JLPT Marathi

JLPT Marathi We are sharing our knowledge of Japanese Language to help anyone who understands Marathi language an

New Changes in JLPT!Do watch out, if you have want to appear for exam
27/09/2025

New Changes in JLPT!
Do watch out, if you have want to appear for exam

Are you preparing for the JLPT (Japanese Language Proficiency Test)? Big news is here! 🎉From 2025, JLPT results will officially align with CEFR (Common Euro...

New Video
20/04/2025

New Video

🎌 Speak Japanese Like a Pro – फ्री AI Sensei!जपानी बोलायचंय? पण कुठून आणि कसं सुरू करायचं हे समजत नाहीये?मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे! .....

---🌟✨ **एक खूपच आनंदाची बातमी!** ✨🌟आम्ही आता **जपानमध्ये आमच्या स्वतःच्या घराचे मालक झालो आहोत!** 🏡🇯🇵 हे खूप मोठं स्वप्न...
28/09/2024

---
🌟✨ **एक खूपच आनंदाची बातमी!** ✨🌟

आम्ही आता **जपानमध्ये आमच्या स्वतःच्या घराचे मालक झालो आहोत!** 🏡🇯🇵 हे खूप मोठं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्याचा प्रवास खूपच सुंदर होता. 💖

या खास क्षणाचा आनंद सगळ्यांबरोबर साजरा करण्यासाठी आम्ही एक **सविस्तर YouTube व्हिडिओ** 📽️ तयार केला आहे. जपानमध्ये घर खरेदी करण्याच्या सर्व अनुभवाबद्दल आम्ही सांगितलं आहे. तुम्हाला प्रक्रिया जाणून घ्यायची असेल किंवा आमच्यासोबत हा आनंद शेअर करायचा असेल, तर हा व्हिडिओ नक्की पाहा! 🎉

**खूप धन्यवाद** आमच्या मित्रपरिवार, कुटुंब, आणि सगळ्या चाहत्यांचे, जे प्रत्येक क्षणी आमच्यासोबत राहिले. तुमचा आशीर्वाद आणि पाठिंबा नेहमीच खूप प्रेरणा देतो! 🌍❤️

🎥✨ व्हिडिओ इथे पहा: [YouTube लिंक] ✨🎥

आता आपल्या नवीन घरात नवनवीन आठवणी तयार करूया! 🏠💫

खूप प्रेम आणि कृतज्ञता,

"Welcome to our new home in Japan! 🎉 As an Indian family living in this beautiful country, buying our own house here has been a dream come true. 🏡💫 In thi...

New Video on Sakura 2024
07/04/2024

New Video on Sakura 2024

Immerse yourself in the breathtaking beauty of Japan's cherry blossom season with "Bloom Blast"! This enchanting video ca...

तसं पाहिलं तर जपानला 🗾 भूकंपाचे धक्के हे काही नवीन नाहीत !!!!जपानमध्ये दरवर्षी साधारण दीड हजारावरून जास्त भूकंपाचे धक्के...
06/01/2024

तसं पाहिलं तर जपानला 🗾 भूकंपाचे धक्के हे काही नवीन नाहीत !!!!
जपानमध्ये दरवर्षी साधारण दीड हजारावरून जास्त भूकंपाचे धक्के बसत असतात
पण....
असे असून सुद्धा जपानमध्ये जीवित हानी,वित्तहानी याचं प्रमाण खूप कमी आहे
याचं मेन कारण आहे......
1. टेक्नॉलॉजी 🧑‍💻
2. प्रिपरेशन
याच दोन गोष्टी चा सुवर्ण मध्ये साधून जपानी लोक काय करतात ..
यावेळेस आम्ही सुद्धा भूकंपाचा धक्का अनुभवाला
हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे !!!

2024 चं जपानने थाटात स्वागत केलं, पण उगवत्या सूर्याच्या या...

एक अप्रतिम दिवसJLPT मराठीचे सबस्क्राईबर आणि आमचे स्टुडंट्स त्यांना भेटण्याचा एक दुर्मिळ योग आज होता..👍🏻😊तसे पाहिले तर आज...
02/07/2023

एक अप्रतिम दिवस
JLPT मराठीचे सबस्क्राईबर आणि आमचे स्टुडंट्स त्यांना भेटण्याचा एक दुर्मिळ योग आज होता..👍🏻😊
तसे पाहिले तर आजचा अनुभव शब्दात व्यक्त करणे खूप अवघड आहे😊 पण तरीसुद्धा जो अनुभव होता तो सर्वांपर्यंत पोहोचावा अशी खूप मनातून इच्छा आहे आणि तोच अनुभव व्यक्त करण्याचा हा प्रयत्न !🙏🏻
आम्हाला आमचे स्टुडन्टस भेटणार सबस्क्रायबर भेटणार खूप लोक भेटतील याची गॅरंटी तर होतीच पण प्रत्यक्षात आणि विचार करण्यात खूप फरक असतो याची जाणीव आज खूप प्रकर्षाने झाली..🥰👍🏻
त्यातले काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो👍🏻
प्रसंग पहिला
सर्वप्रथम सिंहगड कॉलेजला एन्ट्री केल्यानंतर आम्हाला एक फॅमिली भेटायला आली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो अगदी गगनात मावेना असा होता कारण असं होतं की ती फॅमिली अमरावती वरून पुण्यामध्ये त्यांच्या मुलाच्या एक्झाम साठी आली होती👍🏻 आणि आणि तो मुलगा हा आपले यूट्यूब चे व्हिडिओ पाहून एक्झाम देण्यासाठी आला होता.. जेव्हा तुम्ही असे स्टुडन्ट पाहता त्यावेळी आतून खरंच प्रेरणा मिळते की आपण जे काम केलेल आहे त्याचा उपयोग जगामध्ये कुठल्यातरी कोपऱ्यामध्ये कोणीतरी चांगल्या पद्धतीने करत आहे हे पाहून खूप छान वाटतं..🙏🏻🥰

प्रसंग दुसरा
असाच एक विद्यार्थी अचानक आमच्या जवळ आला आणि तो म्हणाला तुमचा चेहरा कुठेतरी बघितल्या सारखा वाटतोय तुम्ही युट्युब वर व्हिडिओ बनवतात ना? 👆🏻
बरोबर👍🏻
तर मी जपान मध्ये एका स्कॉलरशिप साठी चाललो आहे मी आपल्या चैनल वरून सगळे व्हिडिओ फॉलो करून N4 पर्यंत पास झालो आणि आता Nagoya युनिव्हर्सिटी मध्ये रिसर्च साठी चाललो आहे..
परत इथे सुद्धा जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यातून असे स्टुडन्ट आहेत की जे आपला व्हिडिओ बघून आयुष्यात खूप चांगले वाटचाल करत आहेत याच्या सारखा आनंद हीच एक गुरुदक्षिणाच आहे नाही का ?🙏🏻😊

प्रसंग तिसरा
आता आमचे विद्यार्थी 😊
आत्तापर्यंत आम्ही फक्त ऑनलाईन भेटत होतो पण पहिल्यांदा आम्ही फेस टू फेस भेटलो तो आनंद काही वेगळाच होता सर्व स्टुडन्ट च्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव बघून शिक्षकाला जो आनंद होतो तो शब्दात व्यक्त करणे खूप अवघड आहे 🙏🏻सर्वच मुलांची एनर्जी त्यांची जे JLPT एक्झाम साठी झालेली तयारी पेपर solve केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे खूप समाधानकारक होतं. 👍🏻🙏🏻आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आमचे स्टुडन्ट N5 चा पेपर दिल्यानंतर N4 कधी स्टार्ट होणार आहे N4 चा पेपर दिल्यानंतर N3 कधी स्टार्ट होणार आहे 🙋🏼‍♀️असे विचारणारे होते म्हणजे या विद्यार्थ्यांना नक्कीच पुढे जायचं आहे हे पाहून सुद्धा खूप आनंद झाला.😊

आजचे काही फोटोज..

🌸🇯🇵 Unlock 🚀 amazing career opportunities with Japanese language! 🌟 Join our FREE demo session and discover how learning...
13/06/2023

🌸🇯🇵 Unlock 🚀 amazing career opportunities with Japanese language!
🌟 Join our FREE demo session and discover how learning Japanese 🎌 can give your career a massive boost 🚀!
💼 From expanding job prospects to impressing international clients, learning Japanese is the 🔑 to success.
Don't miss this chance!
🗓️ Book your spot now! Limited seats available! 🎉💪

Whatsapp at +81-80-6244-5262 (Mr. Bipin Kadam)
or +91-87-9352-8562 (Ms. Punam Kadam).]
Visit our website. https://walanguageinstitute.com/

https://youtu.be/qkWL7pXVGEI
20/05/2023

https://youtu.be/qkWL7pXVGEI

Hi Everyone,I am punam , Living in Japan. I have created this channel so that people can learn Japanese in Hindi. I have used the book - Minna No Nihongo wh...

"Namaste friends!🙏🏼😊Welcome to the exciting journey of the Japanese language! We take pride in making the study of the J...
17/05/2023

"Namaste friends!🙏🏼😊
Welcome to the exciting journey of the Japanese language! We take pride in making the study of the Japanese language simple and easy in Hindi.👍🏻🙏🏼😊

Do you have limited time to prepare for an upcoming JLPT exam?🤦🏻‍♀️ Our digital course is here to assist you! 🙋🏻‍♀️Our course covers all the essential topics, including grammar, vocabulary, and kanji.✌🏻👍🏻

In our digital course, you will understand each topic in a simple and organized manner. 👍🏻👌🏻Through our prepared video lectures, examples, and practice questions, you will strengthen your knowledge of the Japanese language.👍🏻😊

If you want to score well in the exam, start our digital course now!👍🏻 With our professional resources, access to exams, and practice sets, you will confidently answer in a real exam environment.🙏🏼👍🏻

Hurry! Register for our digital course now to reach new heights before the exam!
[ https://walanguageinstitute.com/ ]😊🙋🏻‍♀️

Master Basic Japanese in 2 Hours (Hindi)👍🏻🙋🏻‍♀️
https://yqumj.courses.store/179549?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

1. JLPT N4 All Kanji lessons in HINDI (https://yqumj.courses.store/339694?👍🏻utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp)
2. JLPT N4 All Grammar lessons with PDF in HINDI (https://yqumj.courses.store/250297?👍🏻utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp)
3. JLPT N4 All Vocabulary lesson with PDF in HINDI (https://yqumj.courses.store/339740?👍🏻utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp)

If you have any questions, please feel free to contact us. We'll be happy to assist you.

Thank you, and we wish you success!"

The WA language institute has experienced and qualified teachers who are skilled in teaching using immersive techniques and modern teaching m**hods to help students develop their reading, writing, speaking, and listening skills from the ground up.

Learn Japanese using AI !
26/02/2023

Learn Japanese using AI !

Japanese learning for beginners in Marathi.In this video, we'll be revealing some useful tips and tricks for learning the Japanese language with the help of ...

15/01/2023

住所

Osaka, Osaka

アラート

JLPT Marathiがニュースとプロモを投稿した時に最初に知って当社にメールを送信する最初の人になりましょう。あなたのメールアドレスはその他の目的には使用されず、いつでもサブスクリプションを解除することができます。

その学校に問い合わせをする

JLPT Marathiにメッセージを送信:

ショートカット

共有する

カテゴリー