Kumbhalkar College of Social Work

Kumbhalkar College of Social Work Rashtrasant Tukdoji Maharaj Technical & Education Society, established in 1983, which runs Kumbhalka it is concerned primarily with objective.

Our Institutions view in social work which consist of a complex and organised effort to obtain the highest personal and social satisfaction for individuals , group and communities.The emphasis is on the good which is sought, the goal which is to be achieved, such a view lays less stress on the specific methods and techniques which social worker himself employs. The class room learning is strengthe

ned during field work where students learn through their first hand experience. The college makes great efforts to provide socially relevant education, where by it may shape not only professionals but also responsible citizens of the country.

30/04/2026
बातमीजागतिक वसुंधरा दिनाची...
25/04/2026

बातमी
जागतिक वसुंधरा दिनाची...

जागतिक वसुंधरा दिन....
23/04/2026

जागतिक वसुंधरा दिन....

बातमी...... क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंती दिनाची
15/04/2026

बातमी...... क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंती दिनाची

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी अभिवादन  कुंभलकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्...
15/04/2026

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी अभिवादन

कुंभलकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अभिवादन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकेत्तर, कर्मचारी प्राध्यापक वृंद

मेरी रिचमंड ग्रंथालयाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रित्यर्थ ग्रंथ प्रदर्शनी व निरंतर...
13/04/2026

मेरी रिचमंड ग्रंथालयाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रित्यर्थ ग्रंथ प्रदर्शनी व निरंतर वाचन उपक्रमाचे आयोजन केले गेले.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती दिनानिमित्त महाविद्यालयातर्फे अभिवादन
13/04/2026

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती दिनानिमित्त महाविद्यालयातर्फे अभिवादन

कुंभलकर महाविद्यालयाची कामगिरी
26/03/2026

कुंभलकर महाविद्यालयाची कामगिरी

बाल कल्याण समिती कार्यालय वर्धा येथे बीएसडब्ल्यू द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांसमवेत संस्था भेट
25/03/2026

बाल कल्याण समिती कार्यालय वर्धा येथे बीएसडब्ल्यू द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांसमवेत संस्था भेट

बातमी....... जागतिक क्षयरोग दिनाची
25/03/2026

बातमी....... जागतिक क्षयरोग दिनाची

जागतिक क्षयरोग दिनी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा रुग्णालय वर्धा येथील क्षयरोग विभागाचे डॉ. ...
25/03/2026

जागतिक क्षयरोग दिनी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा रुग्णालय वर्धा येथील क्षयरोग विभागाचे डॉ. सुमंत ढोबळे डॉ.चारुसीला सूर्यवंशी डॉ चंदू पोपटकर, डॉ नरेश पाटील...

Address

Sevagram Road
Wardha
442001

Opening Hours

Monday 8:30am - 5pm
Tuesday 8:30am - 5pm
Wednesday 8:30am - 5pm
Thursday 8:30am - 5pm
Friday 8:30am - 5pm
Saturday 8:30am - 5pm

Telephone

+17152241848

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kumbhalkar College of Social Work posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Kumbhalkar College of Social Work:

Shortcuts

Share

Category