SNM Vidyalaya & Jr College, Kharepatan

SNM Vidyalaya & Jr College, Kharepatan Upper Primary with Secondary/Higher Secondary School

अभिनंदनीय 💐🎉सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंद...
03/07/2026

अभिनंदनीय 💐🎉
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 🌹

संकटे येतच राहणार, पण प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते. ती ओळखा, स्वीकारा आणि प्रत्येक संकटाचे संधीत रूपांतर करा.!
25/06/2026

संकटे येतच राहणार, पण प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते. ती ओळखा, स्वीकारा आणि प्रत्येक संकटाचे संधीत रूपांतर करा.!

विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी.
27/05/2026

विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी.

शेठ न.म. विद्यालय खारेपाटण.इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी मधील शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे श...
19/05/2026

शेठ न.म. विद्यालय खारेपाटण.

इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी मधील शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे शेठ न. म. विद्यालय खारेपाटण व खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, खारेपाटण कडून विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐
🎉

11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाआणि महत्वाच्या तारखाशैक्षणिक वर्ष 2026-27
11/05/2026

11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
आणि महत्वाच्या तारखा
शैक्षणिक वर्ष 2026-27

शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटणएस एस सी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🎉...
08/05/2026

शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण
एस एस सी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!
🎉 🎯🎭‼️

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 🎉📚💐तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌟पालक व शिक्षक यांचेही ...
02/05/2026

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 🎉📚💐
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌟
पालक व शिक्षक यांचेही मनःपूर्वक अभिनंदन💐

१ मे महाराष्ट्र दिन 🧡🚩जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा🚩महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा!🔥 #महाराष्ट्र
01/05/2026

१ मे महाराष्ट्र दिन 🧡🚩
जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा🚩
महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा!🔥
#महाराष्ट्र

भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
14/04/2026

भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

Address

Kharepatan

Opening Hours

Monday 7am - 5pm
Tuesday 7am - 5pm
Wednesday 7am - 5pm
Thursday 7am - 5pm
Friday 7am - 5pm
Saturday 7am - 12pm

Telephone

+912367242231

Alerts

Be the first to know and let us send you an email when SNM Vidyalaya & Jr College, Kharepatan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category