Dnyantirth Vidyalaya Digital School Selu

Dnyantirth Vidyalaya Digital School Selu स्थापना - जून २००५-०६
विद्यार्थ्यांना नाविण्यपूर्ण व कृतीयुक्त शिक्षण देऊन विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास करणे

परभणी जिल्ह्यातील एकमेव डीजीटल स्कूल आहे. या शाळेमध्ये विध्यार्थ्यांना इंटऱ्याक्टीव्ह बोर्ड व सॉफटवेअर वर शिकवली जाते.सॉफटवेअर मध्ये माहिती हि सर्व चित्र रुपात असल्याकारणाने ती समजायला सोपी जाते. सर्व क्लास हि डीजीटल स्वरुपात आहेत.

श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  #मा_डाॅ_संजयजी_रोडगे_साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
06/05/2026

श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष
#मा_डाॅ_संजयजी_रोडगे_साहेब
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

26/12/2025

सुरभि महोत्सव आयोजित
ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू
सांस्कृतिक कार्यक्रम

सुरभि महोत्सव आयोजित ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू सांस्कृतिक कार्यक्रम रंग मराठी मातीचा गजर माऊलीचा महानाटिका
25/12/2025

सुरभि महोत्सव आयोजित
ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू
सांस्कृतिक कार्यक्रम
रंग मराठी मातीचा
गजर माऊलीचा महानाटिका

सुरभी महोत्सव २०२५ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू आयोजित वैयक्तिक नृत्य स्पर्धा (ता.१४) वार रविवार रोजी साई नाट्य मंदिर येथे उत...
15/12/2025

सुरभी महोत्सव २०२५

ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू आयोजित वैयक्तिक नृत्य स्पर्धा (ता.१४) वार रविवार रोजी साई नाट्य मंदिर येथे उत्साहात संपन्न झाली.

ज्ञानतीर्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादरीकरण करत प्रेक्षकांची मने जिंकली.विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याकरिता उपक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ. आदित्य रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे तसेच सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  &  🚀 #भुमिपुजन_समारंभ
09/10/2025

&
🚀
#भुमिपुजन_समारंभ

16/08/2025

ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त
#दहीहंडी_उत्सव

 #स्वातंत्र्य_दिनी_ध्वजारोहण_प्रसंगी_वरूणराजाची_हजेरी..!७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संस्...
15/08/2025

#स्वातंत्र्य_दिनी_ध्वजारोहण_प्रसंगी_वरूणराजाची_हजेरी..!
७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संस्थेच्या सचिव डॉ सविता रोडगे मॅडम यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शालिनी शेळके तसेच पालक, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

 #आषाढी_एकादशीनिमित्त_सर्वांना_हार्दिक_शुभेच्छा....!
06/07/2025

#आषाढी_एकादशीनिमित्त_सर्वांना_हार्दिक_शुभेच्छा....!

 #आषाढी_एकादशीनिमित्त_सर्वांना_हार्दिक_शुभेच्छा....!आज शाळेत आषाढी एकादशी निमित्त शालेय दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ...
06/07/2025

#आषाढी_एकादशीनिमित्त_सर्वांना_हार्दिक_शुभेच्छा....!

आज शाळेत आषाढी एकादशी निमित्त शालेय दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शालेय दिंडीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे साहेब, संस्थेच्या सचिव डॉ सविता रोडगे मॅडम, आदरणीय रामरावजी रोडगे, मुख्याध्यापिका सौ.शालिनी शेळके, सर्व शिक्षकवृंद तसेच मोठ्या प्रमाणावर बाल वारकरी उपस्थित होते.

सकाळपासूनच चिमुकल्या वारकर्यांची लगबग शाळेत होती. सर्व विद्यार्थी जणूकाही पंढरपूरच्या वारीतच आहेत असे वातावरण झाले होते. सर्व भक्तिमय वातावरणाचा मुलांनी अनुभव मिळाला. या शालेय दिंडीत विठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, वारकरी यांची वेशभूषा देखाव्यातून साकारली होते.

Address

Selu

Opening Hours

Monday 9am - 4pm
Tuesday 9am - 4pm
Wednesday 9am - 4pm
Thursday 9am - 4pm
Friday 9am - 4pm
Saturday 9am - 4pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyantirth Vidyalaya Digital School Selu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dnyantirth Vidyalaya Digital School Selu:

Shortcuts

Share

Category