Mother Queen's English School Sawantwadi

Mother Queen's English School Sawantwadi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mother Queen's English School Sawantwadi, School, C/O Shree Pancham Khemraj Mahavidyalaya Sawantwadi, Sawantwadi.

20/12/2025
22/02/2022

Students of Our school performed melodious group song singing with musical instruments to participate in Amrut Mahotsav.

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक  मंडळ सावंतवाडी संचलित *मदर क्विन्स् इंग्लिश स्कुल  सावंतवाडी*  (नर्सरीसाठी प्रशालेत शै...
22/02/2022

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित
*मदर क्विन्स् इंग्लिश स्कुल सावंतवाडी*

(नर्सरीसाठी प्रशालेत
शै. वर्ष 2022/23 ऑनलाईन अर्ज सुरु)

• नर्सरी प्रवेशसाठी किमान वय 31 डिसेंबर 2022 रोजी 3 वर्षे पूर्ण.

• इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले अनुभवी शिक्षक.

• संपुर्ण शालेय परिसर तसेच सर्व वर्गखोल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रण कक्षेत.

• शाळेमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणुन नृत्यस्पर्धा, संगीत, वेशभुषा, चित्रकला, क्राफ्ट, कथाकथन, विविध क्रिडा स्पर्धा अशा प्रकारचे उपक्रम राबविले जातात.

• विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे संस्थेचे व शाळेचे ध्येय ठरविण्यात आलेले आहे.

प्रवेश अर्ज खालील लिंक वर आहे,

ऑनलाईन भरण्याची अंतिम तारीख – 10/03/2022

प्राथमिक माहिती भरुन आजच आपला प्रवेश निश्चित करा

Contact No. 02363-271155

World Environment Day
24/08/2021

World Environment Day

Merit certificate In Dr. Homi Bhabha Balvaidnyanik Competition 2020-21
24/08/2021

Merit certificate
In Dr. Homi Bhabha Balvaidnyanik Competition 2020-21

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी सचंलितमदर क्विन्स इंग्लिश स्कुल सावंतवाडी (नर्सरीसाठी प्रशालेत शै. वर्ष ...
27/01/2021

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी सचंलित
मदर क्विन्स इंग्लिश स्कुल सावंतवाडी
(नर्सरीसाठी प्रशालेत शै. वर्ष 2021/22 ऑनलाईन अर्ज सुरु)

• नर्सरी प्रवेशसाठी किमान वय 31 डिसेंबर 2021 रोजी 3 वर्षे पूर्ण.
• इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले अनुभवी शिक्षक.
• संपुर्ण शालेय परिसर तसेच सर्व वर्गखोल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रण कक्षेत.
• शाळेमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणुन नृत्यस्पर्धा, संगीत, वेशभुषा, चित्रकला, क्राफट, कथाकथन, विविध क्रिडा स्पर्धा अशा प्रकारचे उपक्रम राबविले जातात.
• विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे संस्थेचे व शाळेचे ध्येय ठरविण्यात आलेले आहे.
प्रवेश अर्ज खालील लिंक वर आहे,
ऑनलाईन भरण्याची अंतिम तारीख – 10/02/2021

प्राथमिक माहिती भरुन आजच आपला प्रवेश निश्चित करा

Sindhudurg zilla Shikshan Prasarak Mandal's, Sawantwadi. Contact No 02363-271155

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी सचंलितमदर क्विन्स इंग्लिश स्कुल सावंतवाडी(नर्सरीसाठी प्रशालेत ऑनलाईन अर्...
14/05/2020

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी सचंलित

मदर क्विन्स इंग्लिश स्कुल सावंतवाडी

(नर्सरीसाठी प्रशालेत ऑनलाईन अर्ज सुरु)

• नर्सरी प्रवेशसाठी किमान वय 15 ऑक्टोबर 2020 रोजी 3 वर्षे पूर्ण.

• इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले अनुभवी शिक्षक.

• संपुर्ण शालेय परिसर तसेच सर्व वर्गखोल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रण कक्षेत.

• शाळेमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणुन ऩत्यस्पर्धा, संगीत, वेशभुषा, चित्रकला, क्राप्ट, कथाकथन, विविध क्रिडा स्पर्धा अशा प्रकारचे उपक्रम राबविले जातात.

• विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे संस्थेचे व शाळेचे ध्येय ठरविण्यात आलेले आहे.

प्रवेश अर्ज खालील लिंक वर आहे,

👇

प्राथमिक माहिती भरुन आजच आपला प्रवेश निश्चित करा

Sindhudurg zilla Shikshan Prasarak Mandal's, Sawantwadi. Contact No 02363-271155

06/05/2020

मदर क्विन्स इंग्लिश स्कुल सावंतवाडी

Science Olympiad Exam Achievement & Drawing Competition & Science exhibution
11/03/2020

Science Olympiad Exam Achievement & Drawing Competition & Science exhibution

Address

C/O Shree Pancham Khemraj Mahavidyalaya Sawantwadi
Sawantwadi
416510

Opening Hours

Monday 8am - 1:29pm
Tuesday 8am - 1:30pm
Wednesday 8am - 1:30pm
Thursday 8am - 1:30pm
Friday 8am - 1:30pm
Saturday 8am - 1:30pm

Telephone

+912363271155

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mother Queen's English School Sawantwadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Mother Queen's English School Sawantwadi:

Shortcuts

Share

Category