07/09/2021
**स्टडी सर्कल गोंदिया- सोसिअल हेलपिंग उपक्रम*
आज *गोंदिया जिल्ह्यात 7 सप्टेंबर रोजी SRPF ची स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातीलअहमदनगर,सोलापूर ,कोल्हापूर,पालघर,अकोला,नांदेड,मुंबई इ.)विद्यार्थी परीक्षेसाठी मात्र 6 सप्टेंबर ला गोंदियाला पोहचले.
विद्यार्थी स्टेशन ,बसस्टँड वर झोपू नये यासाठी संपूर्ण विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था निशुल्कपणे स्टडी सर्कल गोंदिया चे प्रा.श्याम मांडवेकर यांच्या तर्फे करण्यात आली.
नक्कीच विद्यार्थ्यांचे प्रेम आणि त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या आभार शब्दांनी मी अक्षरशः भारवून गेलो,मनाला एक समाधान आणि वेगळाच आनंद मिळाला जो लाखो रुपये सुद्धा खर्च करून प्राप्त करता आला नसता.
विद्यार्थ्यांसोबत घालवलेले काही क्षण
स्टडी सर्कल गोंदिया आणि ACC ACADEMY GONDIA चा संयुक्त उपक्रम
स्टडी सर्कल गोंदिया
स्पर्धा परीक्षा केंद्र आणि लायब्ररी
7745030302