07/01/2026
“घरच्या घरी बनवा तुरीच्या शेंगांचे शोले 😍
कमी साहित्य, जास्त चव 👌
आजच करून पाहा!”
👇
रेसिपी आवडली तर LIKE 👍 SHARE 🔁 आणि SUBSCRIBE करा ❤️”
#तुरीच्याशेंगांचेशोले
त्यासाठीला तुरीच्या शेंगांचे सोले तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
तुरीचे सोले
तेल मीठ हिरवी मिरची लसूण जिरं
कृती
1. सोले व मिरच्या खरपूस भाजून घ्या
2. छोले मिरच्या लसूण कोथिंबीर मिक्सरला बारीकसर वाटून घ्या
3. आत्ता जीरा व लसणाची फोडणी देऊन मिक्सरला वाटण काढलेलं त्यामध्ये हवे तेवढ्या पाण्यामध्ये मिक्स करा व चवीनुसार मीठ ऍड करा
“थोडंसं पाणी घालून
१० मिनिट झाकण ठेवून शिजवूया
“बघा मित्रांनो, आपली तुरीच्या शेंगांचे शोले तयार 😍
पोळी किंवा भाकरीसोबत खूप छान लागते.”
रेसिपी आवडली तर LIKE 👍 SHARE 🔁 आणि SUBSCRIBE करा