Shri. sushilkumar shinde jr. college bale solapur

Shri. sushilkumar shinde jr. college bale solapur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri. sushilkumar shinde jr. college bale solapur, College & University, Solapur.

ढेपे शिक्षण संकुलाच्या*श्री सुशीलकुमार शिंदे ज्युनिअर कॉलेज* च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम यंदाच्या वर्षि हि   *100...
02/05/2026

ढेपे शिक्षण संकुलाच्या
*श्री सुशीलकुमार शिंदे ज्युनिअर कॉलेज* च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम यंदाच्या वर्षि हि *100% निकाल*.

सायन्स शाखेतुन
प्रथम ~ प्रणव आवारे
द्वितिय ~ अनन्या रणपिसे
तृतीय ~ दिपाली बचुटे


तर आर्ट्स शाखेतुन
प्रथम ~ वैष्णवी कोळी
द्वितीय ~ स्नेहल जाधव
तृतीय ~ वैष्णवी धोत्रे

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री दिगंबर(दादा) ढेपे,मुख्याध्यापक श्री अमोल ढेपे सर, प्राचार्या सय्यद मॅडम व सर्व शिक्षकांनि यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .
कॉलेज ने स्थापने पासुन संख्यात्मक वाढि बरोबर गुणात्मक वाढिचा आलेख चढ़ता ठेवला आहे💐💐💐

आज शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आ...
14/04/2026

आज शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

मनःपुर्वक अभिनंदन !संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दिगंबर दादा ढेपे यांना राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेल...
04/04/2026

मनःपुर्वक अभिनंदन !

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दिगंबर दादा ढेपे यांना राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलन सोलापूर. यांच्याकडून आदर्श संस्थापक/ आदर्श संस्था पुरस्कार मिळाल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन !💐

श्री क्षेत्र बाळे खंडोबा यात्रेस येणाऱ्या सर्व भाविकांचे  हार्दिक स्वागत….💐
13/12/2025

श्री क्षेत्र बाळे खंडोबा यात्रेस येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत….💐

Address

Solapur
413255

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri. sushilkumar shinde jr. college bale solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shri. sushilkumar shinde jr. college bale solapur:

Shortcuts

Share