Pundalik Ambaji Karle Arts And Commerce College Shirgaon

  • Home
  • Pundalik Ambaji Karle Arts And Commerce College Shirgaon

Pundalik Ambaji Karle Arts And Commerce College Shirgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pundalik Ambaji Karle Arts And Commerce College Shirgaon, Education, Shirgaon, .

On Friday, August 22, 2025, the 58th Youth Festival of Mumbai University was celebrated at Sant Raul Maharaj College, Ku...
23/08/2025

On Friday, August 22, 2025, the 58th Youth Festival of Mumbai University was celebrated at Sant Raul Maharaj College, Kudal. This time, 31 different colleges from Sindhudurg participated. Our college participated in 14 different art forms. In this, Ms. Siddhi Subhash Savale, a student of our college, secured third place in Elocation (Hindi). The topic of this Elocation competition was 'The World on the Threshold of the Third World War'. The Principal of the college and all the faculty members and students were present.

महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त घेतलेली काही क्षणचित्रे
02/07/2025

महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त घेतलेली काही क्षणचित्रे

पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगाव मधील सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग भात लावणीचा आनंद  घेताना.
02/07/2025

पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगाव मधील सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग भात लावणीचा आनंद घेताना.

राज्य मराठी भाषा दिन
28/02/2025

राज्य मराठी भाषा दिन

महाविद्यालयांमध्ये 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2025 रोजी महिला विकास समितीतर्फे महिला सक्षमीकरण सप्ताह राबविण्यात आला...
17/02/2025

महाविद्यालयांमध्ये 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2025 रोजी महिला विकास समितीतर्फे महिला सक्षमीकरण सप्ताह राबविण्यात आला यावेळी विविध तज्ञ व्यक्तींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.

🛑 *होय... मी उद्योजक होणार आणि देशाच्या विकासासाठी मदत करणार* 🛑💫💫💫💫💫💫💫💫*पुंडलिक अंबाजी कर्ले कला आणि वाणिज्य महाविद्यालय...
09/02/2025

🛑 *होय... मी उद्योजक होणार आणि देशाच्या विकासासाठी मदत करणार* 🛑
💫💫💫💫💫💫💫💫
*पुंडलिक अंबाजी कर्ले कला आणि वाणिज्य महाविद्यालय शिरगांव, ता. देवगड जिल्हा सिंधुदुर्ग*
*आणि*
*महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्र (महाराष्ट्र शासन), केंद्र सिंधुदुर्ग*

यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
*उद्योजकता जागरूकता शिबीर (Entrepreneurship Awareness Camp)*
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️

*दिनांक- 17 व 18 फेब्रुवारी 2025*
*या शिबिरामध्ये खालील गोष्टीवर मार्गदर्शन होणार आहे*
1. *प्रकल्प निवड*
2. *प्रकल्प अहवाल तयार करणे.*
3. *शासकीय योजना*
4. *वित्त सहाय्य योजना*
5. *बँक कर्ज योजना*
6. *शासकीय अनुदान* *योजना*

*मर्यादित जागा... आजच आपली नाव नोंदणी सोबतच्या लिंक द्वारे करा*

📌 https://forms.gle/eJarr57JzNxP1ys59

👉 *अधिक माहिती साठी संपर्क साधा*
प्रा. के. बी. पाटील
प्रा. एस. व्ही. पवार
प्रा. ए. एच.मोंडकर
*Pundalik Ambaji Karle Arts And Commerce College, Shirgaon, Sindhudurg*

Pundalik Ambaji Karle Art’s And Commerce College Shirgaon, Tal.Devgad, Dist.Sindhudurg Date: 17 February 2025 to 18 February 2025

27/01/2025
वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा चा सांगता समारंभ आज बुधवार दिनांक १५ जानेवारी २०२५ महाविद्यालयात पार पडला
15/01/2025

वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा चा सांगता समारंभ आज बुधवार दिनांक १५ जानेवारी २०२५ महाविद्यालयात पार पडला

वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा निमित्त शिरगाव येथील श्री पावनाई वाचनालयाला भेट देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी ...
15/01/2025

वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा निमित्त शिरगाव येथील श्री पावनाई वाचनालयाला भेट देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी तेथील विविध पुस्तकांचा आस्वाद घेतला.

Address

Shirgaon

Telephone

+917020032998

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pundalik Ambaji Karle Arts And Commerce College Shirgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Pundalik Ambaji Karle Arts And Commerce College Shirgaon:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share