23/06/2026
आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड भरती २०२६
संस्थेचे नाव : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड (AVNL)
एकूण रिक्त पदे : १,२१३
उपलब्ध पदे
- कनिष्ठ तंत्रज्ञ – १००५ पदे
- कनिष्ठ व्यवस्थापक – १६५ पदे
- सहाय्यक व्यवस्थापक – ०४ पदे
- उप-व्यवस्थापक – ३३ पदे
- वरिष्ठ व्यवस्थापक – ०२ पदे
- उप-महाव्यवस्थापक – ०१ पद
- अतिरिक्त महाव्यवस्थापक – ०२ पदे
- सल्लागार – ०१ पद
शैक्षणिक अर्हता
प्रत्येक पदासाठी आवश्यक पात्रता वेगवेगळी असून, सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
अर्ज प्रक्रिया
अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
महत्त्वाची तारीख
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत : ६ जुलै २०२६ (जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर १५ दिवस)
वेतनमान
पद| मासिक वेतन
कनिष्ठ तंत्रज्ञ| ₹२१,००० + IDA व इतर भत्ते
कनिष्ठ व्यवस्थापक| ₹३०,००० + IDA व इतर भत्ते
सहाय्यक व्यवस्थापक| ₹४०,००० + IDA व इतर भत्ते
उप-व्यवस्थापक| ₹५०,००० + IDA व इतर भत्ते
वरिष्ठ व्यवस्थापक| ₹७०,००० + IDA व इतर भत्ते
उप-महाव्यवस्थापक| ₹८०,००० + IDA व इतर भत्ते
अतिरिक्त महाव्यवस्थापक| ₹१,००,००० + IDA व इतर भत्ते
सल्लागार| ₹१,२०,००० + IDA व इतर भत्ते
अधिकृत संकेतस्थळ
https://avnl.co.in/