ITI Job News

ITI Job News आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्? आयटीआय नौकरी आणि मार्गदर्शन करीता telegram channel जाईन करा. https://t.me/itiupdate

ITI Wireman आणि Electrician विद्यार्थ्यांसाठी विद्युत तारतंत्री परवाना 2026 |
17/08/2026

ITI Wireman आणि Electrician विद्यार्थ्यांसाठी विद्युत तारतंत्री परवाना 2026 |

ITI Wireman आणि Electrician विद्यार्थ्यांसाठी विद्युत तारतंत्री परवाना 2026

16/08/2026

ITI ADMISSION 2026
🔥 संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रिया सुरू! 🔥
📅 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2026
🎓 उर्वरित रिक्त जागांसाठी Institute Level Admission ची संधी!
✅ इच्छुक उमेदवारांनी संबंधित ITI मध्ये संपर्क साधावा.
✅ उपलब्ध रिक्त जागा व ट्रेडनुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
✅ आवश्यक कागदपत्रांसह वेळेत ITI मध्ये उपस्थित राहावे.
📢 मर्यादित जागा — प्रवेशाची संधी गमावू नका!
🌐 अधिक माहितीसाठी: admission.dvet.gov.in
📲 ITI Admission 2026 च्या सर्व अपडेट्ससाठी
www.nkrathod.in
SkillDevelopment MaharashtraITI NKRathod
अधिकृत DVET प्रवेश पोर्टलवर 2026 ची केंद्रीकृत ITI प्रवेश प्रक्रिया उपलब्ध आहे. DVET Maharashtra ITI Admission Portal⁠� 

16/08/2026

JABIL Circuit India मध्ये ITI अप्रेंटिसशिप भरती 2026 | रांजणगाव, पुणे |

14/08/2026

🚍 MSRTC शिकाऊ उमेदवार भरती 2026-27 🎓

🔥 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), परभणी विभाग येथे शिकाऊ उमेदवार भरती 2026-27!

📌 एकूण जागा – 90
📅 अर्ज कालावधी: 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2026
🎓 प्रशिक्षण कालावधी: 1 वर्ष
💰 विद्यावेतन: ₹13,037 ते ₹14,666 दरमहा
🎯 वयोमर्यादा: 14 ते 33 वर्षे
🌐 ऑनलाइन नोंदणी: apprenticeshipindia.org

🔧 प्रमुख ट्रेड:
Motor Mechanic Vehicle | Auto Electrician | Diesel Mechanic | Welder | Painter | Refrigeration & AC | Carpenter | Motor Vehicle Body

⚠️ अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व पात्रता काळजीपूर्वक तपासा.

👍 पोस्ट आवडला असेल तर Like ❤️ आणि Share 🔄 नक्की करा!
📢 ही माहिती आपल्या ITI विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा.
🙏 एक Share एखाद्याच्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरू शकतो! 🚀

📲 अशाच ITI Apprentice, Job & Recruitment Updates साठी Follow करा!
🌐 www.nkrathod.in

ITIJobs MSRTCParbhani Parbhani ITIStudents ITIJobs2026 NAPS ApprenticeshipIndia GovernmentJobs MaharashtraJobs NKRathod

13/08/2026

🏆 घवघवीत यश! | CTS Exam Results 2026 🎓✨

संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती
🔧 Mechanic Diesel Trade – विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी!

🌟 99.33% गुण मिळविणारे Topper विद्यार्थी 🌟
🏅 वैभव जोगदंडे – 99.33%
🏅 अविनाश आंधळे – 99.33%
🏅 पूजा पातालबन्सी – 99.33%

💯 विशेष अभिनंदन – पूजा पातालबन्सी!
Theory आणि ES मध्ये 150/150 गुण मिळवत पूजाने उत्कृष्ट कामगिरी केली! 👏🔥

या अभिमानास्पद यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 🎓💐

🙏 शुभेच्छुक:
सतीश बोबडे सर
आणि सर्व शिल्प निदेशक
यांत्रिक डिझेल विभाग, ITI अमरावती

🌐 www.nkrathod.in

ProudMoment SkillIndia DGT DVETMaharashtra ITI CTSExam StudentAchievement Amravati ITIStudents SuccessStory 99_33Percent NKRathod

Address

Yavatmal
Yavatmal

Alerts

Be the first to know and let us send you an email when ITI Job News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to ITI Job News:

Shortcuts

Share

Category