Vsm institute of skill devlopment

Vsm institute of skill devlopment Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vsm institute of skill devlopment, Educational consultant, Sangli.

लोकांसमोर उभं राहिल्यावर आत्मविश्वास कमी पडतोय का?बोलायचं खूप असतं पण योग्य शब्द सापडत नाहीत का?आता थांबायचं नाही! 🔥VSM ...
19/12/2025

लोकांसमोर उभं राहिल्यावर आत्मविश्वास कमी पडतोय का?
बोलायचं खूप असतं पण योग्य शब्द सापडत नाहीत का?
आता थांबायचं नाही! 🔥
VSM Institute of Skill Development आयोजित भाषण प्रशिक्षण कार्यशाळा —
आत्मविश्वास, स्पष्ट विचार आणि प्रभावी संवाद कौशल्य विकसित करण्याची उत्तम संधी.
स्टेज फिअरवर मात करा आणि तुमचा प्रभावी आवाज तयार करा! 🎤✨

लोकांसमोर बोलताना आत्मविश्वास कमी वाटतोय का?तुमचं म्हणणं प्रभावीपणे मांडायचंय का?तर हीच संधी! ✨VSM Institute of Skill De...
19/12/2025

लोकांसमोर बोलताना आत्मविश्वास कमी वाटतोय का?
तुमचं म्हणणं प्रभावीपणे मांडायचंय का?
तर हीच संधी! ✨
VSM Institute of Skill Development आयोजित २ दिवसीय भाषण प्रशिक्षण कार्यशाळा —
आत्मविश्वास वाढवा, प्रभावी बोलण्याची कला शिका आणि स्टेज फिअरवर मात करा.
आजच आपला प्रवेश निश्चित करा!🎤🔥

🎤 तुमचं बोलणं लोक ऐकतात का… की फक्त ऐकून विसरतात?आता वेळ आहे तुमच्या आवाजाला ताकद देण्याची!VSM Institute of Skill Develo...
09/12/2025

🎤 तुमचं बोलणं लोक ऐकतात का… की फक्त ऐकून विसरतात?

आता वेळ आहे तुमच्या आवाजाला ताकद देण्याची!
VSM Institute of Skill Development घेऊन येत आहे –
🔥 २ दिवसीय प्रभावी “भाषण प्रशिक्षण कार्यशाळा” 🔥

✅ आत्मविश्वास वाढवा
✅ प्रभावी बोलण्याची कला शिका
✅ भीतीवर मात करा
✅ विद्यार्थी, शिक्षक, राजकीय व्यक्ती, उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

📅 20 व 21 डिसेंबर 2025
📍 Topaz हॉल वि.स. खांडेकर बिल्डिंग,चौथा मजला, काँग्रेस भवन जवळ, सांगली.

👥 आयोजक: टीम VSM Vision World

🎯 सीट्स मर्यादित आहेत – आजच नाव नोंदणी करा!

#भाषणप्रशिक्षण

Address

Sangli
416416

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vsm institute of skill devlopment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share