SmartKid Abacus, Umarkhed

SmartKid Abacus, Umarkhed Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SmartKid Abacus, Umarkhed, Umarkhed.

 #पुणे_येथे_आयोजीत_राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस् स्पर्धेत (दिनांक 7 डिसेंबर 2025) आमच्या Smartkid Abacus Umarkhed क्लासचे व...
10/12/2025

#पुणे_येथे_आयोजीत_राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस् स्पर्धेत (दिनांक 7 डिसेंबर 2025) आमच्या Smartkid Abacus Umarkhed क्लासचे विविध लेव्हल मध्ये एकूण 11 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत.

आरोही बाबुराव किरवले..A1 category..First Rank
रुद्र प्रमोद सूर्यवंशी...A2 category....First Rank
कार्तिक रमेश राठोड..A2 category.. Second Rank
सम्राट रतन राऊत....A1 category....Second Rank
हर्ष प्रदीप झांबरे......A0 category..... Third Rank
अनन्या सुभाष दुर्गे......B category...... Third Rank
सुखदा दिगांबर देशमाने..A1 category..Excellence Award
विठ्ठलनाथ गजानन कोठारे...A2 category.. Excellence Award
भूमि राजाराम धुळे...A1 category..Consolation prize
प्रणय भोरे...A1 category... consolation prize
प्रशांत बापूराव सुरोशे..B1..Category.. consolation prize

Every

यावर्षी इयत्ता चौथी व पाचवी आणि इयत्ता सातवी व आठवी या चारही वर्गांची शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे तसेच पुढील शैक्षणिक ...
07/08/2025

यावर्षी इयत्ता चौथी व पाचवी आणि इयत्ता सातवी व आठवी या चारही वर्गांची शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथी व इयत्ता सातवी या दोनच इयत्तांची शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे याची घोषणा मा. शिक्षण मंत्री यांनी केली आहे.

06/07/2025

माझी पंढरीची वारी....

नाही पंढरीशी जाणे, नाही केली कधी वारी।
माझी कर्मभूमी हीच, माझी रोजची पंढरी !!

माझा खडू-फळा माझे, टाळ, विणा नी मृदूंग।
फुले ज्ञानाची घेवून, रोज रंगतो अभंग !!

मन मोकळे कराया, जेव्हा येतात लेकरं।त्यांच्या डोळयातलं पाणी, माझं चंद्रभागा तीर !!

त्यांचे दुःख निवारून, देतो दान आनंदाचे।काही वेगळे आहे का, पूण्य देव दर्शनाचे !!

ज्ञानदानाचे हे व्रत, हीच माझी एकादशी।माझ्या लेकरांचे यश, माझे प्रयाग नी काशी !!

जेव्हा येतात लेकरं, सुख-दुःख वाटायला
त्यांच्या रूपाने विठ्ठल, रोज येतो भेटायला !!

विसाव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षांत महाराष्ट्राचे सामाजिक जीवन ढवळून काढणारे, सामाजिक समतेची प्रतिष्ठापना करण्यासाठ...
26/06/2025

विसाव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षांत महाराष्ट्राचे सामाजिक जीवन ढवळून काढणारे, सामाजिक समतेची प्रतिष्ठापना करण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेणारे, बहुजन समाजाच्या उध्दारासाठी तळमळणारे व मार्गदर्शन करणारे लोकोत्तर व्यक्तीमत्व म्हणजे राजर्षी शाहू छत्रपती महाराज होय. ते एका राज्याचे अधिपती असले तरी त्यांचे मन लोकशाहीवादी होते. वागणूक समतेच्या पुरस्कर्त्याची होती. बहुजन समाजाची व विशेषतः शोषित, पिडीत वर्गाची अस्मिता जागृत करण्याचे, त्यांच्या सर्वांगीण उध्दाराचे कार्य महाराजांनी सुरु केले व त्याद्वारे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात समता प्रस्थापित करण्याचा मौलिक प्रयत्न केला.
अशा या शिवछत्रपतींच्या महान वंशजास जयंती निमित्त त्रिवार मुजरा...!

11/05/2025

97th table presented by Vaishnavi Suryawanshi.
Smartkid Abacus Umarkhed

30/04/2025

🎓
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते! 😇
सुट्टी म्हणजे काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते! 📚💡

✨ स्मार्ट पालक हे समजतात…
आणि आपल्या पाल्याला स्मार्ट बनवण्यासाठी अबॅकस क्लास जॉईन करतात! ✨

🧠 अबॅकस वयोगट: ५ ते १५ वर्षे
उत्कृष्ट निकाल देणारा आमचा मजबूत अभ्यासक्रम आम्हास इतरांपेक्षा वेगळं ठरवते... !!
✅ बेरीज ➕
✅ वजाबाकी ➖
✅ गुणाकार ✖️
✅ भागाकार ➗
✅ १००० पर्यंतचे पाढे 🔢
✅ वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ 📐
✅ दशांश क्रिया (बेरीज, वजाबाकी, गुणाकार) 💯
✅ सरासरी, लसावि, मसावि 🧮

🚀 आपल्या पाल्याला SMART बनवा.

📞 आजच संपर्क करा!
🏫 Smartkid Abacus Umarkhed
📱9011490057

मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षा 2025 मध्ये आमच्या  #सृजन_कोचिंग आणि Smartkid Abacus Umarkhed च्या शौर्य शिंदे आणि ...
17/04/2025

मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षा 2025 मध्ये आमच्या #सृजन_कोचिंग आणि Smartkid Abacus Umarkhed च्या शौर्य शिंदे आणि विनयशील खडसे या दोघांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.

भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐 #भीमजयंती      #या_भारत...
14/04/2025

भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐
#भीमजयंती
#या_भारताचा_पाया_माझा_भिमराया

26/01/2025
 #पुणे_येथे_आयोजीत_राष्ट्रीय_व_आंतरराष्ट्रीय पातळीवरील अबॅकस् स्पर्धेत  #भारतातून सर्वाधिक आमच्या Smartkid Abacus Umarkh...
25/01/2025

#पुणे_येथे_आयोजीत_राष्ट्रीय_व_आंतरराष्ट्रीय पातळीवरील अबॅकस् स्पर्धेत #भारतातून सर्वाधिक आमच्या Smartkid Abacus Umarkhed क्लासचे विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीत. विविध लेव्हल मध्ये एकूण 6 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत.
तेजस पटले.....A category.... First Rank
आत्मज सलाम...C category....Second Rank
समर्थ नलावडे......A category..... Third Rank
प्रियांशू मोरे......F category..... Third Rank
अनन्या दुर्गे......A category...... Second Rank
आरव वरठे.......C category..... Second Rank

Participant :
हर्षदीप पाटील
कार्तिक राठोड
वैष्णवी सूर्यवंशी
राहत पठाण
स्वरा सगरुळे
आर्यन वाळुक्कर
निलवर्धन भरणे
श्रीराज शिंदे
सम्राट राऊत
आश्लेष मोरे
अभिषेक नरवाडे

26/03/2024

उन्हाळ्याची सुट्टी ...
अबॅकसशी गट्टी🎯


📶 #अबॅकस, #अक्षरलेखन, #वैदिक_मॅथ्स, गेमिंग विथ , #रोबोटिक्स, #चित्रकला, #फोनिक्स

🏆🏆🥇🥇🧮🧮
#अबॅकसची_वैशिष्टे :
🎯 अबॅकस क्लास बरोबरच घेतल्या जाणाऱ्या विविध ब्रेन डेव्हलपमेंट ॲक्टिव्हीटीज .
🎯 नियोजन बद्ध अभ्यासक्रम व प्रशिक्षणासाठी सदैव कटिबद्ध .
🎯 मुलांना आवडेल व हसत खेळत शिकता येणारा प्रशिक्षण प्रोग्रॅम.
🎯 माफक फी व सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरीअल देणारा प्रोग्राम.
🎯 ऑनलाईन व ऑफलाईन क्लास उपलब्ध.
☎️9011490057
☎️9209216179

#महाराष्ट्र #

Address

Umarkhed

Telephone

+919011490057

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SmartKid Abacus, Umarkhed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SmartKid Abacus, Umarkhed:

Shortcuts

Share