DS English Academy

DS English Academy DS-English academy is one of the best academy in Solapur having two branches. DS English Academy con

30/03/2023

https://m.facebook.com/100063957798377/

*खास इ. 7 वी ते 12 वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी*

*केवळ -1499/- मध्ये दोन महिन्यासाठी📝*

📚 *स्पोकन इंग्लिश उन्हाळी शिबिर* 📚
*करियरच्या विविध संधीचे मार्गदर्शन*

हुशार विद्यार्थी व सुजाण पालकांनो
नमस्कार!

🔰7 वी ते इ 12 परीक्षा आता संपली किंवा संपत आलेली आहे. तुम्ही वर्षभर भरपूर अभ्यास केला. मार्क ही खूप छान पडतील. परंतु केवळ रिझल्ट ची वाट पहाण्यात आपण आपला वेळ वाया घालवणार का? नाही ना... मग वेळेचा सदुपयोग करुयात.

🔰आम्ही आपल्यासाठी घेवून येत आहोत *स्पोकन इंग्लिश ची उन्हाळी शिबिर*. कारण भविष्यात आपल्याला कोणतीही छोटी अथवा मोठी नोकरी मिळवायची असेल तर इंग्लिश येणं अत्यंत आवश्यक आहे.

खाजगी कंपनी मध्ये जॉब करायचा असेल तरीही मुलाखत व पर्सनॅलिटी या गोष्टी पाहिल्या जातातच.

🔰 *आम्ही या शिबिरात काय देणार?*

1) संपूर्ण basic to advanced इंग्रजी व्याकरण.

2) वाक्यरचना बनवणे

3) बोलण्यासाठी प्रेरित करणे.

4) Group Discussion. (समूह संवाद )

5) इंग्रजी व्याकरणाचा वापर वाक्य बनवून -बोलण्यात कसा करावा.

🔰 *या शिबिरात काय साध्य होईल?*

आपल्याला भविष्यात कोणतीही सरकारी अथवा खाजगी नोकरी, किंवा उच्च शिक्षण मिळवायची असेल तर आपल्यासाठी हा *स्पोकन इंग्लिश चा शिबीर अत्यंत महत्त्वाचे ठरेल*. कोणत्याही क्षेत्रात एक प्रतिष्ठीत स्थान किंवा पद मिळवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.

👉नाव नोंदणी सुरु.
संपूर्ण दोन महिने केवळ - 1499/- 👈
*मर्यादित प्रवेश*

🔰 धन्यवाद...🙏🏻
D.S. SPOKEN ENGLISH SOLAPUR.
मो. 8055728985
श्री.देव सर.

मो. 8055728986
कार्यालय
न्यू. Rto रोड, बेंनूर नगर, सहकार सुपर बाजार च्या वर.

मो. 8055728985 / 8055728986.

You Tube👇
https://youtube.com/

Facebook👇
https://m.facebook.com/100063957798377/

DS-English academy is one of the best academy in Solapur having two branches. DS English Academy con

30/03/2023

https://m.facebook.com/100063957798377/

*खास इ. 7 वी ते 12 वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी*
*केवळ -1499/- मध्ये दोन महिन्यासाठी📝*
📚 *स्पोकन इंग्लिश उन्हाळी शिबिर*
नाव नोंदणी सुरु -8055728985 / 8055728986
मर्यादित प्रवेश

DS-English academy is one of the best academy in Solapur having two branches. DS English Academy con

Avail offer by registering your name...8055728985
12/02/2021

Avail offer by registering your name...
8055728985

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो...!  दहावी / बारावी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन..! आता या नंतर तुम्ही...
31/07/2020

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो...!
दहावी / बारावी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन..!
आता या नंतर तुम्ही जे शिक्षण घेणार आहात ते महाविद्यालयीन शिक्षण घेणार. महाविद्यालयीन शिक्षणामध्ये सर्रास शिक्षकांकडून किंवा प्राध्यापकांकडून व्याख्यानामध्ये
इंग्रजीचा वापर केला जातो. अशा मध्ये जर आपण विज्ञान शाखा कॉमर्स किंवा कला कोणत्याही शाखेत जर गेलात तर इंग्रजीशिवाय पर्याय नाही. तुम्हाला इंग्रजी येणे खूप महत्त्वाचे आहे, नाहीतर अनेक वेळा समोरचा जर काही इंग्रजी मधून बोलत असेल आणि आपल्याला जर समजत नसेल तर अशावेळी अपमानास्पद वागणूक दिल्याची भावना आपल्यामध्ये येऊ शकते. त्यामुळे केवळ एका इंग्रजीमुळे आपल्या शिक्षणातली रुची कमी होता कामा नये. या सर्व गोष्टीवरती मात करण्यासाठी आमच्या *'डी.एस. ऑनलाइन स्पीकिंग इंग्लिश अकॅडमी' ने मागील लॉकडाऊन मधील चार महिन्यांमध्ये 'ऑनलाइन स्पीकिंग इंग्लिश' ची पहिली बॅच यशस्वीरीत्या पूर्ण केलेले आहे. *तिसरी बॅच दिनांक 05 ऑगस्ट 2020 पासून सुरू होत आहे* तरी ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच इंग्लिश शिकण्याची इच्छा आहे त्यांनी आमच्या वेबसाइटवर लॉग इन करून आपले नाव आणि नंबर रजिस्टर करावे. *कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही पूर्णपणे इंग्रजीने परिपूर्ण होऊन इंग्रजी समजण्यास सक्षम झालेले असाल आणि शिक्षणातली गोडी ही कायम राहील*. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा कॉल हि करू शकता.
Website : www.dstutorials.in

Call: 8055728985

tutorials

For admission visit our website www.dstutorials.inOr you can call us: 8055728985
25/07/2020

For admission visit our website

www.dstutorials.in

Or you can call us: 8055728985

We are offering English speaking course for following people....
21/05/2020

We are offering English speaking course for following people....

From June 02 new online batch will start.
21/05/2020

From June 02 new online batch will start.

https://youtu.be/pRf8VcyvQu8
11/05/2020

https://youtu.be/pRf8VcyvQu8

बस 5 मिनट में 3000 से भी ज्यादा English vocabulary बढ़ाने के लिए यह हमारा वीडियो जरूर देखें! अवघ्या पाच मिनिटांमध्ये तीन हजाराहून .....

https://youtu.be/qB3JbEc2qdo
05/05/2020

https://youtu.be/qB3JbEc2qdo

साध्या आणि सरळ पद्धतीने TENSES ची रचना आपण शिकत आहोत. आमचे TENSES चे सुरवातीपासून चे सारे व्हिडीओ नक्की पहा - कारण हे सारे व.....

Address

Solapur
413003

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 7am - 12pm
7pm - 9:30pm

Telephone

+18055728985

Alerts

Be the first to know and let us send you an email when DS English Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category