Lal Bahadur Shastri Vidyalaya, Udgir.

  • Home
  • Lal Bahadur Shastri Vidyalaya, Udgir.

Lal Bahadur Shastri Vidyalaya, Udgir. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Lal Bahadur Shastri Vidyalaya, Udgir., School, Lal Bahadur Shastri Vidyalaya, Degloor Road, Udgir, .

05/07/2015

गावातल्या आडावर 3 बायका पाणी भरत होत्या.
त्यातल्या
एकीचा मुलगा तिथुन निघाला होता,
तर त्याला पाहुन ती म्हणाली,
तो बघा माझा मुलगा इंग्लिश मेडियामला आहे.

पुन्हा त्यानंतर दुसरीचा मुलगा तिथुन निघाला होता तर त्याला
पाहुन
त्याची आई म्हणाली तो बघा माझा मुलगा
सीबीएसई ला आहे.

तेवढ्यात तिसरीचा मुलगा तिथुन निघाला असता त्याने
आपल्या आईला पाहीले व जवळ आला,
पाण्याची कळशी खांदयावर
घेतली नि म्हणाला आई चल घरी.
त्याची आई म्हणाली मराठी शाळेत शिकत आहे .
आईच्या चेहर्यावरील आनंद पाहुन
बाकी दोघींच्या नजरा खाली गेल्या.

सांगायचं तात्पर्य एवढंच की लाखो रुपये खर्चून
देखील 'संस्कार' विकत घेता येत नाही..!

छत्रपती शाहु महाराजांची आज जयंती निम्मित शतशत नमन:
26/06/2015

छत्रपती शाहु महाराजांची आज जयंती निम्मित शतशत नमन:

11/04/2014
11/04/2014

इतिहासात आज दिनांक : ११ एप्रिल १८२७

'गुलामगिरी', 'शेतकऱ्यांचा असूड' अशा भेदक लिखाणातून आणि कृतींतून सामाजिक क्रांतीचा पुरस्कार करणारे आधुनिक महाराष्ट्रातील कृतिशील विचारवंत, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म. थॉमस पेनच्या विचारांचा प्रभाव असणाऱ्या जोतिबांनी आपल्या लेखनातून चातुर्वण्र्य, त्यातून उद्भवलेला जातिभेद आणि या भेदाचा सर्वाधिक फायदा उपटू पाहणारा तत्कालीन ब्राह्मणवर्ग यांच्यावर कोरडे ओढून सामाजिक बदलांची वाट खुली केली. 'शेतकऱ्याचा असूड' या पुस्तकातून त्यांनी केलेली शेतकऱ्याच्या दारिद्रय़ाची मीमांसा आजच्या कार्यकर्त्यांनाही अभ्यासाची दिशा दाखविणारी आहे. 'सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक' या पुस्तकातून फुले यांनी धर्मकल्पनांना फेकून न देता मानवी नैतिक धारणांशी धर्माचा संबंध पुन्हा स्थापन केला. याखेरीज 'चमत्कारिक गोष्टी', 'बालबोध गोष्टी', 'यात्रेकऱ्यांचा वृत्तांत', 'सत्सार' इत्यादी पुस्तके, अनेक 'अखंड' (अभंगवजा रचना) तसेच 'शिवाजीचा पोवाडा'ही फुले यांची साहित्यसंपदा होय

12/02/2014

Send request to your friend to like this page. . .

16/02/2012

" Well come to everyone in our school."

Address

Lal Bahadur Shastri Vidyalaya, Degloor Road, Udgir

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lal Bahadur Shastri Vidyalaya, Udgir. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share