09/09/2026
🙏 गणपती बाप्पा… स्वतःच्या हातांनी! ❤️
6 तारखेला Amrutkala Crafts मध्ये एक सुंदर creative day अनुभवायला मिळाला! 🎨🤎
मुलांनी स्वतःच्या हातांनी मातीपासून आपला बाप्पा घडवला — आकार दिला, छोटे-छोटे details केले आणि शेवटी आपल्या हाताने बनवलेल्या बाप्पासोबत तो सुंदर moment अनुभवला. 🥰🙏
प्रत्येकाचा बाप्पा वेगळा…
प्रत्येकाची creativity वेगळी…
पण आनंद मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच! ❤️
आणि ज्यांनी 6 September ची Batch Miss केली, त्यांच्यासाठी…
🚨 LAST BATCH ALERT! 🚨
📅 12 September 2026
⏰ 3:00 PM – 6:00 PM
📍 Amrutkala Crafts, Sangli
💰 ₹799/- per person
🤎 Shadu Mati + All Materials Included
✨ No Age Limit
🙏 यंदाचा Bappa स्वतःच्या हातांनी घडवा!
📲 Registration साठी DM “BAPPA” करा
📞 WhatsApp: 9822712243
Limited Seats | Last Batch! 🚨
Amrutkala Crafts – From Art to Heart ❤️