ATAL Tinkering LAB, Juchandra

  • Home
  • ATAL Tinkering LAB, Juchandra

ATAL Tinkering LAB, Juchandra An initiative direction by Niti Ayog to encourage Creative student. This lab will help students to enlarge their ideas.

14 नोव्हेंबर रोजी झालेल्या ‘Mega Tinkering Activity’ मध्ये सक्रीय सहभागी झालेल्या ‘कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यालय जूचंद्...
29/11/2022

14 नोव्हेंबर रोजी झालेल्या ‘Mega Tinkering Activity’ मध्ये सक्रीय सहभागी झालेल्या ‘कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यालय जूचंद्र’ला AIM द्वारे प्रमाणपत्र प्राप्त झाले.

जूचंद्र विद्यालयात ‘मेगा टिंकरिंग डे’ अंतर्गत तंत्रज्ञान कृती सादर(रयतेचा कैवारी, मंगळवार दि.15 नोव्हेंबर 2022)निती आयोग...
15/11/2022

जूचंद्र विद्यालयात ‘मेगा टिंकरिंग डे’ अंतर्गत तंत्रज्ञान कृती सादर
(रयतेचा कैवारी, मंगळवार दि.15 नोव्हेंबर 2022)

निती आयोगाच्या अटल इनोवेशन मिशन अंतर्गत देशभरात बालदिनाचे औचित्य साधून ‘मेगा टिंकरिंग डे’चे आयोजन करण्यात आले होते. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय जूचंद्र (वसई-पालघर) या शाळेने सदर इव्हेंटमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला. विद्यालयाच्या वैशिष्ट्यपूर्ण ‘अटल टिंकरिंग लॅब’ मध्ये चाळीस उत्साही विद्यार्थ्यांनी आपल्या कृती सादर केल्या. 14 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन झूम सेशनद्वारे सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर डीसी मोटर, बॅटरी, सोल्डरिंग मशीन, स्विच, प्रोपेलर्स यांसारख्या उपलब्ध साहित्याचा वापर करत प्रत्येक गटाने सूचनेप्रमाणे कृती करत लहान फिरते पंखे तयार केले. अटल टिंकरिंग लॅब समन्वयक श्री.तुषार म्हात्रे व सहाय्यक सै.मानसी साळुंखे, विज्ञान विषय शिक्षिका श्रीम.प्रज्ञा भोईर यांनी सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या इव्हेंटसाठी अर्चित सर (लर्निंग लिंक्स फाऊंडेशन) यांनी मेंटर म्हणून काम पाहिले. यशस्वीरित्या संपन्न झालेल्या सदर अॅक्टिविटीचे विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी कौतुक केले.

Students enjoyed participating in the Mega Tinkering Activity today. Guided By Tushar Mhatre(ATL Incharge), Manasi Salun...
15/11/2022

Students enjoyed participating in the Mega Tinkering Activity today. Guided By Tushar Mhatre(ATL Incharge), Manasi Salunkhe (Asst.Incharge), Pradnya Bhoir and Archit (Learning Links Foundation)
Happy Children's Day!

23/10/2022

Automatic Gate for Railway Platform

22/10/2022
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, जूचंद्र येथील इयत्ता नववी-अ मधील ATL च्या विद्यार्थीनी नेत्रा मुदगल, प्रगती कुंभार आणि सा...
22/10/2022

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, जूचंद्र येथील इयत्ता नववी-अ मधील ATL च्या विद्यार्थीनी नेत्रा मुदगल, प्रगती कुंभार आणि साक्षी सांगळे यांनी तयार केलेल्या Automatic Gate for Railway Platform या प्रोजेक्टला या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग प्रमाणपत्र मिळाले आहे.

या विद्यार्थीनींचे अटल टिंकरिंग लॅब, जूचंद्र च्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन!!!.💐

तसेच Learning Links Foundation च्या छाया मॅडम व सहकाऱ्यांचे विशेष आभार!🙏🏻

06/02/2022

Arduino Uno मधील कोडमध्ये स्वत: बदल करून LED Blinking करणारे आमचे विद्यार्थी.
िंकरिंग_लॅब

LED Blinking programming using Arduino िंकरिंग_लॅब
06/02/2022

LED Blinking programming using Arduino
िंकरिंग_लॅब

 िंकरिंग_लॅब अंतर्गत रोबोकार्ट व रयत शिक्षण संस्था रायगड विभाग आयोजित तीन दिवसीय कार्यशाळा...
29/01/2022

िंकरिंग_लॅब अंतर्गत रोबोकार्ट व रयत शिक्षण संस्था रायगड विभाग आयोजित तीन दिवसीय कार्यशाळा...

  निमित्त यवतमाळ पब्लिक स्कूल द्वारा आयोजित ‘National Level Quiz Competition’ मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, जूचंद...
17/04/2021

निमित्त यवतमाळ पब्लिक स्कूल द्वारा आयोजित ‘National Level Quiz Competition’ मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, जूचंद्र येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व यश प्राप्त केले.
िंकरिंग_लॅब

28/03/2021

खेळ रंगांचा!

प्रकाश आणि त्यामुळे घडून येणारा रंगांचा खेळ अनुभवण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी घरीच राहून केलेल्या मजेशीर कृती.

िंकरिंग_लॅब


Address

Naigaon-Bapane Road

401208

Opening Hours

Monday 00:00 - 17:00
Tuesday 00:00 - 17:00
Wednesday 00:00 - 17:00
Thursday 00:00 - 17:00
Friday 00:00 - 17:00

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ATAL Tinkering LAB, Juchandra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to ATAL Tinkering LAB, Juchandra:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share