09/03/2024
*समर्थ बाल संस्कार वर्ग*
🔊🔊*समर कॅम्प*
हसत खेळत मजा , मस्ती करूया....
मोबाईल, टिव्हीपासून दूर राहूया.....
*समर कॅम्प वैशिष्ट्य*:
👉प्राणायाम, ध्यान व 🕉️ जप व महत्त्व.
👉 आरोग्य , व्यक्तिमत्व विकास, चांगल्या व वाईट सवयी.
👉 गोष्टी , शूरवीराची माहीती, ऐतिहासिक माहिती .
👉 गाणी , कविता, खेळ व सामान्य ज्ञान आणि बरेच काही...
या सगळ्यांमधून मुलांना मानसिक उर्जा, ज्ञानामध्ये भर, कल्पनाशक्तीला वाव, बुध्दीला चालना मिळेल . उन्हाळी सुट्टीत नवीन काहीतरी शिकूया.
दिनांक: 18 मार्च 2024 ते 31 मार्च 2024
ठिकाण: झूम मिटींग
फी: रू. 99/-
आम्ही छोट्या दोस्ताची वाट पाहतोय....*🤗
📲 */9987908639/7767969466/*
धन्यवाद,
*समर्थ बाल संस्कार वर्ग*