Vishwasrao Naik Arts, Commerce & Baba Naik Science Mahavidyalaya, Shirala

  • Home
  • India
  • Shirala
  • Vishwasrao Naik Arts, Commerce & Baba Naik Science Mahavidyalaya, Shirala

Vishwasrao Naik Arts, Commerce & Baba Naik Science Mahavidyalaya, Shirala Vishwasrao Naik Arts, Com. & Baba Naik Sci. College is a renowned educational institute in Shirala.

10/04/2026
12/03/2026

विश्वासराव नाईक कला, वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालयामध्ये 8 मार्च – जागतिक महिला दिन निमित्त “महिला सबलीकरण” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, रमाबाई आंबेडकर, आनंदीबाई जोशी आणि सिंधुताई सपकाळ यांच्या भूमिकेतून प्रेरणादायी सादरीकरण केले.
NSS WomenInspiration 🌸

28/02/2026

#राष्ट्रीयविज्ञानदिन #विज्ञानकाळाचीगरज

आज दिनांक २८ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून “विज्ञान काळाची गरज” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदीप देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बोलताना ते म्हणाले की, विज्ञानामुळे मानवाचे जीवनमान उंचावते आणि अंधश्रद्धा नष्ट होण्यास मदत होते. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन व विचारसरणीचा प्रसार करणे अत्यंत आवश्यक आहे.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. बनसोडे, उपप्राचार्य प्रा. राजसिंह पाटील, प्रा. बी. आर. दशवंत, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उज्वला बिरजे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. शिल्पा साळुंखे यांनी केले.

NationalScienceDay Vigyan CollegeWorkshop ScientificAwareness

.patil.4477

Happy 77th Republic Day
26/01/2026

Happy 77th Republic Day

Address

Shirala
Shirala
415408

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwasrao Naik Arts, Commerce & Baba Naik Science Mahavidyalaya, Shirala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Vishwasrao Naik Arts, Commerce & Baba Naik Science Mahavidyalaya, Shirala:

Shortcuts

Share