09/04/2019
🎯 *भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागात खेळाडूंच्या 182 जागांसाठी भरती*
*LetsUp | Job*
👉 *एकूण जागा* : 182
🥅 *क्रीडा प्रकार* : क्रिकेट (पुरुष), फुटबॉल (पुरुष), हॉकी (पुरुष), बॅडमिंटन (पुरुष आणि महिला) आणि टेबल टेनिस (पुरुष आणि महिला)
🎓 *शैक्षणिक पात्रता* :
👉 *पद क्र.1*: (i) पदवीधर (ii) राष्ट्रीय (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) कोणत्याही राज्य / क्रीडा स्पर्धेत (वरिष्ठ / कनिष्ठ प्रवर्ग) राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू किंवा इंटर-युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्डाने कोणत्याही गेम / स्पोर्ट्समध्ये आयोजित अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू.
👉 *पद क्र.2:* (i) 12वी उत्तीर्ण (ii) राष्ट्रीय (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) कोणत्याही राज्य / क्रीडा स्पर्धेत (वरिष्ठ / कनिष्ठ प्रवर्ग) राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू किंवा इंटर-युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्डाने कोणत्याही गेम / स्पोर्ट्समध्ये आयोजित अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू.
📍 *वयाची अट* : 30 सप्टेंबर 2019 रोजी 18 वर्षे ते 27 वर्षे (SC / ST : 10 वर्षे सूट, OBC : 08 वर्षे सूट)
💰 *शुल्क* : शुल्क नाही
🌐 *नौकरी ठिकाण* : संपूर्ण भारत
📬 *अर्ज पाठविण्याचा पत्ता* : संबंधित नोडल अधिकारी. (कृपया जाहिरात पाहा)
📆 *अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख* : 30 सप्टेंबर 2019
🖥 *अधिकृत वेबसाईट* : http://bit.ly/2lW3A2N
👨💻 *ऑनलाईन अर्ज* : http://bit.ly/2jYnvgV