Gurumantra Competitive Forum

Gurumantra Competitive Forum Vision of GURUMANTRA Competitive Forum is to facilitate a mentored and scheduled guidance concentrat

The vision
Vision of GURUMANTRA Competitive Forum is to facilitate a mentored and scheduled guidance concentrating on individual's capacities with imprinted feedbacks on regular basis. Gurumantra is committed to combine the talent, dedication along with the Smart Work of the best facilities with the updated technological assistance to provide the best available competitive platform to our student

s. The Mission
To build an atmosphere where the students can get all type of assistance for the passionate preparation of the administrative exams by providing them excellent training programs and methodology. To inspire the potential and deserving candidates for Competitive Examinations despite their financial capabilities. To promote individuals to serve the society in a clean and non corrupt way. To provide an opportunity to youngsters who have dynamic minds to lead the society with innate convictions. Gurumantra's role is to induce confidence in one's talents, enhance the skills to succeed in Competitive Exams and establish ethical values that would allow him/her to act with integrity, dignity, responsibility and accountability.

29/03/2022

*मराठी व्याकरण संक्षिप्त नोट्स*

✅ LMR (लास्ट मिनिट रिविजन)

✅ राज्यसेवा / गट ब / गट क / तलाठी / पोलीस भरती / इतर सरळसेवा परीक्षा यांसाठी अतिशय उपयुक्त.

✳️ हस्तलिखित नोट्स

✳️ PDF / झेरॉक्स स्वरूपात मिळेल.

✳️ फक्त 33/- रुपयात

Call or Whatsapp - 7045014174

तुमची क्वेरी वरील क्रमांकावर खालील फॉरमॅटमध्ये पाठवा.

विद्यार्थ्याचे नाव :-
परीक्षेचे नाव :-
शिक्षण :-
ठिकाण :-

18/12/2021
Happy New Year 2021!!!Let's welcome new year....Enjoy start of new decade....
01/01/2021

Happy New Year 2021!!!
Let's welcome new year....
Enjoy start of new decade....

Grab the opportunity, students who had filled the RAILWAY NTPC FORM for those we are launching online crash course with ...
09/12/2020

Grab the opportunity, students who had filled the RAILWAY NTPC FORM for those we are launching online crash course with practice sets. Hurry up!!

Exam dates are announced.

For more enquiry , call or whatsapp on 7045014174

Happy Diwali ☺️☺️☺️
14/11/2020

Happy Diwali ☺️☺️☺️

शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते..तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्या...
17/10/2020

शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते..
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि

सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना..!

    ANNIVERSARY                      🇮🇳
08/10/2020

ANNIVERSARY 🇮🇳

07/09/2020

*चांद्रयान-३ मिशनसंदर्भात महत्त्वाची माहिती, इस्रोकडून लँडिंगसाठी जोरदार तयारी*

*भारताचं यान पुन्हा चंद्राच्या दिशेने झेपावणार.....*

अन्य क्षेत्रांप्रमाणे करोना व्हायरसच्या साथीचा अवकाश कार्यक्रमाला सुद्धा फटका बसला आहे. करोनामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-३ मोहिमेला विलंब झाला आहे. २०२१ च्या सुरुवातीला चांद्रयान-३ मोहिम लाँच होऊ शकते.....

"२०२१ या वर्षाच्या सुरुवातीला चांद्रयान-३ चंद्राच्या दिशेने झेपावेल. चांद्रयान-२ सारखी चांद्रयान-३ मोहिम असेल. चांद्रयान-२ प्रमाणे चांद्रयान-३ तीन मोहिमेत लँडर, रोव्हर असेल पण ऑर्बिटर नसेल" केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिली. सध्या चांद्रयान-२ चा ऑर्बिटर चंद्रभोवती भ्रमण करत आहे. या ऑर्बिटरच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती वैज्ञानिकांना मिळत आहे.....

मागच्यावर्षी २०२० मध्ये चांद्रयान तीन मोहिम लाँच होईल अशी माहिती मंत्र्यांनी दिली होती. गेल्यावर्षी सात सप्टेंबरला विक्रम लँडर चंद्रावर कोसळल्यानंतर इस्रोने चांद्रयान-३ ची घोषणा केली होती.....

07/09/2020

*मोठी झेप! DRDO कडून हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी, शत्रूला कळण्याआधीच होणार प्रहार*

*अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश*

ओदिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर सोमवारी भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली. या स्वदेशी टेक्नोलॉजीमुळे हवेत ध्वनिच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने (माच ६) लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे.....

हायपरसॉनिक टेस्ट डेमॉनस्ट्रेटर व्हेइकलची (HSTDV) ही चाचणी होती. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने हे व्हेइकल विकसित केले आहे. सकाळी ११ वाजून तीन मिनिटांची चाचणी करण्यात आली. त्यासाठी अग्नि मिसाइलचा बूस्टर म्हणून वापर करण्यात आला.....

HSTDV चाचणी यशस्वी होण्याचा अर्थ हाच आहे की, DRDO पुढच्या पाचवर्षात स्क्रॅमजेट इंजिनसह हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करु शकते, असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले. या क्षेपणास्त्राचा वेग प्रति सेकंद दोन किलोमीटरपेक्षा जास्त असेल. डीआरडीओचे प्रमुख सतीश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हायपरसोनिक मिसाइल टीमने ही चाचणी केली. HSTDV चाचणीचे सर्व निकष पूर्ण केले.....

🤔 *HSTDV वेगळेपण काय?*

अन्य क्षेपणास्त्रे बॅलेस्टिक ट्रॅजेक्टरी फॉलो करतात. म्हणजेच सहजतेने त्या क्षेपणास्त्रांच्या मार्गावर लक्ष ठेवता येते. अशा क्षेपणास्त्रांमुळे शत्रूला तयारी करण्याचा आणि प्रतिहल्ला करण्याची संधी मिळते. पण हायपरसॉनिक शस्त्राचा असा कुठला निश्चित मार्ग नसतो. त्यामुळे शत्रूला हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या मार्गाचा अंदाज लावता येत नाही. स्पीड इतका प्रचंड असतो की, शत्रूला कळण्याआधी लक्ष्यावर प्रहार झालेला असेल. म्हणजेच सोप्या शब्दात शत्रूचे हवाई सुरक्षा कवच भेदता येते.....

HAPPY TEACHER'S DAY A good teacher is like a candle – it consumes itself to light the way for others.”                  ...
05/09/2020

HAPPY TEACHER'S DAY
A good teacher is like a candle – it consumes itself to light the way for others.” – Mustafa Kemal Atatürk

Address

Kanchan Apt, Behind Ashok Talkies, Near Dutt Mandir, Near Railway Station
Thane West

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurumantra Competitive Forum posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Gurumantra Competitive Forum:

Shortcuts

Share

Category