Zilha parishad Primary School Bakshihipparge

Zilha parishad Primary  School  Bakshihipparge Zp School

12/02/2022

100 दिवस वाचन अभियान

ऑनलाइन क्लास
19/01/2022

ऑनलाइन क्लास

शैक्षणिक वर्ष 2021-22 जि प शाळा बक्षीहिप्परगे
12/07/2021

शैक्षणिक वर्ष 2021-22 जि प शाळा बक्षीहिप्परगे

कोरोना लस घेण्यासाठी ग्रामस्थांना प्रेरित करताना बक्षी हिप्परगे कोविड पथक
16/04/2021

कोरोना लस घेण्यासाठी ग्रामस्थांना प्रेरित करताना बक्षी हिप्परगे कोविड पथक

04/04/2021
कोरोनो जनजागृती बक्षीहिप्परगे टीम
04/04/2021

कोरोनो जनजागृती बक्षीहिप्परगे टीम

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹जि प शाळा बक्षी हिप्परगे याचे कर्तव्यदक्ष मुख्यध्यापक आदरणीय श्री किशोर मलगोंडे सर यांना सेवानिवृत्ती ...
30/05/2020

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹जि प शाळा बक्षी हिप्परगे याचे कर्तव्यदक्ष मुख्यध्यापक आदरणीय श्री किशोर मलगोंडे सर यांना सेवानिवृत्ती निमित्त खूप खूप शुभेच्छा. सरांनी अतिशय परिश्रम घेऊन शाळा iso केली, वाडीवस्तीवरील मुलांसाठी van खरेदीत स्वतःचा मोठा वाटा अगोदर दिला. माघील 26 जानेवारी 2020 ला शालेय पोषण आहार योजनेसाठी स्वतः 11 हजार रुपये देणगी देऊन शाळेत गॅस व आवश्यक भांडी खरेदी करून दिले. सहशालेय उपक्रमात नेहमी पुढाकार घेऊन ते मुलांना व शिक्षकांना प्रोत्साहित करीत. आम्हा सर्व शिक्षकांना अतिशय वडीलधारी आधार सरांचा होता. अतिशय नम्र ,शांत व संयमी असे श्री मलगोंडे सर यांना पुढील आयुष्य आरोग्यदायी व आनंदात जाओ हीच प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

औरंगाबाद येथील अविस्मरणीय ऐतिहासिक सहल फेब्रुवारी 2020
24/05/2020

औरंगाबाद येथील अविस्मरणीय ऐतिहासिक सहल फेब्रुवारी 2020

Study From Home .  Zpps Bakshihipparge
21/05/2020

Study From Home . Zpps Bakshihipparge

जि प शाळा बक्षी हिप्परगे
02/10/2019

जि प शाळा बक्षी हिप्परगे

🏑🏑🏑🏑🏑🏑 *राष्ट्रीय क्रीडा दिन*                   आज जि प शाळा बक्षी हिप्परगे येथे।                                   *FIT...
29/08/2019

🏑🏑🏑🏑🏑🏑 *राष्ट्रीय क्रीडा दिन* आज जि प शाळा बक्षी हिप्परगे येथे। *FIT INDIA MOVEMENT* या कार्यक्रमांतर्गत शाळेतील मुले व शिक्षकांनी मा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे *DD NEWS वरील LIVE PROGRAM* दाखवण्यात आला . *BODY FIT HAI TO MIND HIT HAI* हा संदेश मुलांनी घेतला व प्रत्येक देश हा आपला देश हा निरोगी कसा राहील याबाबत कसे प्रयत्न करीत आहे व आपण देखील याबाबतीत माघे राहता कामा नये हे देखील भाषणातून मुलांना समजले. राष्ट्रीय क्रीडा दिन चे औचित्य साधून हा कार्यक्रम घेतला व *हॉकी चे जादूगार ध्यानचंद यांच्या जीवन चरित्राबाबत ही माहिती मुलांना सांगण्यात आली* . कार्यक्रमाबाबत मुलांनी दिलेल्या *कंमेंट* ही यावेळी पाठवण्यात आले. तदनंतर याबाबत चे फोटो तथा विडिओ क्लिप संबंधिताना mail करण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

वाढदिवस मुलींचे।                          जि प शाळा बक्षी हिप्परगे शाळेत सर्व गुणवंत मुलींचे वाढदिवस शिक्षक साजरा करतात....
22/08/2019

वाढदिवस मुलींचे। जि प शाळा बक्षी हिप्परगे शाळेत सर्व गुणवंत मुलींचे वाढदिवस शिक्षक साजरा करतात. आज इयत्ता दुसरी मधील अतिशय हुशार व गुणवंत मुलगी कु श्रेया जाधव हिचा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला . यावेळी पालक ही उपस्थित होते.

Address

At Bakshihipparge Post Akkalkot Road Midc Solapur
Solapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zilha parishad Primary School Bakshihipparge posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Zilha parishad Primary School Bakshihipparge:

Shortcuts

Share

Category