14/05/2026
🎀 फक्त मुलींसाठी सुवर्णसंधी! 🎀
शिल्पकार कॉलेज, शिरूर कासार
खालील पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू!
✨ विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवेश
📢 मर्यादित जागा – आजच आपला प्रवेश निश्चित करा!
🎓 उपलब्ध अभ्यासक्रम:
1️. B.Sc. (बी.एस्सी.)
2️. B.Sc. – Home Science (फॅशन अँड ॲपेरल डिझाईन)
3️. B.A. (बी.ए.)
📝 प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे:
1. १२ वी पास टी.सी. (Original)
2. १२ वी मार्कशीट
3. १० वी मार्कशीट
4. जातीचे प्रमाणपत्र
5. आधार कार्ड (झेरॉक्स)
6. उत्पन्नाचा दाखला
7. डोमिसाईल प्रमाणपत्र
8. बँक पासबुक (झेरॉक्स)
9. २ पासपोर्ट साइज फोटो
10. आधार लिंक मोबाईल नंबर
11. वैयक्तिक Email ID
📍 ठिकाण: एकलव्य विद्यालय, शिरूर कासार
📞 संपर्क: 7498130103 / 9403544910