महाराष्ट्रीय प्राथमिक शिक्षक

  • Home
  • India
  • Shegaon
  • महाराष्ट्रीय प्राथमिक शिक्षक

महाराष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्रातील शिक्षकांच्या,पालकां?

https://youtu.be/l63YrZBSKR4
17/06/2020

https://youtu.be/l63YrZBSKR4

Class Second Unit one ' Bounce a ball ' Educational Video शैक्षणिक व्हिडीओ इयत्ता दुसरी विषय इंग्रजी युनिट वन बाउंस अ बॉल

Ⓜ️🅰️🅿️ *(Maharashtra Admin Panel)* व *Team Techno Anand* *सर्व शिक्षक बंधूंना स्नेहाचा आपुलकीचा जय महाराष्ट्र, आम्ही आपल...
03/05/2020

Ⓜ️🅰️🅿️ *(Maharashtra Admin Panel)* व *Team Techno Anand*

*सर्व शिक्षक बंधूंना स्नेहाचा आपुलकीचा जय महाराष्ट्र, आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत विदयार्थी, शिक्षक व पालक यांच्यासाठी एक परिपूर्ण डिजिटल व इंटरऍक्टिव्ह*

⚜️ _*साप्ताहिक शिक्षण संजीवनी*_ ⚜️

```🔖 हे साप्ताहिक पूर्णतः जाहिरातमुक्त व शिक्षक विदयार्थी हिताला अनुसरून असेल.
```
```🔖या साप्ताहिकात महाराष्ट्रातील नवोपक्रमशील व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या शिक्षकांना लिखाणासाठी व्यासपीठ दिले जाईल.```

```🔖 हे साप्ताहिक प्रथमच interactive स्वरूपात तयार केले आहे. सर्व प्रकारचे डिजिटल साहित्य जसे video, Audio, pdf सर्व या pdf वर ओपन करता येतात व यामुळे शैक्षणिक साहित्य एका टच वर मिळेल.```

```🔖 महाराष्ट्रातील अभ्यास घटकावर प्रभुत्व असणाऱ्या शिक्षकांनी या साप्ताहिकासाठी शैक्षणिक लेख ऑडिओ किंवा अन्य माहिती 9890697966 या नंबर वर व्हाट्सअप्प करावी.```

Online flipbook मध्ये पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

http://tinyurl.com/yd7bzo3k

*आपलेच सेवाभावी कार्यकारी मंडळ*
आनंद आनेमवाड
गोविंद सोनपिर
भागवत केंद्रे
संतोष भोम्बळे
श्याम कापसे

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

शिक्षण संजीवनी साप्ताहिक अंक-१

महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलचा उपक्रम प्रश्न मंजुषा क्र.19➖➖♏🅰🅿➖➖उत्तरे देण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.https://forms.gle/T...
19/01/2020

महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलचा उपक्रम प्रश्न मंजुषा क्र.19
➖➖♏🅰🅿➖➖
उत्तरे देण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://forms.gle/TLCQya39FVSK4E489
➖➖♏🅰🅿➖➖
मागील प्रश्न मंजुषाची सर्वच प्रश्नांची अचूक उत्तरे देणा-यांची नावे पुढील प्रमाणे
1) सचिन दासिमे जि प शाळा कळंबे
2) दिनेश भिला साळुंके जि.प. केंद्र शाळा लक्कडकोट ता. शहादा(नंदुरबार)
3) शंकर शिंगणे एम.एस.पब्लीक स्कुल औरंगाबाद
4) अनंत प्रभाकर ढोरमारे जि.प.प्रा.शा. इंदिरानगर राजेगाव माजलगाव बीड
5) प्रशांत बोरकर जि.प.प्रा.शा.
6) घनश्याम देवराव सुगमवाड जि.प.उच्च प्राथमिक शाळा बोरी (चा. )
7) गजानन दत्तात्रय कोगदे जि.प.प्राथमिक शाळा नागरदास
8) आवंतकर अशोक सखाराम जि.प.प्रा.शा.मोहकूळतांडा केंद्र. नित्रुड ता. माजलगाव जि. बीड
9) दिनेश तेजेराव कावटवाड जि.प.प्रा.शा.भंडारवाडी ता.जि.उस्मानाबाद
10) अर्चना परमेश्वर नंदरगी जि प प्रा शा चौधरीवाडी
11) विनायक संभाजी माळी जि.प.प्रा.शाळा लमांजन ता.जि. जळगाव
12) सौ राजश्री काटकर न्यू इंग्लिश स्कूल एकसळ ता कोरेगांव जि सातारा
13) रामराव जाधव जि प प्रा शा ढिल्ली
वरिल सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
➖➖♏🅰🅿➖➖
महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलचा प्रश्न मंजुषा हा उपक्रम शिक्षकांच्या आपल्या कर्तव्यात येणा-या दैनंदिन कार्यावर आधारित असून यामध्ये आपल्याला ऑनलाईन व ऑफलाईन कार्य करतांना येणा-या अडीअडचणी दूर होण्यास मदत होईल.हा उपक्रम आठवड्यातून दोन दिवस म्हणजे सोमवार व गुरुवार या दिवशी घेतला जाईल.त्यानंतर उत्तरे ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.यामध्ये एकुण पाच प्रश्न विचारले जातील.पैकी सर्वच प्रश्नांची अचूक उत्तरे देणा-यांची नावे पुढील प्रश्न मंजुषासोबत सोमवार व गुरूवारला प्रसिद्ध केली जातील.(सदर्हू उपक्रमाविषयी आपली प्रतिक्रिया श्री.संतोष भोंबळे - 7020276498 या क्रमांकावर व्हाटसप वर पाठवावी.)
➖➖♏🅰🅿➖➖

महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलचा प्रश्न मंजुषा हा उपक्रम शिक्षकांच्या आपल्या कर्तव्यात येणा-या दैनंदिन कार्यावर आधार....

महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलचा उपक्रम प्रश्न मंजुषा क्र.16➖➖♏🅰🅿➖➖उत्तरे देण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.https://forms.gle/c...
09/01/2020

महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलचा उपक्रम प्रश्न मंजुषा क्र.16
➖➖♏🅰🅿➖➖
उत्तरे देण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://forms.gle/ccmMbsg7FF559wUV7
➖➖♏🅰🅿➖➖
मागील प्रश्न मंजुषाची सर्वच प्रश्नांची अचूक उत्तरे देणा-यांची नावे पुढील प्रमाणे
1) श्री. दिनेश भिला साळुंके जि.प.केंद्रशाळा लक्कडकोट ता. शहादा (नंदूरबार)
2) अनंत प्रभाकर ढोरमारे जि.प.प्रा.शा.इंदिरानगर राजेगाव माजलगाव
3) गंगाधर नारायण बोढे जि.प.प्रा.शा.पारोधी
4) कमलाकर नानाजी खवसे जि.प.प्रा.शा.खुटवंडा
5) विनायक संभाजी माळी जि.प.प्रा.शाळा लमांजन ता. जि. जळगांव
6) वैशाली माहुलकर जि.प.शाळा मलकापूर
7) संतोष खैरे जि.प.प्रा.शा.माडप
8) घनश्याम देवराव सुगमवाड जि.प.उच्च प्राथमिक शाळा बोरी (चा.) ता. उमरखेड जि. यवतमाळ
9) आवंतकर अशोक सखाराम जि.प.प्रा.शा.मोहकूळतांडा नित्रुड
10) कु. मंगला गुलाबराव कोडापे जि.प.प्रा.शाळा कामठवाडा ,यवतमाळ
11) लता अंकुश नगरे जि.प.प्रा.शा.ढोकेश्वरवस्ती
वरिल सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
➖➖♏🅰🅿➖➖
महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलचा प्रश्न मंजुषा हा उपक्रम शिक्षकांच्या आपल्या कर्तव्यात येणा-या दैनंदिन कार्यावर आधारित असून यामध्ये आपल्याला ऑनलाईन व ऑफलाईन कार्य करतांना येणा-या अडीअडचणी दूर होण्यास मदत होईल.हा उपक्रम आठवड्यातून दोन दिवस म्हणजे सोमवार व गुरुवार या दिवशी घेतला जाईल.त्यानंतर उत्तरे ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.यामध्ये एकुण पाच प्रश्न विचारले जातील.पैकी सर्वच प्रश्नांची अचूक उत्तरे देणा-यांची नावे पुढील प्रश्न मंजुषासोबत सोमवार व गुरूवारला प्रसिद्ध केली जातील.(सदर्हू उपक्रमाविषयी आपली प्रतिक्रिया श्री.संतोष भोंबळे - 7020276498 या क्रमांकावर व्हाटसप वर पाठवावी.)
➖➖♏🅰🅿➖➖

महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलचा प्रश्न मंजुषा हा उपक्रम शिक्षकांच्या आपल्या कर्तव्यात येणा-या दैनंदिन कार्यावर आधार....

*महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलचा उपक्रम प्रश्न मंजुषा क्र.15*➖➖♏🅰🅿➖➖उत्तरे देण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.https://forms.gle...
06/01/2020

*महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलचा उपक्रम प्रश्न मंजुषा क्र.15*
➖➖♏🅰🅿➖➖
उत्तरे देण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://forms.gle/TvmmM4VN66E31sWY6
➖➖♏🅰🅿➖➖
मागील प्रश्न मंजुषाची सर्वच प्रश्नांची अचूक उत्तरे देणा-यांची नावे पुढील प्रमाणे
1) विवेक क्रुष्णा रिंगणे जि.प.प्रा.मराठी शाळा मानकी
2) ए.जी.कोटपिल्लेवार जि.प.प्रा.मराठी शाळा
3) भिमसेन शामराव भडंगे विद्या वर्धीनी प्राथ.शाळा उदगीर
4) अमित मारूती जाधव लांजा नं.5
5) बजरंग दत्तू वाघमारे जि.प.प्रा.मराठी शाळा हिळ्ळी.
6) घनशाम खुशाल निमकर जि.प.प्रा.मराठी शाळा हतोला
7) श्री.दिनेश भिला साळुंके जि.प.केंद्रशाळा लक्कडकोट ता. शहादा ( नंदुरबार)
8) अरूण शंकरराव वझिरे जि.प.प्रा.मराठी शाळा झुरळ बु
9) पांडुरंग बजरंग शास्त्रे फलटण नगरपरिषद शिक्षण मंडळ शाळा क्रं.५.फलटण.
10) शिवलिंग साखरकार जि.प.प्रा.मराठी शाळा हिंगोली
11) दिलीप मंगल डांगे जि.प.हिंदी पाठशाला उडियाटोला चंद्रपूर
12) विष्णू जयराम मिसे जिल्हा परिषद शाळा चिखलप केंद्र चिखलप रायगड
वरिल सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
➖➖♏🅰🅿➖➖
महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलचा प्रश्न मंजुषा हा उपक्रम शिक्षकांच्या आपल्या कर्तव्यात येणा-या दैनंदिन कार्यावर आधारित असून यामध्ये आपल्याला ऑनलाईन व ऑफलाईन कार्य करतांना येणा-या अडीअडचणी दूर होण्यास मदत होईल.हा उपक्रम आठवड्यातून दोन दिवस म्हणजे सोमवार व गुरुवार या दिवशी घेतला जाईल.त्यानंतर उत्तरे ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.यामध्ये एकुण पाच प्रश्न विचारले जातील.पैकी सर्वच प्रश्नांची अचूक उत्तरे देणा-यांची नावे पुढील प्रश्न मंजुषासोबत सोमवार व गुरूवारला प्रसिद्ध केली जातील.(सदर्हू उपक्रमाविषयी आपली प्रतिक्रिया श्री.संतोष भोंबळे - 7020276498 या क्रमांकावर व्हाटसप वर पाठवावी.)
➖➖♏🅰🅿➖➖

महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलचा प्रश्न मंजुषा हा उपक्रम शिक्षकांच्या आपल्या कर्तव्यात येणा-या दैनंदिन कार्यावर आधार....

*महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलचा उपक्रम प्रश्न मंजुषा क्र.११*▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️ महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलचा प्रश्न मंजुषा हा उपक्र...
23/12/2019

*महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलचा उपक्रम प्रश्न मंजुषा क्र.११*
▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️
महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलचा प्रश्न मंजुषा हा उपक्रम शिक्षकांच्या आपल्या कर्तव्यात येणा-या दैनंदिन कार्यावर आधारित असून यामध्ये आपल्याला ऑनलाईन व ऑफलाईन कार्य करतांना येणा-या अडीअडचणी दूर होण्यास मदत होईल.हा उपक्रम आठवड्यातून दोन दिवस म्हणजे सोमवार व गुरुवार या दिवशी घेतला जाईल.त्यानंतर उत्तरे ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.यामध्ये एकुण पाच प्रश्न विचारले जातील.पैकी सर्वच प्रश्नांची अचूक उत्तरे देणा-यांची नावे पुढील प्रश्न मंजुषासोबत सोमवार व गुरूवारला प्रसिद्ध केली जातील.(अपुर्ण अथवा चुकीची माहिती प्रशिद्ध केल्या जाणार नाही.)
उत्तरे देण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://forms.gle/7FZRpCgzL6ULeyLS9
*मागील प्रश्न मंजुषाची सर्वच प्रश्नांची अचूक उत्तरे देणा-यांची नावे पुढील प्रमाणे*
1) प्रवीण भास्कर काळे जि.प.म.प्रा.शाळा नागापूर
2 ) दिनेश भिला साळुंके जि.प. केंद्रशाळा लक्कडकोट ता.शहादा
3 ) सरवदे वासंती माधवराव जि.प.शाळा मंगरूळ नं -01
4 ) आवंतकर अशोक सखाराम जि.प.प्रा.शा.मोहकूळतांडा कें.नित्रुड माजलगाव
5 ) घनश्याम देवराव सुगमवाड जि.प.उच्चप्राथमिक शाळा बोरी (चा.) ता. उमरखेड जि. यवतमाळ
6 ) विनायक संभाजी माळी जि.प.प्रा.शाळा लमांजन ता. जि. जळगाव
7 ) सरिता जि.प.शाळा वरजाई
8 ) शिवाजी पांडुरंगराव बलशेटवार जिपकेंप्राशा नित्रुड
9 ) नानासाहेब नारायण जाधव जि.प.शाळा चांभार वस्ती
10 ) सीमा पुरुषोत्तम कुरई न.प.प्राथमिक मराठी शाळा क्र.३ बाळापूर
* वरिल सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन*

प्रश्न मंजुषा हा उपक्रम महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलने शिक्षकांना आपल्या कर्तव्यात येणा-या दैनंदिन कार्यावर आधारित ...

*महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलचा उपक्रम प्रश्न मंजुषा क्र.१०* 🔹🔸🔹♏🅰️🅿️🔸🔹🔸महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलचा प्रश्न मंजुषा हा उपक्रम शिक...
19/12/2019

*महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलचा उपक्रम प्रश्न मंजुषा क्र.१०*
🔹🔸🔹♏🅰️🅿️🔸🔹🔸
महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलचा प्रश्न मंजुषा हा उपक्रम शिक्षकांच्या आपल्या कर्तव्यात येणा-या दैनंदिन कार्यावर आधारित असून यामध्ये आपल्याला ऑनलाईन व ऑफलाईन कार्य करतांना येणा-या अडीअडचणी दूर होण्यास मदत होईल.हा उपक्रम आठवड्यातून दोन दिवस म्हणजे सोमवार व गुरुवार या दिवशी घेतला जाईल.त्यानंतर उत्तरे ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.यामध्ये एकुण पाच प्रश्न विचारले जातील.पैकी सर्वच प्रश्नांची अचूक उत्तरे देणा-यांची नावे पुढील प्रश्न मंजुषासोबत सोमवार व गुरूवारला प्रसिद्ध केली जातील.(अपुर्ण अथवा चुकीची माहिती प्रशिद्ध केल्या जाणार नाही.)
उत्तरे देण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://forms.gle/TwNSR6SixtJm8CRW7
मागील प्रश्न मंजुषाची सर्वच प्रश्नांची अचूक उत्तरे देणा-यांची नावे पुढील प्रमाणे
1 ) राहुल अशोक आठरे जि प शाळा नेवासा खुर्द मुले
2 ) विनायक संभाजी माळी जि.प.प्रा.शाळा लमांजन ता.जि. जळगाव
3 ) ढोले शिवराम जयराम जि प प्रा शा बावी ता वाशी जि उस्मानाबाद
4 ) आवंतकर अशोक सखाराम जि.प. प्रा. शा. मोहकूळतांडा केंद्र नित्रुड माजलंगाव
5 )तुकाराम मारुती पाटील जि.प.पू,प्रा.शाळा ताम्हाणे नं.४
6 )संतोष गोरे खांडेकर वस्ती देवळे
7 )हनुमान संदिपान क्षिरसागर जि.प.प्रा.शा.टालेवाडी केंद्र नित्रुड ता माजलगाव जि बीड.
8 )शिवाजी पांडुरंगराव बलशेटवार जिपकेंप्राशा नित्रुड
9 )सुरेखा पोपट रोकडे जि.प.प्रा.शाळा.खंडोबा माळ
10 )माने बालासाहेब रामदास जि.प.प्रा.शा.ता.शिदेवाडी केंद्र निञुड
11 )सचिन गुलाबराव गायकवाड जि.प.प्रा.शाळा.करंजपाडा
12 )शिवाजी रमाकांत घुटे चांदेराई नं.2,रत्नागिरी
13 )घनश्याम देवराव सुगमवाड जि.प.प्रा.शाळा.बोरी (चा. ) ता. उमरखेड
14 )प्रविण शंकर गावंड जि.प.प्रा.शाळा.महाजने
15 )चंद्रशेखर मधुकर देशमुख जि प प्रा शाळा चिकमहूद ता सांगोला
16 )बी.एस.गाईकर शेतकरी माध्यमिक विद्यालय जवळके
17 )सुशांत प्रकाशराव देशमुख गटसाधन केंद्र अकोला
18 )किशोर रोगे जि.प.प्रा.शा.गोसेवाडी प।स.सावनेर जि.प.नागपूर
19 )अरविंद बन्सी मोढवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाळुंगे पडवळ
20 )सिरसट बापूराव नवनाथ जि प शाळा गाडेकरवस्ती भाटकी ता माण जि सातारा
🔹🔸🔹♏🅰️🅿️🔸🔹🔸

प्रश्न मंजुषा हा उपक्रम महाराष्ट्र अ‍ॅडमीन पॅनलने शिक्षकांना आपल्या कर्तव्यात येणा-या दैनंदिन कार्यावर आधारित ...

पहा शिक्षण शास्त्रात पीएचडी केलेल्या खेड(जि. पुणे) येथील आदर्श शिक्षीका डाॅ.रोहिणी गव्हाणे-माशेरे यांची कहाणी           ...
19/07/2018

पहा शिक्षण शास्त्रात पीएचडी केलेल्या खेड(जि. पुणे) येथील आदर्श शिक्षीका डाॅ.रोहिणी गव्हाणे-माशेरे यांची कहाणी https://youtu.be/l6lI-DQVZvU
*******************
*News 18 लोकमत: महिला स्पेशल :पहिलीला शिकवते डॉक्टरेट शिक्षिका*. *जि.प.शाळेत शिक्षण क्षेत्रातील महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग*..प्रतिनिधी रायचंद शिंदे(7588594552) यांचा विशेष शैक्षणिक रिपोर्ट
---------------------------

पहा शिक्षण शास्त्रात पीएचडी केलेल्या जुन्नरमधील आदर्श शिक्षीका डाॅ.रोहिणी गव्हाणे-माशेरे यांची कहाणी

30/09/2017
http://www.esakal.com/sampadakiya/dr-pradnya-deshpande-article-education-70524
21/09/2017

http://www.esakal.com/sampadakiya/dr-pradnya-deshpande-article-education-70524

जागतिक स्पर्धा, वेगवान परिवर्तने, नव्या युगाची आव्हाने आणि वर्षानुवर्षांच्या रूढींवर चाललेले शिक्षण याचा परिपाक म्हणजे आजची संक्रमणावस्था व संभ्रमण.

Address

साईनगर
Shegaon
४४४२०३

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्रीय प्राथमिक शिक्षक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to महाराष्ट्रीय प्राथमिक शिक्षक:

Shortcuts

Share

Category