01/10/2026
“Cleavon आधीपासूनच असा settled होता का?”
हा प्रश्न मला अनेक parents विचारतात… ❤️
आज तुम्ही Cleavon ला activities करताना, studies करताना, स्वतःची कामं independently करताना पाहता.
पण त्याची journey इथून सुरू झालेली नव्हती.
Autism diagnosis नंतर आम्हालाही अनेक challenges आले. काही गोष्टी त्याच्यासाठी खूप कठीण होत्या… पण आम्ही एक गोष्ट सोडली नाही — consistent efforts.
दररोजचे छोटे छोटे प्रयत्न, patience, therapy, learning आणि त्याला प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा शिकवण्याचा प्रयत्न…
यातून हळूहळू बदल घडत गेले. ❤️
ही journey share करण्यामागचा आमचा एकच हेतू आहे —
प्रत्येक मुलाची journey वेगळी असते, पण योग्य support आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मुलांमध्ये progress नक्कीच होऊ शकते. 🌱
Cleavon आधी कसा होता आणि आज कुठे पोहोचला आहे, हे या video मध्ये पाहा. ❤️
जर तुम्ही नुकतेच autism journey सुरू केली असेल, तर हा video तुमच्यासाठी आहे.
Hope ठेवा… आणि छोटे छोटे प्रयत्न करत राहा. 🤍
AutismProgress AutismAcceptance AutismSupport SpecialNeedsParenting AutisticChild AutismIndia ParentingJourney ConsistentEfforts EarlyIntervention AutismMaharashtra MarathiContent MarathiMom Ho