04/23/2025
*अधिकाऱ्यांची प्रेरणादायी शाळा भेट..*
*आज महानगरपालिका शाळा क्रमांक 11 शामराव नगर सांगली येथे प्रेरणादायी व्यक्तिमत्व असणारे सांगली डायटचे प्राचार्य माननीय श्री. रमेश होसकोटी साहेब, वरिष्ठ अधिव्याख्याता श्री.विजयकुमार गदगडे सर यांची शाळेला प्रेरणादायी भेट.*
*भेटी दरम्यान शाळेत सुरू असलेली इंग्रजी विषयाची PAT चाचणी परीक्षा, तसेच निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसन अध्ययन स्तर निश्चिती इत्यादीची पाहणी केली. यावेळी आवश्यक त्या सूचना केल्या.आमच्या सर्व शंकांचे निरसन करून प्रेरणादायी सखोल मार्गदर्शन केले.*
खूप खूप धन्यवाद साहेब!!🙏🏻🙏🏻🙏🏻