ABVPWashim

ABVPWashim It is an student organization which helps students in their various problems. It also try to solve the seeks general interest problems.

आपल्या कीर्तनातून स्वच्छतेचा संदेश देणारे, ग्रामस्वच्छतेचे जनक, थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्...
23/02/2024

आपल्या कीर्तनातून स्वच्छतेचा संदेश देणारे, ग्रामस्वच्छतेचे जनक, थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

 #अभाविप कारंजा लाड शाखेचा कार्यकर्ता स्व. गौरव खोडे ह्याची रस्ते अपघातामध्ये निधन झाले. तरी त्याच्या आत्म्यास चिर: शांत...
22/02/2024

#अभाविप कारंजा लाड शाखेचा कार्यकर्ता स्व. गौरव खोडे ह्याची रस्ते अपघातामध्ये निधन झाले. तरी त्याच्या आत्म्यास चिर: शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻💐

#भावपूर्ण_श्रद्धांजली

Best of luck👍🏻आजपासून सुरू होणाऱ्या 12 वी बोर्ड परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा✒️✌️🥳💐
21/02/2024

Best of luck👍🏻

आजपासून सुरू होणाऱ्या 12 वी बोर्ड परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा✒️✌️🥳💐

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वाशिम जिल्हाआज शाखा शेलुबाजार कडून भुर या गावा मध्ये भव्य अक्षत कलश यात्रा काढण्यात आली या ...
09/01/2024

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वाशिम जिल्हा

आज शाखा शेलुबाजार कडून भुर या गावा मध्ये भव्य अक्षत कलश यात्रा काढण्यात आली या यात्रेमध्ये प्रमुख उपस्थिती प्रांत संघटन मंत्री श्री विक्रमजीतची कलाने व अकोला विभाग संघटन मंत्री योगेश जी शेळके हे उपस्थित होते

चलो परिसर अभियान
05/01/2024

चलो परिसर अभियान

स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवाद...
03/01/2024

स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..🙏🏻🚩

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिल्हा वाशिम दिनांक 30 - 31 /12/2023 रोजी जिल्हा अभ्यास वर्ग मध्ये शिरपूर जैन येथे होणाऱ्या...
02/01/2024

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिल्हा वाशिम
दिनांक 30 - 31 /12/2023 रोजी जिल्हा अभ्यास वर्ग मध्ये शिरपूर जैन येथे होणाऱ्या खेलो भारत गतिविधि अंतर्गत कबड्डी कबड्डी स्पर्धेच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषत, जिल्हा वाशिमदोन दिवसीय  अभ्यास वर्ग  (कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग) गुरुकुल इंग्लिश स्कूल येथ...
01/01/2024

अखिल भारतीय विद्यार्थी परिषत, जिल्हा वाशिम

दोन दिवसीय अभ्यास वर्ग (कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग) गुरुकुल इंग्लिश स्कूल येथे संपन्न झाले...कार्यक्रमचे उद्घाटक आर ए कॉलेजचे प्राचार्य प्रा ओम प्रकाश बन्सीलाल झवर अकोला विभाग संघटन मंत्री योगेश जी शेळके वाशिम जिल्हा संयोजक सुमित बरांडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

washim

16 दिसंबर 1971 को पाकिस्तान पर भारत की जीत को समर्पित ‘विजय दिवस’ की समस्त देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं। राष्ट्र की ...
16/12/2023

16 दिसंबर 1971 को पाकिस्तान पर भारत की जीत को समर्पित ‘विजय दिवस’ की समस्त देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं। राष्ट्र की सेवा में समर्पित वीर जवानों को नमन।🙏🏻
#विजय_दिवस

सर्वदायित्ववान कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन ✌️🚩💐
14/12/2023

सर्वदायित्ववान कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन ✌️🚩💐

10/12/2023
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या  स्मृतींना त्रिवार...
06/12/2023

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना त्रिवार अभिवादन!

#महापरिनिर्वाण_दिवस

Address

Raje Vakatak Sarvajanik Vachanalay Campus
Washim
444505

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVPWashim posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to ABVPWashim:

Shortcuts

Share