Niwasi Mukbadhir Vidyalay Asegaon Purna

  • Home
  • Niwasi Mukbadhir Vidyalay Asegaon Purna

Niwasi Mukbadhir Vidyalay Asegaon Purna This school focuses on providing specialized education and support to student with hearing impairment

आज दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी  #अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मूकबधिर विद्यालय आसेगाव पूर्णा येथे मह...
06/12/2025

आज दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी #अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मूकबधिर विद्यालय आसेगाव पूर्णा येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.🙏💐*

 #अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मूकबधिर विद्यालय आसेगाव पूर्णा येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त "समत...
06/12/2025

#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मूकबधिर विद्यालय आसेगाव पूर्णा येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त "समता सप्ताह" (समान संधी दिवस) ०३ डिसेंबर ते ०९ डिसेंबर या कालावधी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून शाळेत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

 #अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा व निवासी मूकबधिर विद्यालय आसेगाव पूर्ण...
06/12/2025

#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित
निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा व निवासी मूकबधिर विद्यालय आसेगाव पूर्णा येथे आज दिनांक 3 डिसेंबर २०२६ रोजी *" *जागतिक दिव्यांग दिवस*" साजरा करण्यात आला .रॅलीचे उद्घाटन संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय श्री.अमोलभाऊ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचे स्वागत माननीय श्री.अमोलभाऊ तसेच शिक्षक वृंद यांच्या हस्ते करून रॅली गावातून ग्रामपंचायत , बस स्टॅन्ड,वाटाणे पुरा, पोलीस स्टेशन तसेच बँक या मार्गे शाळेमध्ये वापस आली. विद्यार्थ्यांना नाश्त्याचे वाटप करण्यात आले.
#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था

 #अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मुकबधिर विद्यालय आसेगाव पुर्णा येथील कर्मचारी  दिव्यांग विद्यार्थी स...
18/08/2025

#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मुकबधिर विद्यालय आसेगाव पुर्णा येथील कर्मचारी दिव्यांग विद्यार्थी सर्वेक्षण करताना.....

Melghat Tourism Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar

शाळा प्रवेशोत्सव २०२५  #अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मुकबधिर विद्यालय आसेगाव पुर्णा  येथे शाळा प्रव...
18/08/2025

शाळा प्रवेशोत्सव २०२५

#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मुकबधिर विद्यालय आसेगाव पुर्णा येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत नवप्रवेशीत विद्यार्थ्याना पुष्पगुच्छ आणि खाऊ वाटप करून मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

 #अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मुकबधिर विद्यालय आसेगाव पुर्णा च्या वतीने अंगणवाडी सेविकांना २१ दिव्...
18/08/2025

#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मुकबधिर विद्यालय आसेगाव पुर्णा च्या वतीने अंगणवाडी सेविकांना २१ दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांची ओळख आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारे सोयी सुविधेविषयी माहिती देताना शाळेच्या महिला कर्मचारी.
#अंगणवाडी
Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar

 #आरोग्य_तपासणी निवासी मुकबधिर विद्यालय आसेगाव पुर्णा येथे दि ११. ०८. २०२५ रोजी शाळेत प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांची ...
17/08/2025

#आरोग्य_तपासणी

निवासी मुकबधिर विद्यालय आसेगाव पुर्णा येथे दि ११. ०८. २०२५ रोजी शाळेत प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र आसेगाव पुर्णा यांचे मार्फत करण्यात आली.

Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar

 ेड_मा_के_नाम निवासी मुकबधिर विद्यालय आसेगाव पुर्णा येथे दि ०८/०८/२०२५ रोजी एक पेड मा के नाम हा उपक्रम सर्व कर्मचारी आणि...
17/08/2025

ेड_मा_के_नाम

निवासी मुकबधिर विद्यालय आसेगाव पुर्णा येथे दि ०८/०८/२०२५ रोजी एक पेड मा के नाम हा उपक्रम सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राबाविण्यात आला.

Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar

माजी विद्यार्थी सहायत्ता निधी आणि साहित्य वाटप...अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्था द्वारा संचालित निवासी मुकबधिर विद्यालय आसेग...
17/08/2025

माजी विद्यार्थी सहायत्ता निधी आणि साहित्य वाटप...

अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्था द्वारा संचालित निवासी मुकबधिर विद्यालय आसेगाव पुर्णा च्या वतीने संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रमाणे सहायता निधी आणि साहित्य विद्यार्थ्यांच्या घरपोच वाटप करताना शाळेचे कर्मचारी आणि विद्यार्थी.
Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar

Address

Main Road

444806

Alerts

Be the first to know and let us send you an email when Niwasi Mukbadhir Vidyalay Asegaon Purna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Niwasi Mukbadhir Vidyalay Asegaon Purna:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share