Asara kid's zone

Asara kid's zone playgroup and nursery

18/03/2020
Holi celebration...
18/03/2020

Holi celebration...

चिमुकल्यांची अगळीवेगली शिवजयंतीशिवजयंती निमित्त ठाण्यातील नंदादीप एज्युकेशन सोसायटी संचालित आसरा किड्स झोन या शाळेत शिवज...
18/02/2020

चिमुकल्यांची अगळीवेगली शिवजयंती

शिवजयंती निमित्त ठाण्यातील नंदादीप एज्युकेशन सोसायटी संचालित आसरा किड्स झोन या शाळेत शिवजयंती एका अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

आपण नाताळाच्या आठवड्यात ज्याप्रमाणे सॅनटाक्लोजच्या लाल टोप्या घालून नाताळ साजरा करतो त्याच प्रमाणे शिवजयंती निमित्त नर्सरी मधील विद्यार्थ्यांना फेटे आणि विद्यार्थिनींना मराठमोळ्या नवारी साड्या घालून शिवजयंती साजरी केली गेली. सदर कार्यक्रमात शिक्षकांकडून मुलांना महाराजांचे साहसी पराक्रम आणि त्यांचे स्वराज्यासाठीचे प्रेम सांगण्यात आले. आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात प्रतिज्ञा केली की ते त्यांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवू आणि स्वच्छ मनाने महाराज्यांच्या विचारांचं पालन करू. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हाच होता की विद्यार्थ्यांना आपली संस्कृती कळावी त्यांचे विचार विद्यार्थ्यांच्या मनावर रुजवावे .
आसरा किड्स झोन शाळेच्या संचालिका दिप्ती पाटील व महानंदा शिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात शिवजयंती कार्यक्रम पार पडला.

Celebrating Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti...Marathmol look
18/02/2020

Celebrating Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti...Marathmol look

03/01/2020

Fish fish fish fish...

03/01/2020

Machali 🐟💧👸

27/12/2019

Starting days

27/12/2019

Parents review

Address

Surya Nagar , Near Shankar Mandir Talao , Vitawa
Thane

Opening Hours

Monday 11am - 2pm
Tuesday 11am - 2pm
Wednesday 11am - 2pm
Thursday 11am - 2pm
Friday 11am - 2pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Asara kid's zone posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share