“Shri Chhatrapati Shivaji upper primary school”.

  • Home
  • India
  • Umri
  • “Shri Chhatrapati Shivaji upper primary school”.

“Shri Chhatrapati Shivaji upper primary school”. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from “Shri Chhatrapati Shivaji upper primary school”., School, Anandibai Gortekar Nagar Road, Umri.

19/02/2024
31/12/2023

*!! मा.श्री मारोतराव व्यंकटराव पाटील कवळे गुरुजी, यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप!!*

_नायगाव विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी नेते मा. आ. श्री मारोतराव व्यंकटराव पाटील कवळी गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री छत्रपती शिवाजी इंग्लिश स्कूल उमरी, येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी कवळे गुरुजी यांना शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छापत्र बनवले, गुरुजींच्या जीवनावर आधारित शुभेच्छा पर भाषण सादर केले._

_या प्रसंगी व्ही.पी.के. उद्योग समूहाचे संचालक मा. संदीप पाटील कवळे, व्ही.पी.के. उद्योग समूहाच्या संचालिका मा. पूजाताई कवळे, आ. बेंबरे पाटील, श्री शिंदे सर, श्री कदम सर, श्री सोनुभाऊ वाघमारे, आ. नादरे साहेब उपस्थित होते, यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले._

_सदरील कार्यक्रमाला शाळेचे श्री टेकुलवार सर, श्री वाघमारे नितीन,श्री पांचाळ सर, श्री हैबते सर, हिवराळे मॅडम, हंबर्डे मॅडम, नागलवाड मॅडम,लोध मॅडम, जाधव मॅडम, कदम मॅडम, इंगळे मॅडम,तोकुलवाड मॅडम,झडते मॅडम,कोमलवार मॅडम,गाडेवाड मॅडम व विध्यार्थी उपस्थित होते._
🎂🎂🎂💐💐💐🎂🎂🎂

Address

Anandibai Gortekar Nagar Road
Umri

Opening Hours

Monday 9am - 3pm
Tuesday 9am - 3pm
Wednesday 9am - 3pm
Thursday 9am - 3pm
Friday 9am - 3pm
Saturday 9am - 3pm

Telephone

8888539123

Alerts

Be the first to know and let us send you an email when “Shri Chhatrapati Shivaji upper primary school”. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category