Dream MPSC

Dream MPSC *स्वप्न आस पहा की पूर्ण झालं तर आयुष्य बदल पाहिजे ,अन नाही झालं तर आयुष्य संपलं पाहिजे*
KEEP HARD WORKING FRIENDS

Follow this page
24/05/2021

Follow this page

Follow this page for more information. And current affairs
23/05/2021

Follow this page for more information. And current affairs

Follow this page for current affairs
23/05/2021

Follow this page for current affairs

Follow the page
19/05/2021

Follow the page

"स्वतःफसू नका, दुसऱ्याला फसवू नका, सत्य हाच परमेश्वर आहे. माणुसकी हाच धर्म, सहकार्य हीच नीती आहे यावर निष्ठा ठेवा. "~ मह...
11/04/2021

"स्वतःफसू नका, दुसऱ्याला फसवू नका, सत्य हाच परमेश्वर आहे. माणुसकी हाच धर्म, सहकार्य हीच नीती आहे यावर निष्ठा ठेवा.

"~ महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले
🙏🏻🙏🏻
#पहिली_शिवजयंती_साजरी_करणारे, #सत्यशोधक, #समाजसुधारक, #क्रांतीशोधक, #ज्ञानसूर्य, #यांच्या_जयंती_निम्मित_विनम्र_अभिवादन..!❤️💐🙏🏻

07/04/2021

2] कोणत्या राज्यात हजिरा बंदर आहे?*

1) महाराष्ट्र
2) केरळ
3) तामिळनाडू
4) गुजरात

04/04/2021

पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ........कि.मी.इतकी आहे.
1)२००
2)३५०
3)५००
4)७५०

04/04/2021

4. Question
8 ही संख्या 0.02 च्या कितीपट आहे?
1. 4000
2. 200
3. 400
4. 40

03/04/2021

कोणता सर्वाधिक शस्त्रास्त्रे आयात करणारा जगातील दूसरा सर्वात मोठा देश ठरला आहे?*

1) रशिया
2) भारत
3) ऑस्ट्रेलिया
4) चीन

Follow this page for more 👍
30/03/2021

Follow this page for more 👍

27/03/2021

सफलता सुबह की तरा होती हे, मांगणेपर नाही तो ,जागणेपर मिल ती हें।

26/03/2021

संततीनियमना ' वर तत्कालीन काळात , काळाच्या खूप पुढे जाऊन दूरदर्शीपणेपरखडपणे विचार मांडण्याचे धाडस खालीलपैकी कोणी दाखविले होते ?

A. महात्मा फुले
B. महर्षी वि. रा. शिंदे
C. महर्षी धों. के. कर्वे
D.रघुनाथ धों. कर्वे

Address

Solapur
413001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dream MPSC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category