18/09/2019
आज आंतरराष्ट्रीय युनेस्को मानांकित जि प शाळा ठाकरवाडी ता सिन्नर येथे रोटरी क्लब ऑफ नाशिक व फ्रावशी अकॅडमी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व विद्यार्थ्यांना 3 वह्या,चित्रकला वही,पेन पेन्सिल चे किट,दप्तर इ. या साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच डॉ कुलकर्णी मॅडम व डॉ. चिंधडे मॅडम यांनी विध्यार्थ्यांना दातांची स्वच्छता कशी राखावी यांचे प्रात्याक्षिक दाखवले तसेच स्वच्छतेची शपथ घेतली व फावशी स्कूल च्या विध्यार्थ्यांनी हात धुण्याचे प्रात्याक्षिक करून दाखवले,या सुंदर ऊपक्रमाचे श्रेय हे शाळेचे ऊपक्रमशिल मुख्याध्यापक श्री विजय गुलाबराव कोळी सर व श्री कारभारी दिगंबर मोरे सर तसेच शाळेचे लाडके शिक्षक श्री शक्तीदादा शिवाजी महाजन सर यांनी मिळुन केल तसेच सावतामाळी नगर गावाचे पोलीसपाटील श्री नामदेव बोडके व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले....
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर आमुचे जुळती.....लेकरांच्या चेहर्यावरचे हसु....आणी प्रसन्न वातावरणात....ग्रामस्थांच्या ऊपस्थितीत हा सुंदर ऊपक्रम आज साजरा करणेत आला💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 धन्यवाद...रोटरी क्लब नाशिक,WIS, FCA नाशिक🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏