11/08/2019
इन्स्पायर करिअर अकॅडमीने आयोजित केलेल्या 'स्मरणशक्ती व व्यक्तिमत्व विकास' या विषयावरील व्याख्यानाचे काही छायाचित्रे...
कार्यक्रमाला उपस्थित मार्गदर्शक मा.खडसे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी मा.नंदा पाराजे, अकॅडमीचे संचालक प्रा.अजय गवारगुरु सर व इतर मान्यवर तसेच विद्यार्थी...