VedPad Education Shirur

Call Website Contact the school

VedPad Education Shirur MKCL Authorized Learning Center

कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
04/09/2026

कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

केवल धागा नाही, तर उज्ज्वल भविष्याची आणि यशाची साथ! 🧵📚✨ या रक्षाबंधनाला आपल्या भावा-बहिणीला देऊया ज्ञानाची, उत्तम शिक्षण...
28/08/2026

केवल धागा नाही, तर उज्ज्वल भविष्याची आणि यशाची साथ! 🧵📚✨ या रक्षाबंधनाला आपल्या भावा-बहिणीला देऊया ज्ञानाची, उत्तम शिक्षणाची आणि प्रगतीची खरी भेट.

वेदपॅड एज्युकेशन कडून तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎓🎁
#रक्षाबंधन

25/08/2026

कॉन्फिडन्स आणि करिअरची खरी सुरुवात! 🎯✨

​ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन द्यायचं असो किंवा नवीन डील क्लोज करायची असो, तुमचा तांत्रिक पाया भक्कम असणं खूप गरजेचं आहे. MS-CIT सोबत शिका डिजिटल स्किल्स आणि बनवा तुमचं करिअर अजूनही स्मार्ट! 💻🚀

​आजच MS-CIT कोर्सला प्रवेश घ्या आणि तुमच्या यशाची पहिली पायरी चढा.

15/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभक्तीचा उत्साह… पण पर्यावरणाची काळजीही! 🌱

आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
मात्र, प्लास्टिकचे ध्वज न वापरता डिजिटल पद्धतीने तिरंग्याला सलाम केला. 🇮🇳💻

देशप्रेम व्यक्त करताना आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे हीसुद्धा आपलीच जबाबदारी आहे. 🌍❤️

प्लास्टिकमुक्त उत्सव • डिजिटल तिरंगा • स्वच्छ भारत 🇮🇳

जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्!

#स्वातंत्र्यदिन #15ऑगस्ट

15/08/2026

स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

~ वेदपॅड एज्युकेशन, शिरूर
❤️

28/07/2026
28/07/2026

कॉमर्स करिअरमध्ये राहा आघाडीवर: महाराष्ट्र करूया AI READY!

तुम्हाला तुमच्या कॉमर्स आणि फायनान्सच्या करिअरमध्ये नेहमी एक पाऊल पुढे राहायचंय? मग MS-CIT ची ही खास संधी अजिबात सोडू नका! 🌟

कॉमर्स क्षेत्रातील नवनवीन AI टूल्स जाणून घेण्यासाठी आमच्या मोफत ६०-मिनिटांच्या वर्कशॉपमध्ये नक्की सहभागी व्हा.

या वर्कशॉपमध्ये तुम्ही काय शिकाल?
✅ फायनान्स मॅनेजमेंट (Finance Management) 📈
✅ ऑटोमेटेड ऑडिटिंग (Automated Auditing) 🔍
✅ मार्केट प्रेडिक्शन (Market Prediction) 📉

फायनान्स आणि टॅलीमध्ये स्मार्ट होऊन, चला आपण करूया महाराष्ट्र AI READY! 🚀

25/07/2026

🙏॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥🙏
आमच्या वर्गातील पांडुरंगाचे मनमोहक दर्शन.
भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेची सुरुवात इथूनच... ❤️✨
❤️

23/07/2026

🚀 आपण करूया महाराष्ट्र AI Ready! 🤖

VEDPAD EDUCATION तर्फे शिक्षकांसाठी खास मोफत AI मास्टरक्लास! 🎓
AI च्या मदतीने पाठ नियोजन, सादरीकरण आणि मूल्यांकन अधिक प्रभावी बनवा.
✅ ६० मिनिटांचे प्रशिक्षण
✅ AI Tools ची ओळख
✅ प्रमाणपत्र
✅ पूर्णपणे मोफत

📞 संपर्क: वेदपॅड एज्युकेशन
📱 मो.: 8847788710/9960978710
🌐 www.mscit.ai⁠�



❤️

12/07/2026

Address

1st Floor, Sky Tower
Shirur

Alerts

Be the first to know and let us send you an email when VedPad Education Shirur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to VedPad Education Shirur:

Shortcuts

Share