल्स कोरडे पडले आहेत*.
🥲
*आपल्याकडील सर्वच धरणातील पाणीसाठा 41% आहे जो फारच कमी आहे यावर्षी उन्हाची तीव्रताही अधिक असणार आहे*
या सर्वाचा विचार करुन आणि पुढचा कठिण काळ लक्षात घेवुन हा रंगाचा उत्सव पाणी विरहीत साजरा करु या. सुका अथवा कोरडा रंग लावु या आणि हा रंगोत्सव साजरा करु या.
💧💦💧💧🫧💦💧
प्रा. डॉ. अश्विन रांजणीकर
09/02/2024
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020
10/11/2023
शुभ धनत्रयोदशी
भगवान श्री धन्वन्तरी चरणी उत्तम आयु आणि आरोग्यासाठी प्रार्थना
🙏🌺🙏
24/10/2023
*यतो धर्मो स्ततो जय:*
विजयादशमीच्या या पावनदिनी ऐकु या 'राम की शक्ति पूजा'
हार्दिक शुभेच्छा !
🙏🌺🙏
डॉ. आश्विन रांजणीकर
सहयोगी प्राध्यापक
संयोजक, शिक्षा संस्कृति उत्थान न्यास
देवगिरीप्रांत
Listen to "राम की शक्ति पूजा : सूर्यकांत त्रिपाठी निराला " from 🙏🌺😊 Spreading Happiness 😊🙏🌺 on Spotify for Podcasters:
राम कि शक्ति पूजा : सूर्यकांत त्रिपाठी : निराला by 🙏🌺😊 Spreading Happiness 😊🙏🌺
व्यक्तिमत्व विकास
15/10/2023
नमस्कार 🙏🌺🙏
आज मिसाईलमॅन, भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दूल कलाम यांची जयंती संपूर्ण देशात आजचा दिवस विद्यार्थी दिवस, वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. हा video जरुर पहा
डॉ. आश्विन रांजणीकर
सहयोगी प्राध्यापक, श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय
संयोजक
शिक्षा संस्कृति उत्थान न्यास
देवगिरी
भारतरत्न, मिसाईलमॅन, शास्त्रज्ञ, अभियंता, भारत के 11 वे राष्ट्रपती मा. डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम
Dr. Ashwin Ranjanikar, Asst. Professor, Shri Sant Savta Mali Gramin Mahavidyalaya Phulambri