Saraswati Vidya Mandir, Shahada

Saraswati Vidya Mandir, Shahada || सा विद्या या विमुक्तये ||
This is what we believe and work for.
संस्कारक्षम शिक्षण देणारी संस्था।

*अभिनंदनास्पद व गौरवास्पद क्षण*आपल्या सरस्वती सेवा संस्था संचलित, सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर, डोंगरगाव चे अध्यक्ष तसे...
29/03/2025

*अभिनंदनास्पद व गौरवास्पद क्षण*

आपल्या सरस्वती सेवा संस्था संचलित, सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर, डोंगरगाव चे अध्यक्ष तसेच सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ
*मा. डॉ.श्री वसंत अशोक पाटील* सुदर्शन नेत्रालय रा. लोणखेडा ता. शहादा, यांची केंद्र शासनाच्या कोळसा व खाण मंत्रालय अंतर्गत असलेल्या *NLC India Ltd. ( केंद्रीय कोळसा व खाण मंत्रालय भारत सरकार)* येथे संचालक पदी *मा. महामाहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु* यांच्या आदेशान्वये नियुक्ती केल्याचे मा.डेप्युटी सेक्रेटरी भारत सरकार यांनी अधिकृत रित्या आज दिनांक 29/03/2025 रोजी घोषित केले आहे.
यापूर्वी सुद्धा डॉ वसंत पाटील यांनी पौलाद मंत्रालय येथे संचालक म्हणून यशस्वी रित्या काम केल्यामुळे कोळसा व खाण मंत्रालया सारख्या मोठ्या जबाबदारीच्या खात्यावर पदोन्नतीने त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

देश पातळीवर केंद्रीय मंत्रालया अंतर्गत संचालक म्हणून *मा. राष्ट्रपती* यांचे कडून नियुक्ती होणे हा नंदुरबार जिल्ह्यासाठी व आपणा सर्वांसाठी अभिमानस्पद क्षण आहे,

*मा. डॉ.श्री.वसंत अशोक पाटील यांचं मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा*
💐💐💐🎊🎉🎊
आदरणीय डॉ.श्री.वसंत दादा आपला आम्हास सार्थ अभिमान आहे

*शुभेच्छुक*
*मुख्याध्यापक, सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी वृंद*

*आपल्या सर्वांचे लाडके व मितभाषी व्यक्तीमत्व व आपल्या सरस्वती सेवा संस्था संचलित सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर, डोंगरगाव...
28/10/2024

*आपल्या सर्वांचे लाडके व मितभाषी व्यक्तीमत्व व आपल्या सरस्वती सेवा संस्था संचलित सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर, डोंगरगाव ता. शहादा शाळेचे अध्यक्ष तथा Metal scrap Trade corporation Limited under Ministry of Steel, Govt Of India चे संचालक मा. डॉ. श्री. वसंतदादा पाटील यांना जन्मदिवसाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा..... दादा आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच आई सरस्वती चरणी प्रार्थना*

*सुदिनम सुदिनम जन्मदीनं तव |*
*भवतु मंगलं जन्मदीनं ||*

*चिरंजीव कुरु किर्तीवर्धनं |*
*चिरंजीव कुरु पुण्यावर्धनं ||*

*विजयी भवतु सर्वत्र सर्वदा |*
*जगति भवतु तव सुयशगानं ||*

*जिवेत: शरद: शतम: दादा*💐🎂

🏰🏰🏰🚩🚩🚩🏰🏰🏰*राज्यस्तरीय गडकिल्ले स्पर्धेत, संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम अनुज विपुल सोनार*  *आमच्या सरस्वती विद्या मंदिर,* ...
05/12/2021

🏰🏰🏰🚩🚩🚩🏰🏰🏰

*राज्यस्तरीय गडकिल्ले स्पर्धेत, संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम अनुज विपुल सोनार*

*आमच्या सरस्वती विद्या मंदिर,* डोंगरगाव, ता. शहादा, जि. नंदुरबार शाळेतील इयत्ता 5वी चा विद्यार्थी *चि. अनुज विपुल सोनार* याने रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य अंतर्गत घेण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय गड किल्ले स्पर्धत अनुजने साकारलेला किल्ला पन्हाळा या प्रतिकृतीला संपूर्ण महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांक आला असून निश्चितच गड-किल्ले संवर्धन व येणाऱ्या पिढीला गड-किल्ले यांची माहिती होण्यासाठी अनुजने साकारलेला किल्ला पन्हाळा हा इतर विद्यार्थ्यांसाठी मॉडेल ठरेल, अनुजच्या या उंच भरारीसाठी खूप-खूप अभिनंदन!!!! व अशिच उंच-उंच भरारी घेत रहा यासाठी मुख्याध्यापक- शिक्षक वृंद यांच्याकडून अनेक-अनेक शुभेच्छा💐💐💐

🏰🏰🏰🚩🚩🚩🏰🏰🏰

02/10/2021
11वी प्रवेश नोंदणी सुरू...!आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
04/09/2021

11वी प्रवेश नोंदणी सुरू...!
आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा.

Address

Sri. Ram City Sector-2 Dongargao Road , Shahada
Shahada
425409

Opening Hours

Monday 9am - 2:30pm
Tuesday 9am - 2:30pm
Wednesday 9am - 2:30pm
Thursday 9am - 2:30pm
Friday 9am - 2:30pm
Saturday 9am - 2:30pm

Telephone

+917709464383

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saraswati Vidya Mandir, Shahada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Saraswati Vidya Mandir, Shahada:

Shortcuts

Share