Annasaheb P.K.Patil Shahada

Annasaheb P.K.Patil Shahada This is not Official community by Annasaheb Born on 9th October, 1923 in a very poor peasant family in a small village of Lonkheda, Shahada in India, Shri. P.K.

Anna Patil completed his primary and secondary education at Shahada and Nandurbar. He graduated from M.S. University, Baroda, with a degree of B.com. and obtained the degree of LLB from the University of Poona. During his school and college days, Shri. Anna Saheb Patil actively took part in the freedom movement of India. He was one of those brave boys at Nandurbar in 1942 in Quit India Movement. W

hile saving one of his young friends, Shri Patil luckily survived and later on imprisoned. His contribution to the freedom struggle has been acclaimed widely and with all respect. He started the legal practice at Nandurbar and was very soon dragged by the Co-operative movement in the State, under the able guidance of the well known economist Dr. Dhananjay Rao Gadgil, the pioneer of the Co-operative movement in Maharashtra. Shri P.K. Anna Patil was the Chairman of the Dhulia District Central Cooperative Bank for eleven years. His firm faith in the teaching of Gandhiji and the co-operative movement encouraged him to start the Co-operative Sugar factory, Spinning mills, Paper plant, Partical board unit, Distillery and starch factory at Shahada and Dhulia.

आपला हक्काचा माणुस 🚩
16/11/2025

आपला हक्काचा माणुस 🚩

01/12/2024
🚩श्री. राजेश पाडवी यांना प्रचंड मतांनी विजयी करा 🚩आपला माणुस
17/11/2024

🚩श्री. राजेश पाडवी यांना प्रचंड मतांनी विजयी करा 🚩
आपला माणुस

आपला हक्काचा आमदार... 🪷
15/11/2024

आपला हक्काचा आमदार... 🪷

🎓 विनामूल्य आवड चाचणी: १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी🎓प्रिय १२ वीच्या विद्यार्थ्यांनो ,📚आपल्या भविष्याचे मार्ग निवडण्यात, आ...
01/04/2024

🎓 विनामूल्य आवड चाचणी: १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी🎓

प्रिय १२ वीच्या विद्यार्थ्यांनो ,📚

आपल्या भविष्याचे मार्ग निवडण्यात, आपली मदत करण्यासाठी, आपली आवड, निवड आणि कौशल्यांवर आधारित एक चाचणी श्री.पी. के.अण्णा पाटील फाऊंडेशन शहादा यांच्यामार्फत विनामूल्य उपलब्ध करून देत आहोत. या चाचणीचा निकाल हा आपल्याला भविष्यातील क्षेत्र (करिअर) निवडीच्या निर्णयामध्ये एक महत्त्वाचं मार्गदर्शन करू शकतो.

ह्या चाचणीत आपल्या आवडीच्या क्षेत्रांची (📞🗜️💻🚀🔧🔭💊💉🍎🍓 ) माहिती मिळेल. ज्यामुळे आपण आपल्या करिअरची निवड करू शकता. ह्या चाचणीसाठी विनामूल्य नोंदणी करण्यासाठी खालील Google Form आपणांस भरावयाचा आहे.📃

चाचणी पूर्ण केल्यानंतर आपल्याला आपल्या प्रोफाइलवर आधारित मानसशास्रीय आणि संबंधीत क्षेत्रातील तज्ञांचे 📌 मोफत मार्गदर्शन दिले जाईल. ज्यामध्ये आपल्याला आपल्या क्षेत्रात आवडी असलेल्या करिअर्सचे स्पष्ट आणि संपूर्ण चित्र मिळेल.

आपल्याला आपल्या भविष्याची सुरुवात करण्यासाठी हा एक महत्वाचा प्रयत्न आहे. कृपया हा संदेश आपल्या सोबतच्या विद्यार्थ्यांसोबत सामायिक करा आणि त्यांना त्यांच्या भविष्याच्या उन्नतीसाठी मदत करा.

चाचणीची लिंक आपल्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल.

धन्यवाद !

श्री.पी.के.अण्णा पाटील फाऊंडेशन शहादा जि.नंदुरबार.

🎓 विनामूल्य आवड चाचणी: १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी🎓 प्रिय १२ वीच्या विद्यार्थ्यांनो ,📚 आपल्या भविष्याचे मार्ग ....

Discover Excellence : P.S.G.V.P.Mandal's Educational campus .🌟 Embrace Innovation, Specialisation in all subjects, and E...
20/03/2024

Discover Excellence : P.S.G.V.P.Mandal's Educational campus .

🌟 Embrace Innovation, Specialisation in all subjects, and Endless Opportunities. ✨

✅ 53+ Years of Legacy
✅ specialization in subjects.
✅ Access to 11 recognized research centers for Ph. D. and M. Phil.
✅ Higher studies in Engineering, pharmacy.
✅ Regular seminars with industry leaders
✅ 50000+ recruiters

Contact now

🌟 Degree and Diploma in Engineering.
🌟Degree and Diploma in pharmacy ,M.Pharmacy
🌟BCA (Distance learning)
🌟Agriculture
🌟B.Sc,M.Sc
🌟B.Com,M.Com
🌟B.A., M.A

For more details contact us
1.Polytechnic admission. 7758818879
2.Engineering admission. 7588735348
3.Pharmacy admission. 94214 46488
4.Agriculture admission. 9960001200
5.Arts,Science, commerce 98224 42091

11/03/2024

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा.
जि. नंदुरबार.

॥ जय जवान जय किसान ॥ आजच्या ५० वर्षा अगोदर ज्यांनी सहकाराचे बिज रोवले असे महामानव परिसराचे भाग्यविधाते कै.सहकार महर्षी श...
23/02/2024

॥ जय जवान जय किसान ॥

आजच्या ५० वर्षा अगोदर ज्यांनी सहकाराचे बिज रोवले असे महामानव परिसराचे भाग्यविधाते कै.सहकार महर्षी शिक्षणमहर्षी, उद्योगमहर्षीं, स्वातंत्र्यसेनानी व ज्येष्ठ गांधीवादी अशी ज्यांची ओळख आहे असे मा. अण्णासाहेब पी. के. पाटील या महामानवाला माझे कोटी कोटी अभिवादन.
🙏🏻

☂️ लोकशाही पॅनल ☂️ "घेऊन वारसा अण्णासाहेबांचा,चालवू वसा शेतकरी सेवेचा" ☂️☂️☂️☂️☂️ निशाणी - छत्री
22/02/2024

☂️ लोकशाही पॅनल ☂️
"घेऊन वारसा अण्णासाहेबांचा,चालवू वसा शेतकरी सेवेचा"
☂️☂️☂️☂️☂️
निशाणी - छत्री

Address

Shahada
425409

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Annasaheb P.K.Patil Shahada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share