SCTS

SCTS SCTS - Satara Communication's Talent Search

विद्यार्थी/पालकांसाठी खुशखबर५वी ते१०वी(सर्वमाध्यम)इंग्रजी,भूमिती,बीजगणित या विषयांची १००% मोफतशिकवणी. खालील चॅनेल subscr...
30/07/2021

विद्यार्थी/पालकांसाठी खुशखबर
५वी ते१०वी(सर्वमाध्यम)इंग्रजी,भूमिती,
बीजगणित या विषयांची १००% मोफत
शिकवणी. खालील चॅनेल subscribe
करून या विषयांचे सर्व कन्सेप्ट जे
आजवर कोठेही उपलब्ध नाहीत अशा
अत्यंतसोप्या,सूत्र/फॉर्म्युला पद्धतीने व
खडू-फळास्वरूपात १००%समजून घ्या
प्रत्येक कन्सेप्ट प्रथम इंग्रजी भाषेत व
नंतर मराठी भाषेत मांडला आहे.

Education videos based onEnglish-parts of speech,tense,transformation of sentences. Also basic to advance videos on Mathematics-algebra,geometry.Useful for 5...

१००% मोफत & १००% फायदेशीरई.५वी ते १०वी-इंग्रजी,बीजगणित,भूमिती विषयांच्या१००% संपूर्ण तयारीसाठी घरातील/नातेवाईकांतील/संपर...
13/07/2021

१००% मोफत & १००% फायदेशीर
ई.५वी ते १०वी-इंग्रजी,बीजगणित,भूमिती विषयांच्या१००% संपूर्ण तयारीसाठी घरातील/नातेवाईकांतील/संपर्कातील विद्यार्थ्यांना खाली लिंक असलेल्या चॅनेलला subscribeकरायला सांगा. प्रत्येक महिन्यात या विषयांचे १५ व्हिडिओ उपलब्ध होतील.

Education videos based onEnglish-parts of speech,tense,transformation of sentences. Also basic to advance videos on Mathematics-algebra,geometry.Useful for 5...

https://youtu.be/fMzaYvV-hzU
05/03/2021

https://youtu.be/fMzaYvV-hzU

In this video contains Main 5 types of number's & 13 sub types of number's. also with basic concepts of maths.

https://youtu.be/tPMju6pgOxs
24/02/2021

https://youtu.be/tPMju6pgOxs

नामामध्ये होणारे बदल, क्रियापदामध्ये होणारे बदल, वाक्यस्वरूप बदल तसेच स्पर्धापरिक्षेसाठी इंग्रजी बाराखडीची सख....

https://youtu.be/q1qcUuVkr08५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व गणित विषयांचे संपूर्ण सोल्युशन.'English-Maths fo...
24/02/2021

https://youtu.be/q1qcUuVkr08
५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व गणित विषयांचे संपूर्ण सोल्युशन.
'English-Maths for all' या शैक्षणिकYoutube चॅनेलवर मराठी व इंग्रजी माध्यमांच्या विध्यार्थ्यांसाठी प्रत्येक आठवड्यात 3 व्हिडीओ उपलब्ध होणार आहेत.
व्हिडिओमध्ये मांडलेल्या अत्यंत सोप्या,सूत्र/फॉर्म्युलापद्धतीमुळे English,Algebra,Geometry या विषयांचे कन्सेप्ट १००% क्लिअर होतील यात शंकाच नाही.
https://www.youtube.com/channel/UC647ezD-P2LVjbKC4XFmbDA

introduction & schedule of channel English-maths for all. 5th to all std English & maths all topics videos.

https://youtu.be/FpTqEY67c6o________________| शत्रूंचा बदला व सिंधुदुर्गची निर्मिती | https://youtu.be/ypxMNrXf9gA______...
18/02/2021

https://youtu.be/FpTqEY67c6o
________________
| शत्रूंचा बदला व सिंधुदुर्गची निर्मिती |
https://youtu.be/ypxMNrXf9gA
_________________
https://youtube.com/c/BabasahebMahamulkar
"छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या लढ्याच्या,अद्वितीय पराक्रमाच्या क्रमशः अनेक प्रसंगांचे व्हिडीओ पाहण्यासाठी pls या चॅनेलला subscribe करा

कार्तलबखानाच्या,शाहिस्तेखानाच्या,जसवंतसिंगच्या दारुण पराभवामुळे,सुरत,अहमदनगर लुटीमुळे संतापलेल्या औरंगजेबा...

09/12/2020

https://youtu.be/ypxMNrXf9gA
"छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या लढ्याच्या,अद्वितीय पराक्रमाच्या अनुक्रमे अशा १०व्या प्रसंगाचा हा व्हिडिओ. अशा अनेक प्रसंगांचे व्हिडीओ पाहण्यासाठी कृपया
https://www.youtube.com/channel/UCaCQIbR4nGNWXa306WC-adw या चॅनेलला subscribe करा.
जय शिवराय,जय शंभूराजे.

https://youtu.be/uKUSjAWd3dQ"छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या लढ्याच्या,अद्वितीय पराक्रमाच्या अशा ९व्या प्रसंगांचा हा व्हि...
30/10/2020

https://youtu.be/uKUSjAWd3dQ
"छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या लढ्याच्या,अद्वितीय पराक्रमाच्या अशा ९व्या प्रसंगांचा हा व्हिडिओ. अशा अनेक प्रसंगांचे व्हिडीओ पाहण्यासाठी कृपया
https://www.youtube.com/channel/UCaCQIbR4nGNWXa306WC-adw या चॅनेलला subscribe करा.
जय शिवराय,जय शंभूराजे.

येण्याऱ्या नवीन संकटाचा मुकाबला करण्यासाठी, मोडलेले पुन्हा जोडण्यासाठी,स्वराज्याची विस्कटलेली आर्थिकघडी सुधा...

https://youtu.be/RxqbWpYJ9sA"छत्रपती शिवाजी महाराज"यांच्या लढ्याचे, अद्वितीयपराक्रमाचे अशाप्रसंगांचे व्हिडिओ१ ला- महाराज...
09/10/2020

https://youtu.be/RxqbWpYJ9sA
"छत्रपती शिवाजी महाराज"यांच्या लढ्याचे, अद्वितीयपराक्रमाचे अशाप्रसंगांचे व्हिडिओ
१ ला- महाराज (जीवनप्रवास व २५६ पैलू)
२ रा- कर्तृत्व (सुरुवात ते मे १६५९ पर्यंत)
३ रा-शिवप्रताप(अफझलखान,प्रतापगड)
४ था-'पन्हाळ्याचा वेढा'(संयम/एकचाल)
५ वा-पावनखिंड(बाजी,३००बांदल देशमुख)
६ वा-उंबरखिंड(गनिमीकावा,प्रगल्भयुद्धतंत्र)
७ वा-कोकण मोहीम(इंग्रज,स्वकीय बदला)
८ वा- शाहिस्तेखानावर सर्जिकल स्ट्राईक
यानंतर येणाऱ्या प्रसंगांचे व्हिडिओ
९ वा- सुरतेची स्वारी(अर्थव्यवस्था मजबुती)
१० वा- दुःखाचाप्रसंग,शत्रूंचाबदला,सिंधुदुर्ग
११ वा- पुरंदरचा वेढा व तह
१२ वा- विजापूरवर संयुक्तस्वारी (एकचाल)
१३ वा- आग्राभेट,आग्र्यातील प्रसंग,सुटका
१४ वा- गोवा मोहीम
१५ वा-शांततेचाकालखंड(अंतर्गत व्यवस्था)
१६ वा- स्वराज्याची पुनर्बांधणी
१७ वा- स्वराज्याचा विस्तार
१८ वा- , १९ , २०, २१, २२, २३, २४ ......
अशा अनेक प्रसंगासाठी कृपया
'बाबासाहेब महामुलकर' या YouTube
चॅनेलला Subscribe करा. धन्यवाद.

अतिवेगवान दळणवळण, कमालीची गोपनीयता, आश्चर्यकारक वेग, कमालीची चपळता, अगदीअचूक वेळ, अफलातून चलाखी, हुशारी,साहस,धाडस,...

https://youtu.be/80V7I2AlmE8"छत्रपती शिवाजी महाराज"यांच्या लढ्याचे,अद्वितीय पराक्रमाचे अनेक प्रसंग आहेत       आजपर्यंतच्...
14/08/2020

https://youtu.be/80V7I2AlmE8
"छत्रपती शिवाजी महाराज"यांच्या लढ्याचे,
अद्वितीय पराक्रमाचे अनेक प्रसंग आहेत
आजपर्यंतच्या प्रसंगांचे व्हिडिओ
१ ला- महाराज (जीवनप्रवास व २५६ पैलू)
२ रा- कर्तृत्व (सुरुवात ते मे १६५९ पर्यंत)
३ रा-शिवप्रताप(अफझलखान,प्रतापगड)
४ था-'पन्हाळ्याचा वेढा'(संयम/एकचाल)
५ वा-पावनखिंड(बाजी,३०० बांदल देशमुख)
६ वा-उंबरखिंड(गनिमीकावा,प्रगल्भयुद्धतंत्र)
७ वा-कोकण मोहीम(इंग्रज,स्वकीय बदला)
यानंतर येणारे प्रसंग
८ वा- शाहिस्तेखान(सर्जिकल स्ट्राईक)
९ वा- सुरतेची स्वारी(अर्थव्यवस्था मजबुती)
१० वा- कोकण मोहीम (बदला)
११ वा- पुरंदरचा तह (मिर्झाराजे,दिलेरखान)
१२ वा- विजापूरवर स्वारी (एकचाल)
१३ वा- आग्राभेट
१४ वा- आग्र्याहून सुटका
१५ वा- गोवा मोहीम
१६ वा-शांततेचा कालखंड(अंतर्गत व्यवस्था)
१७ वा- स्वराज्याची पुनर्बांधणी
१८ वा- स्वराज्याचा विस्तार
१९ वा-
२० वा-
२१, २२, २३, २४, २५, .........
अशा अनेक प्रसंगांसाठी कृपया
"बाबासाहेब महामुलकर" या
YouTube चॅनेलला subscribe करा.

स्वराज्याच्या इंग्रज/टोपीकर या परकीय शत्रूचा बदला घेण्यासाठी,तसेच सूर्यराव,जसवंतराव अशा स्वकीयशत्रूंचा बदला घ....

Address

Satara Communication, Powai Naka
Satara
415001

Telephone

+919273337333

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SCTS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SCTS:

Shortcuts

Share

Category