Shetty's Academy

Shetty's Academy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shetty's Academy, School, 2nd Floor, Bakula Complex, Opp Marathe Agencies, Rajpath, Powai Naka, Satara.

13/11/2025

पॅन कार्ड नक्की काय असतं आणि पॅन कार्ड मधले जे नंबर असतात ते काय सांगतात त्या प्रत्येक नंबर मागचा रहस्य.

12/11/2025

पार्ट -4
बँकेमध्ये RD किंवा रिकरिंग डिपॉझिट(Recurring Deposits) याचा अर्थ काय असतो आणि आरडी कोण करतं.

✏️आपला पाल्य अकरावी कॉमर्स मध्ये असेल आणि त्यासाठी तुम्ही दर्जेदार आणि शंभर टक्के निकालाची हमी असणारा क्लास शोधत असाल तर...
03/11/2025

✏️आपला पाल्य अकरावी कॉमर्स मध्ये असेल आणि त्यासाठी तुम्ही दर्जेदार आणि शंभर टक्के निकालाची हमी असणारा क्लास शोधत असाल तर तुमचा शोध इथे संपत आहे..

कारण साताऱ्यातली एक नंबर कॉमर्स अकॅडमी,SHETTY'S अकॅडमी घेऊन येत आहे साताऱ्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर टू ची ऑफर ऑफर ऑफर.!!!
फक्त 14,999 मध्ये संपूर्ण अकरावीचा अभ्यासक्रम आणि प्रत्येक आठवड्याला टेस्ट सिरीज समाविष्ट असतील.

तर उशीर कशाला करताय आत्ताच दिलेल्या नंबर वर कॉल करा किंवा आपल्या क्लासच्या पत्त्यावर येऊन भेटा.
आपली अकरावी कॉमर्स साठीची ब्रँड न्यू बॅच सुरू होत आहे 19 नोव्हेंबर 2025 पासून.

Feel free to call Any time
SHETTY'S ACADEMY
सयाजीराव शाळेसमोर पोवई नाका सातारा

9822799972 / 7875600111.

01/11/2025

Going with the Trend.

Balance sheet tally kyon jaruri hai bhai.

30/10/2025

How to Open Accounts Book before Exams😁😁😂😂🤣

📌MBA करायचंय? 📌Finanace/ HR / Marketing / IT अशा क्षेत्रामध्ये उच्च पदावर काम करायचंय?📌आणि सर्वात महत्वाचे MBA महाराष्ट्...
30/10/2025

📌MBA करायचंय?
📌Finanace/ HR / Marketing / IT अशा क्षेत्रामध्ये उच्च पदावर काम करायचंय?
📌आणि सर्वात महत्वाचे
MBA महाराष्ट्रातील कोणत्याही आवडत्या कॉलेजला करायचंय??????

तर मग येत्या 2026 या वर्षामध्ये होणाऱ्या MAH MBA-CET च्या परीक्षेची तयारी आपल्या क्लासमध्ये 01 डिसेंबर 2025 पासून सुरू होत आहे.
तरी सर्व इच्छुक मुलांनी, प्रवेश संख्या मर्यादित असल्याकारणाने आत्ताच आपल्या नावाची नोंद करून आपला प्रवेश निश्चित करून घ्या.
आणि आपल्या आवडत्या करिअरची आपल्या मनाप्रमाणे सुरुवात करा. आपल्या जवळच्या सर्व मित्र नातेवाईक यांना वरील मेसेज पाठवा.

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर येऊन भेटा किंवा संपर्क करा.
📍SHETTY'S Academy
Powai Naka, Satara
Con: 9822799972 / 7875600111

27/10/2025

MBA करण्यासाठी काय करावे लागते??

बँक परीक्षेच्या मागील बॅचच्या प्रचंड यशानंतर आपली अकॅडमी SHETTY'S ACADEMY संपूर्ण सातारकरांसाठी  घेऊन येत आहे बँक परीक्ष...
05/04/2025

बँक परीक्षेच्या मागील बॅचच्या प्रचंड यशानंतर आपली अकॅडमी SHETTY'S ACADEMY संपूर्ण सातारकरांसाठी घेऊन येत आहे बँक परीक्षेची नवीन बॅच.

🏛️ बँक ऑफिसर बनायचंय??👨‍💻
तर मग खालील नोटीस तुमच्यासाठी आहे.

📍सर्व मुलांच्या आग्रहास्तव येत्या
1 मे 2025 पासून
भारतातील सर्व बँकांच्या परीक्षांची तयारी आपल्या अकॅडमी मध्ये सुरू होत आहे.
त्यामध्ये खालील बँका IBPS+SBI+RBI+RRB+NABARD+INSURANCE etc..) या सर्व बँकांची तयारी करून घेतली जाणार आहे.

💥SHETTY'S अकॅडमी का??💥
📍 सर्व बँकांची तयारी करून घेणारी SHETTY'S अकॅडमी साताऱ्यातील एकमेव अकॅडमी आहे.

📍 आपल्या इथे PRE आणि MAINS दोन्ही LEVEL ची तयारी अतिशय खोलवर करून घेतली जाते.


📍 प्रत्येक चाप्टर नंतर त्याची टेस्ट सिरीज घेतली जाते.
📍MOCK TEST SERIES क्लासमध्ये AVAILABLE करून दिली जाते.

📍 क्लासमध्ये बँके परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयांची तयारी करून घेतली जाते जसे की,

👉QUANT
👉REASONING
👉ENGLISH
👉COMPUTER (WITH PRACTICAL) in Computer Lab
👉GENEREL AWARENESS
या सर्व विषयांसाठी स्वतंत्र तज्ञ शिक्षक आहेत.

📍मर्यादित विद्यार्थी संख्या असल्याकारणाने आजच आपल्या नावाची नोंद करा आणि प्रवेश निश्चित करून घ्या.

बॅच सुरू : 1 मे 2025 पासून

आपला पत्ता
Shetty's Academy
सयाजीराव शाळेसमोर पोवई नाका सातारा.
संपर्क:9822799972
7875600111.

💔
09/10/2024

💔

Address

2nd Floor, Bakula Complex, Opp Marathe Agencies, Rajpath, Powai Naka
Satara
415001

Telephone

+919822799972

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shetty's Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shetty's Academy:

Shortcuts

Share

Category