Bright Star High School, Udgir

Bright Star High School, Udgir Bright Star,started in 1998 by Prof.Veerbhadra &Adv.Mrs Prema Ghalle,is one of the finest centre for quality education in Udgir.

उदगीरच्या 'ब्राइट स्टार हायस्कूल'चे स्टार चमकले,हमिदा सय्यद १००% गुणांसह प्रथम**उदगीर:** येथील नामांकित शिक्षण संस्था 'ब...
09/05/2026

उदगीरच्या 'ब्राइट स्टार हायस्कूल'चे स्टार चमकले,हमिदा सय्यद १००% गुणांसह प्रथम
**उदगीर:** येथील नामांकित शिक्षण संस्था 'ब्राइट स्टार हायस्कूल'चा दहावी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांनी100% गुण मिळवत उज्ज्वल यशाची परंपरा व गुणवत्तेचा ब्राईट स्टार पॅटर्न कायम राखला आहे. या परीक्षेत हमिदा बाबा सय्यद हिने १००% गुण मिळवून , इंग्रजी माध्यमातून प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवला आहे.
शाळेचा निकाल दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट लागला असून अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे ट्रस्टी आणि शिक्षक वृंदाकडून त्यांचे कौतुक होत आहे. **१** **हमिदा बाबा सय्यद***१००%**
वाघमारे श्रावणी संतोष ९९%,
बिरादार सोमेश ओमकार ९८.००%
घोंसीकर कृष्णा दत्तात्रय | ९७% वलपटके माधव आत्मराज | ९६.००% जगताप वैष्णवी सुरेश ९५%
सय्यद अरीब अक्मर लायकअली ९५%
सिंहपाल अभिजीत रघुराज ९५%,नास्ते प्रज्वल शिवानंद ९४.००%, वलपतके विष्णू आत्मराज ९४%%, चिवटे आदित्य सोमेश्वर ९३%, टिळे नंदिनी ९१%, बिरादार आरूषी ९१%, बिरादार स्नेहा ९०%, गणापुरे गौरी ९०%, कुरेशी असफिया ९०%, पटेल महविश ८९% , सुर्यवंशी अथर्व ८७%, बेंकुंदे अमृता ८७%, मोरलवार सत्यम ८६%, पांचाळ निखिल ८६%, बिरादार ज्ञानेश्वरी ८६%
विद्यार्थ्यांच्या या यशावर बोलताना शाळा प्रशासनाने आनंद व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले असल्याचे यावेळी प्रा डॉ विरभद्र घाळे, प्रा डॉ प्रेमा घाळे, डॉ ‌भाग्यश्री घाळे यांनी सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
Bright Star High School, Udgir

17/04/2026

Come join the tradition of quality education and academic excellence Star High School,Udgir! Admissions open for classes Nursery to 10th std for star year 2026-27.
Call for registration
🌟9881411219



13/04/2026

Our toddlers around the nulberry bush...
Bright Star High School, Udgir

07/04/2026
03/04/2026

Admissions open for 2026_27 academic session..

🌟 ब्राइट स्टार हायस्कूलचे चमकते सितारे! 🌟आम्हाला हे सांगताना अत्यंत अभिमान वाटत आहे की, SOF International English Olympi...
05/01/2026

🌟 ब्राइट स्टार हायस्कूलचे चमकते सितारे! 🌟
आम्हाला हे सांगताना अत्यंत अभिमान वाटत आहे की, SOF International English Olympiad (IEO) आणि International General Knowledge Olympiad (IGKO) मध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण यश संपादन केले आहे! 🥇
आपल्या शाळेच्या या गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांच्या कठोर परिश्रमाने आणि बुद्धिमत्तेने जागतिक स्तरावर 'ब्राइट स्टार हायस्कूल'चे नाव उज्ज्वल केले आहे. सर्व सुवर्णपदक विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
🎖️ आमचे सुवर्णपदक विजेते 🎖️
🥇 पहिली इयत्ता:
शाम्भवी प्रमोद नाजरेकर, सान्वी आशिष कानडे, अनिकेत अशोककुमार आडे.
🥇 दुसरी इयत्ता:
श्रावणी प्रमोद नाजरेकर, संकल्प लिंगराज बिराजदार, प्राजक्ता संतोष चांदुरे.
🥇 तिसरी इयत्ता:
शौर्य भाग्यश्री घाळे
, रुद्र परमेश्वर गरिबे, ईशान विनोद शिंदे.
🥇 सातवी इयत्ता:
श्रीकृष्ण सीताराम रोडेवाड, फरीद अशपाक शेख.
🥇 नववी इयत्ता:
अभिषेक संजय स्वामी, मुखिद अशपाक शेख.
🥇 दहावी इयत्ता:
दीक्षा दिलीप काबडे, महेविश मजहर पटेल, प्रज्वल शिवानंद नास्ते, अभिजीत रघुराज सिंगपाल, कृष्णा दत्तात्रय घोंशिकर.
शाळेचा संदेश:
"तुमचे हे यश तुमच्या जिद्दीचे आणि सातत्याचे फळ आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे! अशाच प्रकारे प्रगती करत राहा आणि यशाची नवनवीन शिखरे सर करा."
खूप खूप अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा! 🎉👏

Address

Bright Star High School, Opp. Bidar Naaka
Udgir
413517

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bright Star High School, Udgir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category