Nss सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालय, शहादा.

  • Home
  • Nss सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालय, शहादा.

Nss सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालय, शहादा. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nss सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालय, शहादा., Education Website, विश्रामकाका शैक्षणिक संकुल, .

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे 'स्वच्छता ही सेवा' अभियान संपन्न.शिवस्मारक ते स्टेट बॅंकेपर्यंत
28/09/2024

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे 'स्वच्छता ही सेवा' अभियान संपन्न.

शिवस्मारक ते स्टेट बॅंकेपर्यंत

शहादा तालुका एज्युकेशनल सोसायटी ॲण्ड को-ऑप‌. एज्युकेशन सोसायटी लिमिटेड संचलित, सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालय, शहादा ये...
15/08/2024

शहादा तालुका एज्युकेशनल सोसायटी ॲण्ड को-ऑप‌. एज्युकेशन सोसायटी लिमिटेड संचलित, सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालय, शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजना एककांतर्गत १५ ऑगस्ट २०२४ रोजी ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 'हर घर तिरंगा' मोहिम राबविण्यात आली.

सहा.प्रा.खेमराज पाटील
रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी

शहादा तालुका एज्युकेशनल ॲण्ड को-ऑप एज्युकेशनल सोसायटी लिमिटेड संचलित, सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालयात दिनांक १०/०८/२०२...
13/08/2024

शहादा तालुका एज्युकेशनल ॲण्ड को-ऑप एज्युकेशनल सोसायटी लिमिटेड संचलित, सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालयात दिनांक १०/०८/२०२४ रोजी राष्ट्रीय सेवा योजना एककांतर्गत 'जागतीक आदिवासी दिन'' साजरा करण्यात आला.

'राष्ट्रीय सेवा योजना एकक' सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालय, शहादा आणि सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट ॲण्ड ॲक्टिव्हिटी (CYDA) ...
11/08/2024

'राष्ट्रीय सेवा योजना एकक' सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालय, शहादा आणि सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट ॲण्ड ॲक्टिव्हिटी (CYDA) यांच्या संयुक्त विद्यमाने अर्धा दिवसीय 'सशक्त महिला : सशक्त समाज' या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमती.जयश्री सपकाळे, (कार्यक्रम व्यवस्थापक) श्रीमती.रंजना पावरा, (फील्ड एक्झिक्युटिव्ह) श्रीमती.उज्वला नागवे, (फील्ड पर्यवेक्षक) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय.जे.पाटील, रा.से.यो.चे विभागीय समन्वयक सहा.प्रा.काकासो अनपट उपस्थित होते.

सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालय, शहादा येथील 'राष्ट्रीय सेवा योजना एकक' आणि आदर्श प्रतिष्ठान, शहादा यांच्या संयुक्त विद्...
31/07/2024

सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालय, शहादा येथील 'राष्ट्रीय सेवा योजना एकक' आणि आदर्श प्रतिष्ठान, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने 'देशी झाडांचे रोपण' हा उपक्रम रा.से.यो.एककाचे दत्तकगाव सोनवद येथे राबविण्यात आला.
या उपक्रमात आदर्श प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.शशांक कुलकर्णी, सचिव डॉ.अलका कुलकर्णी, महाविद्यालय विकास समिती सदस्य श्रीमती प्रितीताई पाटील, सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय.जे.पाटील, आय.एम.आर.डी.चे संचालक डॉ.अनिल पाटील, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी सहा.प्रा.खेमराज पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी सहा.प्रा.कविता गुलाले, सहाय्यक कारृयक्रम अधिकारी सहा.प्रा.किरण माळी, सहा.प्रा.डॉ.कैलास चव्हाण, सहा.प्रा. संतोष तमखाने, सहा.प्रा.योगेश भुसारे, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, सोनवद गावाचे सरपंच श्री. पुंडलिक भाऊसाहेब, ग्रामसेवक वृषाली पाटील, ग्रामस्थ, स्वयंसेवक विद्यार्थिनींच्या हस्ते श्रमदान करून, खड्डे खोदून‌ एकुण ३० देशी झाडांचे रोपण करण्यात आले.

Address

विश्रामकाका शैक्षणिक संकुल

425409

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nss सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालय, शहादा. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Nss सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालय, शहादा.:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share